Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Washim Crime: चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या; तीन चिमुकल्यांसह पोलीस ठाण्यात पोहोचून पतीने दिली गुन्ह्याची कबुली

वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. हत्येनंतर त्याने तीन लहान मुलांना सोबत घेऊन थेट कारंजा पोलीस ठाणे गाठत गुन्ह्याची कबुली दिली. या घटनेमुळे तीन निरागस मुलांच्या डोक्यावरून आई-वडिलांचे छत्र एका क्षणात हरपले.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 14, 2026 | 03:25 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • चारित्र्याच्या संशयातून पतीने कारमध्येच पत्नीची गळा दाबून हत्या केल्याचा आरोप.
  • हत्येनंतर आरोपी तीन लहान मुलांना घेऊन थेट कारंजा पोलीस ठाण्यात पोहोचला आणि गुन्ह्याची कबुली दिली.
  • आईचा मृत्यू आणि वडील अटकेत गेल्याने तीन चिमुकली एका क्षणात पोरकी झाली.
वाशीम: वाशिम जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर एकाचवेळी संतापजनक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. चारित्र्यावर संशय घेत पतीने भरधाव कारमध्येच पत्नीची निर्घृण हत्या केली. त्यानंतर तीन निरागस मुलांना सोबत घेऊन तो थेट कारंजा पोलीस ठाण्यात पोहोचला आणि गुन्ह्याची कबुली दिली. या घटनेनंतर पोलिसांसह उपस्थितांच्याही काळजाचा ठाव घेणारे दृश्य पाहायला मिळाले. आईची हत्या झाल्याची कल्पनाही नसलेली तीन चिमुकली मुलं पोलीस ठाण्यात अंथरलेल्या ब्लँकेटवर शांतपणे झोपली होती, तर त्यांचे वडील पोलिसांसमोर आपल्या गुन्ह्याची कबुली देत होते.

नेमकं काय घडलं?

या प्रकरणातील आरोपीचे नाव सलमान खान असे आहे. तो उत्तर प्रदेशमधून त्याच्या कारने महाराष्ट्रात आला होता. तो आपल्या पत्नीसह तीन चिमुकल्या मुलांसह प्रवास सुरु केला. मात्र प्रवासात पती- पत्नीमध्ये चारित्र्यावर संशय घेण्यावरून वाद झाला. याच वादाचं रूपांतर हत्येत झाला. सलमान याने संतापून आपल्या पत्नीची गळा हत्या केली. तेव्हा या दोघांची तीन लहान मुलंही गाडीतच होती. हा सगळा प्रकार त्यांनी उघड्या डोळ्यांनी बघितला. हत्या झालेल्या पत्नीचे नाव हसीना बांनो असे आहे.

धक्कादायक ! 9 मुलांच्या आईने प्रियकराच्या मदतीने पतीची केली हत्या; आधी वाद झाला अन् नंतर…

त्यांनतर त्याने काही किलोमीटरचा प्रवास करत कारंजाचा पोलीस ठाणे गाठले. आणि गुन्हयाची कबुली दिली. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर या लहान मुलांचे काय करायचे, हा प्रश्न पोलिसांना पडला. आईची हत्या झाल्याने आणि वडील आता तुरुंगात जाणार असल्याने ही तिन्ही लहान मुलं पोरकी झाली आहेत. सलमान आपल्यासोबतच या तीन चिमुरड्यांना पोलीस ठाण्यात घेऊन आला आणि त्यांना तिथेच अंथरलेल्या एका ब्लँकेटवर झोपले. या तिन्ही निरागस आणि निष्पाप मुलांना त्यांच्या आईसोबत नेमकं काय झालं आहे आणि आता आपल्यावरील पालकांचे छत्र हरपले आहे, याची थोडीशी कल्पना नव्हती. ही तिन्ही चिमुकली मुलं आपल्या वडिलांसोबत अगदी निरागसपणे चालत पोलीस स्टेशनमध्ये शिरली आणि तिथे अंथरलेल्या एका ब्लँकेटवर अंग टाकून झोपी गेली. हा प्रसंग पोलीस स्टेशनमधील उपस्थितांचे काळीज हेलावून टाकणारा होता.

Milk Adulteration Case : दूध भेसळ प्रकरणातील आरोपी अद्यापही फरार; आठ दिवसांपासून पोलिसांकडून शोध सुरु

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: वाशिम जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर.

  • Que: हत्येमागील कथित कारण काय होते?

    Ans: पत्नीच्या चारित्र्यावर संशय.

  • Que: हत्येनंतर आरोपीने काय केले?

    Ans: तीन मुलांना घेऊन कारंजा पोलीस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली दिली.

Web Title: Washim crime wife murdered over suspicion of infidelity husband confesses to the crime after arriving at the police station with his three young children

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 03:25 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
1

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
2

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
3

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक
4

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.