Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur Crime: घराबाहेर चकरा का मारतोस विचारण पडल महागात, एकाची थेट हत्या; नागपुरातील घटना!

नागपूरच्या मातोश्री नगरमध्ये SRPF जवान पंकज ठाकूर यांची हत्या झाली. मुलीचा पाठलाग करणाऱ्या तरुणाला जाब विचारल्यावर वाद झाला आणि त्याने साथीदारांसह लोखंडी रॉडने हल्ला करून खून केला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 04, 2026 | 03:26 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • मुलीचा पाठलाग करणाऱ्याला जाब विचारल्यावर वाद
  • लोखंडी रॉडने हल्ला करून SRPF जवानाचा खून
  • आरोपी फरार, पोलिसांकडून CCTVच्या आधारे शोध सुरू
नागपूर: नागपूर शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीच्या घराबाहेर रस्त्यावर एक व्यक्ती ये जा करत होती. मात्र तू घरासमोर चकरा का मारतोस याचा जाब त्याला विचारलं असता त्याने इतर दोन जणांना बोलावून खून केला. खून केल्याची धक्कादायक घटना ही नागपूरात घडली आहे. नागपूरच्या एलआयडीसी मातोश्री नगर परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेत SRPF कर्मचारी पंकज ठाकूर याचा मृत्यू झाला आहे. घरात मुलगी आहे आणि मुलीच्या घरासमोर का चकरा मारतोस म्हणून विचारलं होता जाब. मार त्याच रूपांतर वादात झाल आणि पंकज ठाकूर याची हत्या करण्यात आली आहे.

Nanded Crime: नांदेडमध्ये तिहेरी हत्याकांड! भावाच्या खुनाचा रुग्णालयातच घेतला बदला; धुरंधरचा लेट नाईट शो आणि….

लोखंडी रोडने केला हल्ला! 

आकाश मंडल हा तरुण घरातील मुलीशी बोलण्याचा प्रयत्न करत होता. तो सतत घराच्या समोरून चकरा मारत असायचा. ही गोष्ट जेव्हा मुलीने वडिलांना सांगितली तेव्हा त्या नंतर पंकज ठाकूर याने मुलाला जाब विचारला. मला का विचारलं म्हणून त्याला राग अनावर झाला आणि त्या नंतर त्याने दोन जणांना बोलवून घेतल आणि झालेल्या वादात पंकजचा मृत्यू झाला आहे. आकाश मंडल हा मुलीचा पाठलाग करत होता. त्यासाठी त्याला विचारण्यात आल की तू हे का करतोस तेव्हा त्याने थेट वाद घातला आणि रागाचा भरात पंकजचा खून केला.

सीवीटीव्ही तपासून आरोपीचा शोध

या घटनेतील आरोपी हा आकाश मंडल याचा सीसीटीव्ही तपासून शोध घेतला जात आहे. पोलीस याचा शोध घेत आहेत.पंकजचा खून झाल्या नंतर मातोश्री परिसरात गोंधळ आणि तणावाचं वातावरण निर्माण झाल होत. आता या घटनेतील आरोपीचा शोध सध्या घेतला जात आहे. घरासमोर चक्कर का मारली आणि हे विचारलं असता थेट खून करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

Solapur Accident: झोपेची पेंग महागात! कार थेट कालव्यात; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, तर…

💡

Frequently Asked Questions

  • Que: हत्या कशामुळे झाली?

    Ans: मुलीचा पाठलाग करणाऱ्याला जाब विचारल्यामुळे वाद होऊन हत्या झाली.

  • Que: मृत व्यक्ती कोण होते?

    Ans: SRPF कर्मचारी पंकज ठाकूर.

  • Que: पोलिस काय करत आहेत?

    Ans: CCTV फुटेज तपासून आरोपीचा शोध घेत आहेत.

Web Title: Nagpur crime asking why are you loitering outside my house proves fatal one man murderedincident in nagpur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2026 | 03:26 PM

Topics:  

  • crime
  • Nagpur
  • Nagpur Crime

संबंधित बातम्या

महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! Mahindra अन् Embraer चा नागपुरात विमान जोडणी प्रकल्प; IAF ची मान्यता मिळताच कामाला वेग
1

महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! Mahindra अन् Embraer चा नागपुरात विमान जोडणी प्रकल्प; IAF ची मान्यता मिळताच कामाला वेग

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या
2

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या

Wardha News : शालार्थ आयडी घोटाळा प्रकरण पुन्हा तापलं; नियुक्तीच संशयाच्या भोवऱ्यात, १३ शिक्षक-कर्मचाऱ्यांची चौकशी
3

Wardha News : शालार्थ आयडी घोटाळा प्रकरण पुन्हा तापलं; नियुक्तीच संशयाच्या भोवऱ्यात, १३ शिक्षक-कर्मचाऱ्यांची चौकशी

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
4

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.