Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur Accident: भरधाव वेगात बुलेटवर स्टंट ठरला जीवघेणा; भीषण अपघातात 19 वर्षीय दोन मित्रांचा मृत्यू

नागपूरमध्ये बुलेटवर भरधाव वेगात स्टंट करताना दोन 19 वर्षीय तरुणांचा भीषण अपघातात मृत्यू झाला. संतुलन सुटल्याने बाईक सिमेंटच्या खांबावर आदळली. जखमी अवस्थेत रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 18, 2026 | 02:07 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • स्टंटबाजी करताना बुलेट सिमेंटच्या खांबावर आदळली.
  • युग चनकापूरे आणि रुद्र सोमकुंवर या दोघांचा मृत्यू.
  • बजाज नगर पोलिसांकडून पुढील तपास सुरू.
नागपूर: नागपूर येथून एक अपघाताची धक्कादायक घटना समोर आली आहे. भरधाव वेगात बुलेटवर स्टंट करत असतांना बुलेट रस्त्याच्या कडेला असलेल्या सिमेंटच्या खांबाला धडकली. या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला. ही घटना बजाज नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काचीपुरा परिसरात घडली. या अपघात मृत झालेल्या तरुणांची नावे युग विशाल चनकापूरे (वय 19) आणि रुद्र शशिकांत सोमकुंवर (वय 19) अशी आहे. हे दोघेही काचीपुरा येथील रहिवासी होते.

Amravati Crime: अमरावतीत भीषण अपघात! इलेक्ट्रिक बस-रिक्षा धडकेत शाळकरी मुलासह ५ जणांचा जागीच मृत्यू

कसा झाला भीषण अपघात?

सोमवारी उशिरा रात्री त्यांनी दोन वेळा बजाजनगर चौकातून वळसा घेत पुन्हा जनता चौकातून दोन्ही दिशांनी वेगाने बाईक चालवली. भरधाव वेग आणि बेदरकार स्टंटबाजीमुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास विष्णूजी की रसोई समोर त्यांच्या बुलेटने एका महिला दुचाकीस्वाराला कट मारला. त्यांनतर त्यांचे संतुलन बिघडले. संतुलन सुटल्यामुळे वेगात असलेली बुलेट रस्त्याच्या कडेला सुरु असलेल्या बांधकामाजवळील सिमेंटच्या खांबावर जाऊन जोरात आदळली. अपघात इतका भीषण होता की दोन्ही तरुण बाईकसह खांबावर आदळून गंभीर जखमी झाले.

यावेळी घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी तात्काळ मदत करत दोघांनाही रामदास पेठ येथील एका खासगी रुग्णलयात दाखल केले आहे. मात्र उपचार सुरु असतांनाच डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. भरधाव वेगात वाहन चालवणे आणि स्टंटबाजी करण्याची हौस अखेर त्यांच्या जीवावर बेतली. या प्रकरणी बजाज नगर पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.

नागपुर हादरलं! नागपुरात भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी

नागपुरातून एक धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याचे समोर आले आहे. ही घटना रविवारी रात्रीच्या सुमारास जुनी शुक्रवारी परिसरात घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले असून तपासाला सुरुवात केली आहे.

तपास सुरु

पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून आरोपींनी अत्याचाराचा व्हिडीओ खरोखर काढला का? याचा तपास करत आहेत. आरोपींचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांकडून तिन्ही आरोपींचा तपास करण्यात येत आहे. सर्वांवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेने महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर हादरला आहे. सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

धक्कादायक ! पत्नीचा खून करून पती स्वतः पोलीस ठाण्यात हजर; महिला रक्ताच्या थारोळ्यात पडलेली अन्…

💡

Frequently Asked Questions

  • Que: अपघात कसा झाला?

    Ans: भरधाव वेगात स्टंट करताना संतुलन सुटून बाईक खांबावर धडकली.

  • Que: मृत तरुणांचे वय किती होते?

    Ans: दोघेही केवळ 19 वर्षांचे होते.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: गुन्हा नोंदवून अपघाताचा तपास सुरू केला आहे.

Web Title: Nagpur accident stunt on a bullet at high speed turns fatal two 19 year old friends die in a horrific accident

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 02:07 PM

Topics:  

  • crime
  • Nagpur
  • Nagpur Crime

संबंधित बातम्या

देवदर्शनाला जाताना काळाचा घाला; कारची ट्रकला जोरदार धडक, तिघांचा जागीच मृत्यू
1

देवदर्शनाला जाताना काळाचा घाला; कारची ट्रकला जोरदार धडक, तिघांचा जागीच मृत्यू

Kalyan Railway Police: धावत्या एक्सप्रेसमध्ये ‘मोबाईल चोर’ सुसाट! तासाभरात 5 महागडे फोन लंपास; आरोपी कल्याणमध्ये जेरबंद
2

Kalyan Railway Police: धावत्या एक्सप्रेसमध्ये ‘मोबाईल चोर’ सुसाट! तासाभरात 5 महागडे फोन लंपास; आरोपी कल्याणमध्ये जेरबंद

Chhatrapati Sambhajinagar: काळीज पिळवटून टाकणारी घटना! डोंगरावरून उडी घेणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू
3

Chhatrapati Sambhajinagar: काळीज पिळवटून टाकणारी घटना! डोंगरावरून उडी घेणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू

Navarashtra Impact: नवराष्ट्रच्या बातमीचा दणका! नागरिकांना उडवणारा भरधाव कारचालक अखेर पोलिसांच्या ताब्यात
4

Navarashtra Impact: नवराष्ट्रच्या बातमीचा दणका! नागरिकांना उडवणारा भरधाव कारचालक अखेर पोलिसांच्या ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.