Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur Crime: रेल्वे कर्मचाऱ्यांनी वाचवण्याचा केला प्रयत्न, पण… दुसऱ्या मालगाडीवर उडी मारताच तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

नागपूर रेल्वे स्थानकाच्या यार्डमध्ये उभ्या असलेल्या मालगाडीवर चढलेल्या एका अज्ञात तरुणाचा हाय व्होल्टेज ओव्हरहेड विजेच्या तारेचा धक्का लागून मृत्यू झाला. रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र दुसऱ्या मालगाडीवर उडी मारताच तो करंटच्या संपर्कात आला. आरपीएफ आणि जीआरपी या घटनेचा तपास करत आहेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 15, 2026 | 12:01 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • नागपूर रेल्वे यार्डात मालगाडीवर चढलेल्या तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू.
  • रेल्वे कर्मचाऱ्यांनी वीजपुरवठा बंद करून बचावाचा प्रयत्न केला, मात्र तो अपयशी ठरला.
  • मृत तरुणाची ओळख अद्याप पटलेली नसून आरपीएफ आणि जीआरपी तपास करत आहेत.
नागपूर: नागपूर येथून एक दुर्दैवी धक्कादायक घटना समोर आली आहे. रेल्वे स्थानकावर मंगळवारी सकाळी स्थानकाच्या यार्डमध्ये उभ्या असलेल्या मालगाडीवर चढलेल्या एका अज्ञात तरुणाचा हाय व्होल्टेज ओव्हरहेड विजेच्या तारेचा धक्का लागल्याने जागीच होरपळून मृत्यू झाला. रेल्वे कर्मचाऱ्यांनी तरुणाला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र तो वाचला नाही. ही घटना मंगळवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास घडली.सध्या आरपीएफ (RPF) आणि जीआरपी (GRP) या प्रकरणाचा तपास करत आहेत.

काय घडलं नेमकं?

एक अज्ञात तरुण स्टेशन यार्डमध्ये उभ्या असलेल्या मालगाडीवर चढला आणि वरून जाणाऱ्या ओएचई (OHE) हाय व्होल्टेज लाईनच्या दिशेने जाऊ लागला. हे रेल्वे कर्मचाऱ्याच्या नजरेत पडताच तातडीने संबंधित लाईनचा वीज पुरवठा खंडित केला आणि तरुणाला सुरक्षित खाली उतरवण्याचे प्रयत्न सुरु केले. मात्र अज्ञात तरुणाने शेजारी उभ्या असलेल्या मालगाडीवर उडी मारली. दुर्दैवाने तिथला वीज पुरवठा सुरूच होता. तरुण हाय व्होल्टेज तारेच्या संपर्कात येताच त्याला विजेचा तीव्र धक्का बसला आणि तो होरपळला.

Jharkhand Crime: लग्नाला अवघे 3 दिवस बाकी… प्रियकरासाठी होणाऱ्या पतीचा काटा काढला; पार्टीच्या बहाण्याने बोलावलं आणि…

पोलीस तपास सुरु

या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर रेलवे स्थानक परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. मृत तरुणाची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरु आहे. या घटनेमागील नेमके कारण काय याचा देखील तपास पोलीस करत आहे.

पत्नीला शेवटचं लोकेशन पाठवलं… आणि आंब्याच्या झाडाला घेतला गळफास; नागपूरच्या इंजिनिअरची धक्कादायक आत्महत्या

नागपूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका खासगी कंपनीत वरिष्ठ पदावर कार्यरत असलेल्या ३९ वर्षीय इंजिनिअरने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आत्महत्येमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेल नाही आहे. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली आहे.

मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव राम विनोद चौधरी असे आहे. ते नागपूरमध्ये कोरडी थर्मल पॉवर प्लेटमध्ये वरिष्ठ पदावर कार्यरत होते. चौधरी हे रविवारी सकाळी स्वतःच्या हुंडई कारने नागपूरहून अमरावतीच्या दिशेने आले. गुरुकुंज मोझरी बायपासलगत राष्ट्रसंत पेट्रोलियमजवळ कार उभी करून त्यांनी जवळील शेतातील आंब्याच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. ही घटना सकाळी आठच्या सुमारास निर्दशनास आली. याची माहिती तिवसा पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह पोसिमरतांसाठी पाठवण्यात आला असून या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Jharkhand Crime : ३ वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार, पंचायतने १ लाखांचा दंड वसूल करत केली दारू पार्टी

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: नागपूर रेल्वे स्थानकाच्या यार्डमध्ये.

  • Que: तरुणाचा मृत्यू कशामुळे झाला?

    Ans: हाय व्होल्टेज ओव्हरहेड विजेच्या तारेचा धक्का लागल्याने.

  • Que: या प्रकरणाचा तपास कोण करत आहे?

    Ans: आरपीएफ आणि जीआरपी.

Web Title: Nagpur crime railway staff tried to save him but a young man met a tragic end after jumping onto another goods train

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 12:01 PM

Topics:  

  • crime
  • Nagpur
  • Nagpur Crime

संबंधित बातम्या

Malegaon rape case: आधी बलात्कार, नंतर डोकं ठेचून…; मालेगाव अत्याचार-हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर, आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा
1

Malegaon rape case: आधी बलात्कार, नंतर डोकं ठेचून…; मालेगाव अत्याचार-हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर, आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा

Nagpur News: तिरंगा फडकवणे गुन्हा झालाय का? Abhijeet Dipke यांचा मोदी सरकारवर संताप
2

Nagpur News: तिरंगा फडकवणे गुन्हा झालाय का? Abhijeet Dipke यांचा मोदी सरकारवर संताप

Nagpur News: नागपुरात भाजपाला दिलासा! अनिल सोले यांचा उमेदवारांना पाठिंबा
3

Nagpur News: नागपुरात भाजपाला दिलासा! अनिल सोले यांचा उमेदवारांना पाठिंबा

Illegal Liquor Transport: परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका! एकास अटक, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त
4

Illegal Liquor Transport: परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका! एकास अटक, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.