Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur Crime: नागपूर हादरलं! 14 वर्षीय अथर्वचं शेजाऱ्यानीच केली अपहरण करून हत्या; कारण काय?

नागपुरात 14 वर्षीय अथर्व ननोरेचे अपहरण करून हत्या प्रकरण उघड झाले. हनुमान जयंती रॅलीतून बेपत्ता झाल्यानंतर त्याचा मृतदेह पोत्यात सापडला. पैशासाठी शेजाऱ्यासह तिघांनी गुन्हा केल्याचे कबूल.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 06, 2026 | 11:21 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • रॅलीतून अथर्वचे अपहरण, नंतर हत्या
  • मृतदेह पोत्यात भरून पुलावर टाकला
  • पैशासाठी शेजाऱ्यासह तिघे आरोपी अटकेत
नागपूर: नागपूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. १४ वर्षीय अर्थव ननोरे हा हनुमान जयंतीच्या निम्मित गिट्टीखदान येथे निघालेल्या शोभायात्रेतून बेपत्ता झाला होता. त्यानंतर त्याचा मृतदेह भरतवाडा पुलावर पोत्यात सापडला. अत्यंत निर्घृण अवस्थेत त्याचा मृतदेह सापडून आला होता. पोलिसांनी या प्रकरणाचा तीन दिवसानंतर उलगडा करण्यात यश आला आहे. आरोपी हे दुसरे तिसरे कोणी नसून अर्थवचे शेजारी आहे. मात्र त्यांनी का हत्या केली? हत्या करण्यामागचं कारण काय? जाणून घ्या.

Vasai Crime: वसई-विरार पट्ट्यात ‘मृतदेहांची मालिका’ सुरूच; 15 दिवसांत सहावी घटना, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

काय घडलं नेमकं?

हनुमान जयंतीनिमित्त गिट्टीखदान येथे निघालेल्या शोभायात्रेतून अथर्व बेपत्ता झाला होता. त्यांनतर त्याचा मृतदेह भरतवाडा पुलावर पोत्यात बांधलेला आढळ्याला. यामुळे आसपासच्या परिसरात मोठी खळबळ उडाली होती. नागपूर पोलिसांनी तपासाचे चक्रे गतिमान केला आणि आरोपीला अटक केली. आरोपी हे अर्थवचे शेजारी आहे. जय यादव आणि त्याचे मित्र कृणाल शाहू आणि आशिष शाहू यांनीच अपहरण करून हत्या केली. आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे.

कशी केली हत्या?

हनुमान जयंतीच्या रॅलीमधून गाडी आणायला जायचं आहे, असे कारण देत आरोपींनी अथर्वला सोबत घेऊन गेले. अपहरण केल्यानंतर काही तासात अर्थवची गळा आवळून हत्या केली. हत्या केल्यानंतर आरोपींनी अथर्वचा मृतदेह गाडीतच ठेवला होता. तर शनिवारी लोणार भागात अथर्वचा मृतदेह सापडला होता.

हत्या करण्याचं कारण काय?

अर्थवची हत्या पैश्यांसाठी केल्याचे समोर आले आहे. त्याचा अपहरण करून खंडणी मागण्याचा आरोपींचा कट होता. मात्र हत्येनंतर भीतीमुळे खंडणीसाठी आरोपींनी दोन केला नसल्याने हत्येचा उलघडा होत नव्हता. अखेर तीन दिवसानंतर या हत्येचा उलगडा करण्यात नागपूर पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली असून पुढील कारवाई करत आहे.

Nagpur Crime: ‘मी तुमच्यावर खूप प्रेम करते…’ चिठ्ठी लिहून विवाहितेची आत्महत्या; पतीवर मानसिक त्रासाचे आरोप

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: अथर्व कसा बेपत्ता झाला?

    Ans: हनुमान जयंती रॅलीतून आरोपींनी त्याला सोबत नेले.

  • Que: हत्या का करण्यात आली?

    Ans: पैशासाठी अपहरण करून त्याची हत्या केली.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: क्राईम ब्रांचने तिघा आरोपींना ताब्यात घेतले.

Web Title: Nagpur crime nagpur shaken 14 year old atharva abducted and murdered by neighbors what was the motive

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2026 | 11:21 AM

Topics:  

  • crime
  • Nagpur
  • Nagpur Crime

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना
1

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना

दारूच्या नशेत बापाचा मुलीवर बळजबरी करण्याचा प्रयत्न; संतापलेल्या मुलीने थेट बॅट घातली डोक्यात अन्…
2

दारूच्या नशेत बापाचा मुलीवर बळजबरी करण्याचा प्रयत्न; संतापलेल्या मुलीने थेट बॅट घातली डोक्यात अन्…

Maskarya Ganpati: गणेशोत्सव संपल्यानंतर पितृपक्षात विराजमान होतो मस्कऱ्या गणपती; काय आहे इतिहास
3

Maskarya Ganpati: गणेशोत्सव संपल्यानंतर पितृपक्षात विराजमान होतो मस्कऱ्या गणपती; काय आहे इतिहास

Travel News : पिंकपासून ब्लू आणि ऑरेंजपर्यंत… या ठिकाणांच्या नावात दडलीये रंजक कहाणी
4

Travel News : पिंकपासून ब्लू आणि ऑरेंजपर्यंत… या ठिकाणांच्या नावात दडलीये रंजक कहाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.