Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur Crime: थरकाप उडवणारा प्रकार! वृद्धेला दुचाकीवर बसवून निर्जनस्थळी नेलं, अत्याचार केला आणि आतडी बाहेर येईपर्यंत…

नागपूर जिल्ह्यातील पाटणसावंगी येथे वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार करून निर्घृण हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी नऊ दिवसांनी आरोपीला अटक केली. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि चौकशीनंतर आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 07, 2026 | 11:01 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • पाटणसावंगी येथे वृद्ध महिलेवर अत्याचार करून निर्घृण हत्या; नऊ दिवसांनी आरोपी अटकेत.
  • सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि बसचालकाच्या माहितीमुळे पोलिसांना तपासात यश मिळाले.
  • आरोपीने चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली असून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली.
नागपूर: नागपूर जिल्ह्यातील पाटणसावंगी येथे एका वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याचे समोर आले. ही मारहाण इतकी निर्घृण होती की महिलेच्या आतड्या बाहेर आल्या. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि सखोल तपासाच्या आधारे सावनेर पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेने आरोपीला अटक केली आहे. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली केली. या अमानुष घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून संपूर्ण परिसर हादरले आहे.

काय घडलं नेमकं?

अटक करण्यात आलेल्या आरोपीच नाव सुधाकर बाबाराव मंडपे (४८) असे आहे. तो ब्राम्हणवाडा येथील रहिवाशी आहे. सावनेर येथे बांधकाम कामगार म्हणून काम करत होता. तर मृत्यू झालेल्या महिलेचे नाव गंगाबाई असे आहे. २७ जूनच्या रात्री दहेगाव (रंगारी) येथील नागपूर-सावनेर महामार्गाच्या सर्व्हिस रोडने गंगाबाई पायी जात असताना त्याने तिच्याशी संवाद साधला आणि तिला दुचाकीवर बसवून सोबत नेले. त्यानंतर रात्री ९ ते १० वाजेच्या सुमारास आरोपीने वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार करून तिला मारहाण केली. ही मारहाण एवढी भीषण होती की तिचे आतड्या बाहेर आले. तिचा जागीच मृत्यू झाला.

Mumbai Crime: मुंबईतील राज्यपालांच्या लोकभवनात SRPF जवानाची सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने आत्महत्या

आरोपी अटकेत

पोलिसांनी आरोपीला सोमवार ६ जुलैला सकाळी ११ वाजताच्या सुमारास सुधाकर बोखारा येथील आपल्या एका नातेवाईकाकडे गेला असता, स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने त्याला तिथून ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने पोलिसांना चुकीची माहिती देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी उपलब्ध तांत्रिक माहिती, पुरावे आणि सीसीटीव्ही फुटेजची सखोल पडताळणी करून त्याची पुन्हा कडक चौकशी केली असता त्याने गुन्हा कबूल केला आहे. चौकशीदरम्यान, घटनेच्या वेळी आपण दारूच्या नशेत होतो, अशी कबुली त्याने दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

आधीही झाली होती अटक

आरोपीला वृद्धेला आरोपीने गाडीवर बसवून नेत असतांना हा प्रकार एका बसचालकाने पाहिला होता. पोलिसांनी त्याच्याकडूनही खात्री करून घेतली. यापूर्वीही आरोपीवर सावनेर पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा नोंद आहे. २०१८ मधील एका अशाच प्रकरणात त्याला आधी अटकही झाली होती. पोलिसांनी सलग नऊ दिवस अथक परिश्रम करून संशयितांचा शोध लावला. आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली एमएच-४०/आर-५५२० क्रमांकाची स्प्लेंडर मोटरसायकल पोलिसांनी जप्त केली आहे.

Solapur Crime: सोलापुरात दिवसाढवळ्या महिलेची गोळ्या झाडून हत्या; शेतात काम करत असताना हल्ला, कारण अद्याप गूढ

💡

Frequently Asked Questions

  • Que: या प्रकरणातील आरोपीला कसे पकडण्यात आले?

    Ans: सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि सखोल चौकशीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला अटक केली.

  • Que: आरोपीने गुन्ह्याबाबत काय कबुली दिली?

    Ans: चौकशीदरम्यान आरोपीने वृद्ध महिलेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची कबुली दिली.

  • Que: या प्रकरणात पोलिसांनी कोणता पुरावा जप्त केला?

    Ans: गुन्ह्यात वापरलेली स्प्लेंडर मोटरसायकल पोलिसांनी जप्त केली असून पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Nagpur crime a horrifying incident an elderly woman was taken to a secluded spot on a two wheeler sexually assaulted and attacked until her intestines spilled out

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2026 | 11:01 AM

Topics:  

  • crime
  • Nagpur
  • Nagpur Crime

संबंधित बातम्या

महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! Mahindra अन् Embraer चा नागपुरात विमान जोडणी प्रकल्प; IAF ची मान्यता मिळताच कामाला वेग
1

महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! Mahindra अन् Embraer चा नागपुरात विमान जोडणी प्रकल्प; IAF ची मान्यता मिळताच कामाला वेग

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या
2

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या

Wardha News : शालार्थ आयडी घोटाळा प्रकरण पुन्हा तापलं; नियुक्तीच संशयाच्या भोवऱ्यात, १३ शिक्षक-कर्मचाऱ्यांची चौकशी
3

Wardha News : शालार्थ आयडी घोटाळा प्रकरण पुन्हा तापलं; नियुक्तीच संशयाच्या भोवऱ्यात, १३ शिक्षक-कर्मचाऱ्यांची चौकशी

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
4

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.