डेटिंग ॲपवरून ओळख, तरुणाला भेटायला बोलावले अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार
काय नेमकं प्रकरण?
रुचिका राजेश भांगे (वय 21, रा. वेलकम सोसायटी, बोरगाव) असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर सौरभ शिवदास जामगडे (वय 26, रा. कळमेश्वर) असे आरोपी प्रियकराचे नाव आहे. रुचिका ही धनवटे नॅशनल कॉलेजची विद्यार्थिनी होती. ती पोलिस भरतीची तयारी करत असून दररोज पोलीस लाईन टाकळी येथे सरावासाठी जात होती. ती इतर तरुणासोबत व्यायाम करत असल्याने सौरभच्या मनात संशय निर्माण झाला होता.याच कारणावरून या दोगांमध्ये वारंवार वाद होत होते. ती नेहमी हे आरोप फेटाळून लावायची मात्र तरी सुद्धा सौरभच्या मनात संशय वाढतच गेला.
सौरभने काल तिला फिरायला नेण्याच्या बहाणा करून OYO हॉटेलमध्ये नेले. हॉटेलमध्ये दोघांमध्ये पुन्हा या कारणावरून जोरदार वाद झाला. वाद इतका टोकाला गेला की संतापाच्या भरात सौरभने तीक्ष्ण शास्त्राने रुचिकाच्या गळ्यावर वार केला. या हल्ल्यात रुचिका गंभीर जखमी झाली आणि काही वेळातच तिचा मृत्यू झाला.
पहिल्या मजल्यावरून उडी मारली आणि…
त्याने हत्या केल्यानंतर हॉटेलच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारली आणि तिथून पसार झाला. शुक्रवारी सकाळी हॉटेल कर्मचाऱ्यांना खोलीतून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांनी दरवाजा तोडला. यावेळी कर्मचाऱ्यांना रुचिताचा मृतदेह आढळला. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच कळमेश्वर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी कळमेश्वर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपी सौरभ जामगडेचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.
Ans: नागपूर जिल्ह्यातील फेटरी गावाजवळील एका OYO हॉटेलमध्ये तीक्ष्ण शस्त्राने गळ्यावर वार करून हत्या करण्यात आली.
Ans: रुचिका राजेश भांगे (वय 21), धनवटे नॅशनल कॉलेजची विद्यार्थिनी, पोलिस भरतीची तयारी करत होती.
Ans: कळमेश्वर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल असून फरार आरोपी सौरभ जामगडेचा शोध सुरू आहे.






