Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur Crime: ‘सोबत जगू शकलो नाही तर सोबत मरू…’; मोकळ्या मैदानात जाऊन प्रेमीयुगुलाने घेतला टोकाचा निर्णय

नागपूरच्या वानाडोंगरी येथे लग्नाला कुटुंबीयांचा विरोध झाल्याने चार वर्षांपासून प्रेमसंबंधात असलेल्या प्रेमीयुगुलाने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. उपचारादरम्यान २१ वर्षीय विशाल जावडेचा मृत्यू झाला, तर २० वर्षीय तरुणीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 15, 2026 | 03:28 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • लग्नाला दोन्ही कुटुंबीयांचा विरोध झाल्याने प्रेमीयुगुलाने विष प्राशन केले.
  • २१ वर्षीय विशाल जावडेचा उपचारादरम्यान मृत्यू, तर प्रेयसीची प्रकृती गंभीर आहे.
  • एमआयडीसी पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
नागपूर: नागपूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाला दोन्ही कुटुंबीयांनी विरोध केल्याने निराश झालेल्या प्रेमीयुगुलाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. उपचारादरम्यान २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला, तर एका तरुणीची प्रकृती गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. त्यांचे चार वर्षांपासून प्रेम प्रकरण सुरु होते. त्यांना लग्न करायचे होते. मात्र त्यांच्या कुटुंबीयांनी लग्नास नकार दिल्याने त्यांनी हा टोकाचा पाऊल उचलला समोर आले आहे. घडलेली घटना नागपूरच्या वानाडोंग्री परिसरात घडली.

New Delhi: दिल्ली दंगल प्रकरणात मोठा निर्णय! आयबी अधिकारी अंकित शर्मा हत्या प्रकरणी ‘आप’चे माजी नगरसेवक ताहीर हुसेन दोषी

काय घडलं नेमकं?

मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव विशाल विलास जावडे (२१, रा. वानाडोंगरी)असे आहे. विशाल हा मंडप डेकोरेशनचे काम करत होता. तसेच ऑटो रिक्षाही चालवत होता. गेल्या चार वर्षांपासून त्याचे त्याच परिसरात राहणाऱ्या 20 वर्षीय तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. दोघांनाही लग्न करायचा होता आणि त्यांनी आपल्या कुटुंबियांना ही बाब सांगितली होती. मात्र दोन्ही कुटुंबीयांनी लग्नाला विरोध केला. रविवारी याच मुद्द्यावरून दोन्ही कुटुंबांमध्ये वाद झाला. सोबत जगू शकणार नाही, म्हणून सोबत मारू अशी त्यांच्या मनात भावना आली. त्यांनतर सोमवारी दुपारी दोघेही वानाडोंगरी ते संगम गाव मार्गावरील एका मोकळ्या मैदानात गेले. तिथे त्यांनी सोबत आणलेले विषारी द्रव्य प्रश्न केले. विषाचे प्रमाण जास्त असल्याने विशालची प्रकृती घटनास्थळीच गंभीर झाली.

हे रस्त्याने जाणाऱ्या लोकांना दिसले. त्यांनतर नागरिकांनी तातडीने दोघांना शालिनीताई मेघे रुग्णालयात दाखल केले. रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान विशालचा मृत्यू झाला. तर तरुणीची प्रकृती गंभीर आहे तिच्यावर उपचार सुरु आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत. या घटनेने वानाडोंगरी परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

परिसरात हळहळ
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी रुग्णालयात धाव घेत पंचनामा व इतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्या. विशालचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून, या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेने वानाडोंगरी परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Nagpur Crime: रेल्वे कर्मचाऱ्यांनी वाचवण्याचा केला प्रयत्न, पण… दुसऱ्या मालगाडीवर उडी मारताच तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: नागपूरच्या वानाडोंगरी येथे.

  • Que: आत्महत्येच्या प्रयत्नामागे कारण काय होते?

    Ans: लग्नाला कुटुंबीयांचा विरोध.

  • Que: या घटनेत काय घडले?

    Ans: प्रियकराचा मृत्यू झाला, तर प्रेयसी गंभीर असून उपचार सुरू आहेत.

Web Title: Nagpur crime if we couldnt live together well die together young couple takes drastic step in open ground

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 03:28 PM

Topics:  

  • crime
  • Nagpur
  • Nagpur Crime

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime: पहाटे मिनी सी-शोअरमध्ये रक्तरंजित थरार, 19 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; डोक्यात कोयत्याने वार
1

Navi Mumbai Crime: पहाटे मिनी सी-शोअरमध्ये रक्तरंजित थरार, 19 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; डोक्यात कोयत्याने वार

Nashik Crime: आई आहे की औदसा…! पाच दिवसांच्या चिमुकल्याचा 70 हजारांत सौदा; मालेगावात आईसह पाच जणांवर गुन्हा दाखल
2

Nashik Crime: आई आहे की औदसा…! पाच दिवसांच्या चिमुकल्याचा 70 हजारांत सौदा; मालेगावात आईसह पाच जणांवर गुन्हा दाखल

दारूसाठी पैसे न दिल्याने झाला वाद; धाकट्या भावाने केली थोरल्या भावाची हत्या
3

दारूसाठी पैसे न दिल्याने झाला वाद; धाकट्या भावाने केली थोरल्या भावाची हत्या

Dombivli Crime: समलैंगिक डेटिंगच्या नावाखाली लूट; चार तोळे दागिने गायब, विष्णूनगर पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या
4

Dombivli Crime: समलैंगिक डेटिंगच्या नावाखाली लूट; चार तोळे दागिने गायब, विष्णूनगर पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.