Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur Crime: क्षुल्लक वादातून मित्रानेच मित्राचा काटा काढला, दारूच्या नशेत लोखंडी रॉड व चाकूने हल्ला

नागपूरमध्ये क्षुल्लक वादातून मित्रानेच मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. दारूच्या नशेत लोखंडी रॉड व चाकूने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तंशू नागपुरेचा मृत्यू, तर ऋतिक पटले गंभीर जखमी झाला. पोलीस तपास सुरू आह

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 08, 2026 | 09:07 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • नागपूरमध्ये मित्रांकडूनच मित्राची निर्घृण हत्या
  • दारूच्या नशेत किरकोळ वादाचे हिंसक रूपांतर
  • लोखंडी रॉड व चाकूने हल्ला
नागपूर: नागपूरमधून हत्येची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. क्षुल्लक कारणावरून मित्रानेच मित्राची हत्या केल्याचे समोर आले आहे. चार मित्रांची पार्टी सुरु होती. सगळ्यांनी मद्यप्राशन केले होते. यावेळी एकाच्या मैत्रिणीला पैसे देण्यावरून आधी शब्दिक वाद झाला. नंतर तो वाद विकोपाला गेला आणि एका मित्रावर चाकूने आणि लोखंडी रोडने वार केले. यात त्याचा मृत्यू झाला आहे. हत्या झालेल्या तरुणाचे नाव तंशू नागपुरे असे आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Pune Crime: हिंजवडीतील 24 वर्षीय आयटी अभियंत्याने ऑफिसमध्येच उचलले टोकाचे पाऊल, मेसेज पाठवला आणि…

काय घडलं नेमकं?

तंशू नागपुरे, सलीम आणि ऋतिक पटले हे तिघे जण मुस्तफा उर्फ ‘बोंडू ईशा अंसारी’ याचे मित्र होते. हे सगळे गुरुवारी रात्री एकत्र जमले. सर्वांनी एकत्र मिळून मद्यप्राशन केले. पार्टी रंगत असतांना एकाच्या मैत्रिणीला पैसे देण्यावरून त्यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. दारूच्या नशेत हा वाद इतका विकोपाला गेला की, मुस्तफा आणि त्याच्या सहकाऱ्यांनी तंशूवर लोखंडी रॉड आणि चाकूने सपासप वार केले. यात तो गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याला वाचवण्यासाठी गेलेला ऋतिक पटले गंभीर जखमी झाला आहे.

गुन्हा दाखल

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी सांगितले आरोपी आणि पीडित हे एकमेकांच्या परिचयाचे होते. दारूच्या नशेत झालेल्या किरकोळ वादातून हे हत्याकांड घडले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई केलेली आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.

माल पुरवण्याचे आमिष दाखवत व्यापाऱ्याची फसवणूक; तब्बल 6.25 कोटींना गंडा

दोन हजार टन हरभरा पुरविण्याचे आमिष देत नागपुरातील 2 मोठ्या डाळ मीलमालकांची ६.२५ कोटी रुपयांनी फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. याप्रकरणी लकडगंज पोलिसांनी मुंबई आणि जबलपूर येथील ४ बड्या व्यावसायिकांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमर गुलाबसाहेब शेख (नरिमन पॉइंट, मुंबई), संकेश्वर सिंग, विक्रम लालबहादूर सिंग (दोघेही रा. जुहू, मुंबई) आणि विवेक मतानी (रा. जबलपूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पन्नालाल प्यारेचंद सेवक (वय ६४) आणि निखिल मनोहर भोजवानी (वय ३४) अशी फसवणूक झालेल्या व्यापाऱ्यांची नावे आहेत. पन्नालाल यांची कोंढाळी येथे गणेश डाळ मील आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: नागपूर शहरात.

  • Que: हल्ल्याचे कारण काय होते?

    Ans: दारूच्या नशेत पैशांवरून झालेला क्षुल्लक वाद.

  • Que: हल्ल्यात कोणती शस्त्रे वापरली?

    Ans: लोखंडी रॉड आणि चाकू.

Web Title: Nagpur crime a friend murdered his friend over a trivial dispute the attack was carried out with an iron rod and a knife while under the influence of alcohol

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 08, 2026 | 09:07 AM

Topics:  

  • crime
  • Nagpur
  • Nagpur Crime

संबंधित बातम्या

Vasai News: वसईत अघोरी कृत्याचा संशय! निर्जनस्थळी पूजेचे साहित्य अन् सुकलेल्या पानावर व्यक्तीचे नाव, स्थानिकांमध्ये भीती
1

Vasai News: वसईत अघोरी कृत्याचा संशय! निर्जनस्थळी पूजेचे साहित्य अन् सुकलेल्या पानावर व्यक्तीचे नाव, स्थानिकांमध्ये भीती

Nagpur Airport : १.५० लाख टनांचे लक्ष्य गाठणार कसे? कार्गो घटल्याने जीएमआरच्या योजनेसमोर मोठे आव्हान
2

Nagpur Airport : १.५० लाख टनांचे लक्ष्य गाठणार कसे? कार्गो घटल्याने जीएमआरच्या योजनेसमोर मोठे आव्हान

Kalyan Crime: कुख्यात ड्रग्स तस्कर अमजद पठाणच्या मुलाची कल्याणमध्ये दहशत? विद्यार्थ्यावर तलवारीने जीवघेणा हल्ला
3

Kalyan Crime: कुख्यात ड्रग्स तस्कर अमजद पठाणच्या मुलाची कल्याणमध्ये दहशत? विद्यार्थ्यावर तलवारीने जीवघेणा हल्ला

Nagpur News :नासुप्र मुख्यालयात मनमानी पार्किंग ; पावती शिवाय आकारले जाते शुल्क
4

Nagpur News :नासुप्र मुख्यालयात मनमानी पार्किंग ; पावती शिवाय आकारले जाते शुल्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.