Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Crime: संशयाच्या भरात तरुणीची गोळ्या झाडून निर्घृण हत्या; १९ वर्षीय तरुणीचा मृत्यू

गोवंडीमध्ये पतीच्या अनैतिक संबंधाच्या संशयातून १९ वर्षीय शिफावर भरदिवसा गोळीबार करण्यात आला. तिला रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले. पोलिसांनी एका महिलेसह दोघांना ताब्यात घेत तपास सुरू केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 11, 2026 | 08:32 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • गोवंडीमध्ये दुपारी गोळीबाराची घटना
  • १९ वर्षीय शिफाचा मृत्यू
  • पतीच्या संबंधांच्या संशयातून गुन्हा
  • आरोपी महिलेसह दोघे ताब्यात
मुंबई: मुंबईच्या गोवंडी येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. पतीसोबत असलेल्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून एका महिलेने १९ वर्षीय तरुणीची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. मृत तरुणीचे नाव शिफा असे आहे. पोलिसांनी एका २५ वर्षीय तरुणींसह २३ वर्षीय तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे. ही घटना मंगळवारी घडली.

Crime News: धक्कादायक! १८ वर्षांच्या मुलाकडून अनावधानाने सुटली गोळी; पोटच्या पोराच्या हातून आईचा मृत्यू

काय घडलं नेमकं?

मिळालेल्या माहितीनुसार, मृत शिफा आणि आरोपी महिला एकमेकांच्या ओळखीच्या होत्या. आरोपी महिलेला आपल्या पतीचे शिफासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. याच कारणावरून काही दिवसांपूर्वी त्यांच्यात जोरदार भांडणही झाले होते. आरोपी महिलेने शिफाला आपल्या पतीपासून दूर राहण्याबाबत वारंवार सांगितले होते. पण संशय बळावत गेल्याने रागाच्या भरात महिलेने शिफावर गोळीबार केला.

गोळीबारानंतर आरोपी महिला घटनास्थळावरून पसार झाली. स्थानिकांनी गंभीर जखमी झालेल्या शिफाला तात्काळ गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयात नेले होते. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेनंतर शिवाजी नगर पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत दोघांना ताब्यात घेतले आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

मालाडमध्ये शाळेत धक्कादायक प्रकार; शिपायाकडून 5 वर्षीय चिमुकलीशी गैरवर्तन, दोघांवर गुन्हा दाखल

मुंबईच्या मालंडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मालाड परिसरातील एका शाळेत पाच वर्षाच्या चिमुकलीशी शाळेतील शिपायाने गैरवर्तन करण्यात आल्याचे समोर आले आहे.मिळालेल्या माहितीनुसार आरोपी शिपायाने अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देत तिच्याशी गैरकृत्य केले. या घटनेने परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. हा प्रकार उघडकीस आल्यांनतर पालकांनी तात्काळ शाळा प्रशासनाकडे तक्रार केली. मात्र आरोपींबाबत कोणतीही स्पष्ट माहिती देण्यास शाळा प्रशासनाने टाळाटाळ केल्याचा आरोप पालकांनी केला आहे.

शाळेच्या सीईओने पीडितेच्या पालकांवर दमदाटी

पीडित चिमुकलीच्या पालकांवर दमदाटी केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. शाळेच्या बदनामीच्या हेतूने शाळेच्या सीईओ यांनी प्रकरण बाहेर न आणण्यासाठी दमदाटी केळ्याचा आरोप केला. या प्रकरणी मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनंतर शाळेचा शिपाई अनिल पांचाळ (३०), आणि शाळेचा सी ई ओ अनंत यज्ञीक (६५) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Nashik Crime : बापरे! वर्षभरात १८९ बलात्कार तर ६३ हत्या; नाशिक जिल्ह्यातील धक्कादायक आकडेवारी

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: मुंबईतील गोवंडी परिसरात.

  • Que: मृत तरुणीचे नाव काय?

    Ans: शिफा, वय १९ वर्षे.

  • Que: हल्ल्याचे कारण काय?

    Ans: पतीच्या अनैतिक संबंधाचा संशय.

Web Title: Mumbai crime young woman shot dead on suspicion 19 year old girl dies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 08:32 AM

Topics:  

  • crime
  • Mumbai
  • Mumbai Crime

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
2

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात
3

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात

पैसे भरले, अर्ज केला; तरीही घर नावावर नाही! गोरेगावच्या मोरारजी मिल म्हाडा संकुलातील रहिवासी वर्षभरापासून न्यायाच्या प्रतीक्षेत
4

पैसे भरले, अर्ज केला; तरीही घर नावावर नाही! गोरेगावच्या मोरारजी मिल म्हाडा संकुलातील रहिवासी वर्षभरापासून न्यायाच्या प्रतीक्षेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.