Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai-Pune Expressway Accident :मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात; दोन जणांचा जागीच मृत्यू, मिसिंग लिंक दोन तास बंद

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खालापूरजवळ दोन अवजड वाहनांमध्ये पहाटे भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर एर्टिगा कारमधील दोघेजण जखमी झाले. अपघातामुळे मुंबईकडे जाणारी मिसिंग लिंक सुमारे दोन तास बंद ठेवावी लागली आणि वाहतूक विस्कळीत झाली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 01, 2026 | 09:17 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • खालापूर फूड मॉलजवळ दोन अवजड वाहनांची जोरदार धडक होऊन दोघांचा मृत्यू.
  • मागून आलेल्या एर्टिगा कारने अपघातग्रस्त वाहनाला धडक दिल्याने दोघेजण जखमी.
  • अपघातामुळे मुंबईकडे जाणारी मिसिंग लिंक दोन तास बंद; वाहतूक वळवण्यात आली.
मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघाताची घडल्याची बातमी समोर आली आहे. खालापूर फूड मॉलजवळ दोन अवजड वाहनांमध्ये जोरदार धडक झाली. या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर मागून आलेल्या अर्टिगा कारने अपघातग्रस्त वाहनाला धडक दिल्याने आणखी दोघेजण जखमी झाले. या अपघातामुळे मुंबईकडे जाणारी मिसिंग लिंक सुमारे दोन तास वाहतुकीसाठी बंद ठेवावी लागली. परिणामी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ही घटना रविवारी पहाटे घडली.

आता अपघातग्रस्त वाहनं बाजूला घेण्यात आली असून मिसिंग लिंक पुन्हा एकदा वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय. दोन्ही वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. सुदैवाने या अपघाताने मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नाही. मात्र मुंबई-पुणे मिसिंग लिंक पुन्हा एकदा अपघातावरून चर्चेत आला आहे.

Solapur Crime: सख्ख्या भावाचा क्रूर अंत! गाढ झोपेत असताना डोक्यात दगडी पाटा घालून हत्या

शिर्डी-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; एसटी बसची एर्टिगा कारला जोरदार धडक, 2 जणांचा मृत्यू, 15 गंभीर जखमी

अहिल्यानगर येथून एक अपघाताची बातमी समोर आली आहे. शिर्डी-नाशिक महामार्गावर एसटी बस आणि एर्टिगा कारदरम्यान भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला तर १५ जण गंभीर जखमी झाले. या घटनेने अहिल्यानगरात खळबळ उडाली आहे.

पनवेलहून शिर्डीकडे नियमित वेळेप्रेमाणे एस टी बस येत होती. तेव्हा एर्टींगा कार नाशिकच्या दिशेने जात असताना हा अपघात घडला. सावळीविहीर परिसरात दोन्ही वाहनांमध्ये अचानक भीषण धडक झाली. ही धडक इतकी तीव्र होती की, एर्टीगा कारचा चक्काचूर झाला. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर १५ जण गंभीर जखमी झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य करण्यास सुरुवात केली. जखमींना तत्काळपणे साई संस्थानच्या सुपर स्पेशलिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पोलिसांनी तत्काळपणे घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य केले. दरम्यान जखमींवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. अशातच मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता आहे. हा अपघात इतका भीषण होता की, कारचा जागीच चक्काचूर झाला. महामार्गावर काहीकाळ वाहून विस्कळीत झाली होती मात्र पोलिसांनी आणि स्थानिकांनी मिळून खोळंबलेली वाहतूक सेवा पुन्हा सुरळीत केला.

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; अट्टल घरफोड्या आरोपी जेरबंद, ४५ लाखांचा मुद्देमाल जप्त

💡

Frequently Asked Questions

  • Que: अपघात नेमका कुठे घडला?

    Ans: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खालापूर फूड मॉलजवळ हा अपघात घडला.

  • Que: या अपघातात किती जणांचा मृत्यू झाला?

    Ans: दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघेजण जखमी झाले.

  • Que: अपघातानंतर वाहतुकीवर काय परिणाम झाला?

    Ans: मुंबईकडे जाणारी मिसिंग लिंक सुमारे दोन तास बंद ठेवण्यात आली आणि वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली.

Web Title: Mumbai pune expressway accident mumbai pune expressway horrific accident both janancha jagich dead missing link closed for two hours

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2026 | 09:17 AM

Topics:  

  • Accident
  • crime
  • Mumbai Pune Missing Link

संबंधित बातम्या

Vasai News: वसईत अघोरी कृत्याचा संशय! निर्जनस्थळी पूजेचे साहित्य अन् सुकलेल्या पानावर व्यक्तीचे नाव, स्थानिकांमध्ये भीती
1

Vasai News: वसईत अघोरी कृत्याचा संशय! निर्जनस्थळी पूजेचे साहित्य अन् सुकलेल्या पानावर व्यक्तीचे नाव, स्थानिकांमध्ये भीती

Kalyan Crime: कुख्यात ड्रग्स तस्कर अमजद पठाणच्या मुलाची कल्याणमध्ये दहशत? विद्यार्थ्यावर तलवारीने जीवघेणा हल्ला
2

Kalyan Crime: कुख्यात ड्रग्स तस्कर अमजद पठाणच्या मुलाची कल्याणमध्ये दहशत? विद्यार्थ्यावर तलवारीने जीवघेणा हल्ला

Navi Mumbai Crime: पहाटे मिनी सी-शोअरमध्ये रक्तरंजित थरार, 19 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; डोक्यात कोयत्याने वार
3

Navi Mumbai Crime: पहाटे मिनी सी-शोअरमध्ये रक्तरंजित थरार, 19 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; डोक्यात कोयत्याने वार

Nashik Crime: आई आहे की औदसा…! पाच दिवसांच्या चिमुकल्याचा 70 हजारांत सौदा; मालेगावात आईसह पाच जणांवर गुन्हा दाखल
4

Nashik Crime: आई आहे की औदसा…! पाच दिवसांच्या चिमुकल्याचा 70 हजारांत सौदा; मालेगावात आईसह पाच जणांवर गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.