
crime (फोटो सौजन्य: social media)
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या तीन वर्षांपासून दोन्ही भावांमध्ये विहीर, पाणी, पाईपलाईन आणि शेत रस्त्यावरून वाद सुरु होता. याच वादच रूपांतर हत्येत झाला. मोठ्या भावाने लहान भावाची हत्या केली आहे. सोबतच पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह नाल्यात टाकून जाळल्याची कबुली आरोपी भावाने दिली आहे. नाल्याजवळ मानवी हाडे आणि मांस जळालेल्या अवस्थेत आढळल्याने हा प्रकार उघड झाला आहे. पत्नी ज्योत्स्नाच्या तक्रारीवरून खून आणि पुरवले नष्ट केल्याचा गुन्हा चंद्रशेखर तुरारे याच्यावर दाखल करण्यात आला आहे.
धक्कादायक ! किरकोळ कारणावरून तरुणाची हत्या; मानेवर केला चाकूने वार अन् नंतर…
गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यात नागपुरात चाकूने भोसकून तरुणाची हत्या करण्यात आली. जरीपटकाच्या मिसाळ ले-आऊट परिसरात मानेवर चाकूने वार करत तरुणाला संपवले. या हत्याकांडातील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्यांना 15 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
आदित्य प्रदीप मेश्राम (वय २२, रा. बाराखोली, इंदोरा) असे मृताचे नाव आहे. अटकेतील आरोपींमध्ये प्रीत अजय बोरकर (वय २४, रा. बाराखोली) आणि आविष्कार रवींद्र नाईक (वय २४, रा. बेझनबाग) यांचा समावेश आहे. आदित्य इलेक्ट्रिशियनचे काम करायचा तर आरोपी मजुरी करतात. गेल्या रविवारी आदित्य त्याचा मित्र रोहित मस्के याच्यासोबत इंदोराच्या फ्रेंड्स सावजी भोजनालयात जेवायला गेला होता. प्रीत आणि आविष्कारही तेथे जेवण करण्यासाठी आले होते. चौघेही मद्यधुंद होते. काही कारणातून रोहित आणि प्रीतमध्ये वाद झाला. तेव्हा रोहितने प्रीत आणि आविष्कारला जबर मारहाण केली होती.
Ans: शेतीची सीमा, विहीर व पाण्याच्या वादातून.
Ans: मृतदेह नाल्यात टाकून पेट्रोल ओतून जाळला.
Ans: खून व पुरावे नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल, तपास सुरू.