Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur Crime: 17 वर्षीय सावत्र मुलावर लैंगिक संबंधांसाठी दबाव; नकार दिल्यावर खोट्या बलात्काराच्या गुन्ह्याची धमकी

नागपूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. १७ वर्षीय सावत्र मुलाला लैंगिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती केल्याचा आणि नकार दिल्यास खोट्या अत्याचार्याच्या गुन्ह्यात अडकविण्याचा धमकी दिल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी तहसील पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 11, 2026 | 08:53 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • १७ वर्षीय सावत्र मुलाला लैंगिक संबंध ठेवण्यास जबरदस्ती
  • नकार दिल्यास बलात्काराच्या गुन्ह्यात अडकविण्याचा धमकी
  • पोलिसात गुन्हा दाखल
नागपूर: नागपूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. १७ वर्षीय सावत्र मुलाला लैंगिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती केल्याचा आणि नकार दिल्यास खोट्या बलात्काराच्या गुन्ह्यात अडकविण्याचा धमकी दिल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी तहसील पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

काय नेमकं प्रकरण?

या प्रकरणातील पीडित युवक बी.ए. प्रथम वर्षाचा विद्यार्थी आहे. तो सावत्र आईसोबत राहत होता. काही वर्षांपूर्वी त्याच्या सख्ख्या आईचे निधन झाले होते. त्यांनतर वडिलांनी दुसरा विवाह केला. काही महिन्यातच वडिलांचे देखील निधन झाल्याने नातेवाईकांनी त्याची जबाबदारी सावत्र आईकडे सोपविली होती. मात्र सावत्र आईने पीडित तरूणाशी अश्लील वर्तन करू लागली. त्याच्यावर वारंवार शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकू लागली. तरुण वारंवार या सगळ्याला नकार देत राहिला. मात्र तिने याच्याशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. विरोध केल्यावर ती त्याला शिवीगाळ करून मारहाण केली. नकार दिल्यास खोट्या बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवून आयुष्य उद्ध्वस्त करण्याची धमकीही तिने त्याला दिली असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सावनेर तालुक्यात बारवरच पोलिसांचा छापा; तब्बल 6.73 लाखांचा मुद्देमाल जप्त

या धमक्यांमुळे घाबरलेल्या युवकाने अखेर आपली आपबीती आत्याकडे सांगितली. आत्याने संबंधित महिलेला याबाबत जाब विचारला असता तिने त्यांनाही शिवीगाळ केली. त्यानंतर आत्याने पीडित तरुणाला तहसील पोलिस ठाण्यात नेऊन तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे तहसील पोलिसांनी महिलेविरुद्ध गुन्हा नोंदविला असून, पुढील तपास पोलीस करत आहे.

थरकाप उडवणारा प्रकार! वृद्धेला दुचाकीवर बसवून निर्जनस्थळी नेलं, अत्याचार केला आणि आतडी बाहेर येईपर्यंत…

नागपूर जिल्ह्यातील पाटणसावंगी येथे एका वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याचे समोर आले. ही मारहाण इतकी निर्घृण होती की महिलेच्या आतड्या बाहेर आल्या. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि सखोल तपासाच्या आधारे सावनेर पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेने आरोपीला अटक केली आहे. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली केली. या अमानुष घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून संपूर्ण परिसर हादरले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीच नाव सुधाकर बाबाराव मंडपे (४८) असे आहे. तो ब्राम्हणवाडा येथील रहिवाशी आहे. सावनेर येथे बांधकाम कामगार म्हणून काम करत होता. तर मृत्यू झालेल्या महिलेचे नाव गंगाबाई असे आहे.

Mira Bhayandar Drugs Case: धक्कादायक! शाळेबाहेर खुलेआम अमली पदार्थांची विक्री, व्हायरल व्हिडिओनंतर पोलिसांची मोठी कारवाई

💡

Frequently Asked Questions

  • Que: लैंगिक संबंध ठेवण्यासाठी कोणी केली जबरदस्ती?

    Ans: सावत्र आईने केली जबरदस्ती.

  • Que: मुलाने कोणाकडे सांगितली आपबिती?

    Ans: त्याने आपल्या आत्याला सांगितली आपबिती.

  • Que: तरुणाने नकार दिल्यास सावत्र आईने काय धमकी दिली ?

    Ans: खोट्या बलात्काराच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली.

Web Title: Nagpur crime 17 year old stepson pressured for sexual relations threatened with a false rape charge after refusing

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2026 | 08:53 AM

Topics:  

  • crime
  • Nagpur
  • Nagpur Crime

संबंधित बातम्या

Nashik News: नाशिकमध्ये महिला चोरट्यांच्या टोळीचा धुमाकूळ! दररोज १०० डीपींमधून फ्युज चोरीला; सातपूरकर तासनतास अंधारात
1

Nashik News: नाशिकमध्ये महिला चोरट्यांच्या टोळीचा धुमाकूळ! दररोज १०० डीपींमधून फ्युज चोरीला; सातपूरकर तासनतास अंधारात

Dombivli Drug Case: ‘माझी दोन मुलं ड्रग्जच्या आहारी गेली, इतर मुलांचे…’; ड्रग्ज विक्रेत्यांवर कारवाईसाठी वडिलांची आर्त हाक
2

Dombivli Drug Case: ‘माझी दोन मुलं ड्रग्जच्या आहारी गेली, इतर मुलांचे…’; ड्रग्ज विक्रेत्यांवर कारवाईसाठी वडिलांची आर्त हाक

Navi Mumbai Crime: कोपरखैरणे हादरले! बॅटच्या प्रहाराने कवटी फ्रॅक्चर, चार दिवसांनी मृत्यू; पसार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू
3

Navi Mumbai Crime: कोपरखैरणे हादरले! बॅटच्या प्रहाराने कवटी फ्रॅक्चर, चार दिवसांनी मृत्यू; पसार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू

आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढलं नंतर शारीरिक संबंध ठेवले; दुरावा होताच तेच फोटो नातेवाईकांना पाठवले
4

आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढलं नंतर शारीरिक संबंध ठेवले; दुरावा होताच तेच फोटो नातेवाईकांना पाठवले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.