Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur Crime: दोन हत्याकांडांनी पुन्हा हादरली उपराजधानी! पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह

नागपूरमध्ये निवडणूक संपताच गुन्हेगारी वाढली आहे. गुरुवारी रात्री पोलिस मुख्यालयाजवळ जुन्या वैमनस्यातून बजरंग दलाचे माजी शाखा अध्यक्ष हर्ष ऊर्फ गड्डू पांडे यांची शस्त्राने हत्या झाली. आरोपी फरार आहेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 24, 2026 | 03:16 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • गिट्टीखदान ठाण्यांतर्गत पोलिस मुख्यालयाजवळ हत्या
  • जुन्या वैमनस्य व पैशाच्या वादातून हल्ला
  • बजरंग दल कार्यकर्त्यांचे ठाण्यात आंदोलन, तणाव
नागपूर: निवडणूक संपताच गुन्हेगारीने पुन्हा डोके वर काढले आहे. दोन दिवसांपूर्वी शहराच्या तहसील आणि मानकापूर परिसरात खुनाच्या दोन घटना घडल्या. यानंतर काही तासांच्या अंतराने गुरुवारी रात्री पुन्हा दोन खून झाले. त्यामुळे उपराजधानी हादरली आहे. गिट्टीखदान ठाण्यांतर्गत जुन्या वैमनस्यातून बजरंग दलाच्या माजी शाखा अध्यक्षाची हत्या केली तर अजनी ठाण्यांतर्गत उधारीच्या पैशाच्या वादातून अल्पवयीनने तरुणाची हत्या केली. पोलिस मुख्यालयाजवळ गुरुवारी रात्री बजरंग दलाचा माजी शाखा अध्यक्ष हर्ष ऊर्फ गड्डू शिवानंदन पांडे (३८, रा. कामगारनगर) याच्यावर जुन्या वैमनस्यातून शखाने सपासप वार करून हत्या केली.

Nagpur Crime: OYO हॉटेलमध्ये झालेल्या हत्येचं गूढ उकललं! प्रियकरानेच पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या प्रेयसीची केली हत्या

यानंतर आरोपी पसार झाले. बंटी ऊर्फ बुरहान शेख (रा. आवस्थीनगर चौक) आणि साथीदारांचा पोलिस शोध घेत आहेत. गुड्डु हा वाहनचालक होता. ती पूर्वी बजरंग दलाच्या अवस्थीनरगर शाखेचा अध्यक्ष होता. गुड्डू आणि बंटीमध्ये जुने वैमनस्य होते. दोघांविरोधात मानकापूर ठाण्यात गुन्हे दाखल आहेत, सुत्रांनुसार, गुड्डूचा भाऊ संदीपने आरोपीचा साथीदार राहुले वैरागडेकडून १० हजार रुपये उसणे घेतले होते. २१ जानेवारीच्या रात्री पैशांवरून दोघांत वाद झाला. दुसऱ्या दिवशी गुड्डूने घरी जाऊन त्याची आई आणि भावाला धमकावले, याबाबत माहिती झाल्यानंतर बंटीने गुरुवारी रात्री गुड्डूला पोलिस मुख्यालयाजवळ गाठले, बेटीने सहकाऱ्यांसह गुड्डूवर हल्ला केला. घाबरून गुड्डूचे मित्र मिलिंद आणि आदित्य पळाले, आरोपींनी गुड्डूवर सपासप वार करून रक्ताच्या थारोळ्यात लोळवले आणि पसार झाले. पोलिसांनी गुड्डूला मेयो रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

मृताच्या मित्राच्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारी सकाळी बजरंग दलाचे कार्यकर्ते गिट्टीखदान ठाण्यात गोळा झाले. प्रदर्शन करीत आरोपींना अटक आणि कठोर कारवाईची मागणी केली. यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली होती. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे की, गुहुने मुख्य आरोपीच्या पानठेल्यावर सुरू असलेल्या कथित अवैध धंद्यांना विरोध केला होता. त्यामुळेच हत्या केली.

Chhatrapati Sambhajinagar Crime News: प्रेमसंबंधाच्या वादातून विवाहितेची हत्या, धारदार शस्त्राने चिरला गळा

Web Title: Nagpur crime the sub capital is shaken once again by two murders questions raised about the polices functioning

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 24, 2026 | 03:16 PM

Topics:  

  • crime
  • Nagpur
  • Nagpur Crime

संबंधित बातम्या

Nagpur Crime: OYO हॉटेलमध्ये झालेल्या हत्येचं गूढ उकललं! प्रियकरानेच पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या प्रेयसीची केली हत्या
1

Nagpur Crime: OYO हॉटेलमध्ये झालेल्या हत्येचं गूढ उकललं! प्रियकरानेच पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या प्रेयसीची केली हत्या

Haryana Crime: संतापजनक! होमवर्कमधील चुकांवरून पित्याचा संताप; अमानुष मारहाणीत चार वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू
2

Haryana Crime: संतापजनक! होमवर्कमधील चुकांवरून पित्याचा संताप; अमानुष मारहाणीत चार वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू

Jalna Crime: फिरायला नेतो म्हणत नात्यातील तरुणीचे अपहरण; आळंदीत मंदिरात बळजबरीने लग्न, नाही म्हणाली तर…
3

Jalna Crime: फिरायला नेतो म्हणत नात्यातील तरुणीचे अपहरण; आळंदीत मंदिरात बळजबरीने लग्न, नाही म्हणाली तर…

अजब लग्नाची, गजब कहाणी! दोन खुनी अन् जेलमध्ये जडलं प्रेम… विवाहासाठी कोर्टाने दिला पॅरोल; 15 दिवस राहणार बाहेर
4

अजब लग्नाची, गजब कहाणी! दोन खुनी अन् जेलमध्ये जडलं प्रेम… विवाहासाठी कोर्टाने दिला पॅरोल; 15 दिवस राहणार बाहेर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.