Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik Crime: आषाढीला फराळ वाटप करून घरी निघाले अन्…; जमिनीच्या वादातून 65 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू

नाशिकमध्ये आषाढी एकादशीला फराळ वाटपाचा कार्यक्रम आटोपून घरी परतणाऱ्या 65 वर्षीय दत्तू जाधव यांचा जमिनीच्या जुन्या वादातून झालेल्या मारहाणीत मृत्यू झाला. नातेवाईकांमध्ये झालेल्या वादानंतर 5-6 जणांनी त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 26, 2026 | 01:08 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • जमिनीच्या जुन्या वादातून 65 वर्षीय दत्तू जाधव यांच्यावर 5-6 जणांकडून मारहाण.
  • गंभीर जखमी झालेल्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू.
  • इंदिरानगर पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेत तपास सुरू केला.
नाशिक: आषाढी एकादशीच्या दिवशी फराळ वाटपाचा कार्यक्रम आटोपून घरी परतणाऱ्या 65 वर्षीय शेतकऱ्याचा जमिनीच्या जुन्या वादातून झालेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेत तपास सुरू केला आहे.

काय घडलं नेमकं?

दत्तू अर्जुन जाधव (६५ वर्षीय) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. पाथर्डी-पिंपळगाव शिवरस्ता परिसरातील महालक्ष्मीनगर येथे ही घटना घडली. गेल्या काही वर्षांपासून मृत दत्तू जाधव आणि संशयित यांच्यात जमिनीच्या मालकीवरून वाद आहे. ते एकमेकांचे नातेवाईक असून त्यांचा जमिनीचा दावा न्यायालयात प्रलंबित आहे. शनिवारी आषाढी एकादशीनिमित्त पाथर्डी फाटा येथे फराळ वाटपाचा कार्यक्रम होता. तो कार्यक्रम आटोपून जाधव हे घरी जात होते. तेव्हा महालक्ष्मीनगर येथे दोन्ही गटांत पुन्हा वाद झाला. तेव्हा 5-6 जणांनी जाधव यांना मारहाण सुरू केली.

Akola News: अपघात की घातपात? शिंदे गटाच्या जिल्हाध्यक्षाच्या मृत्यूनंतर राजकीय खळबळ; माजी जिल्हाप्रमुखावर गंभीर आरोप

दत्तू जाधव यांना झालेल्या मारहाणीत ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. छातीवर झालेल्या दुखापतीमुळे त्यांची अचानक प्रकृती बिघडली आणि त्यांचा मृत्यू झाला असा प्राथमिक अंदाज आहे. या वादाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. इंदिरानगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू आहे.

पतीने पत्नी आणि मुलाची केली निर्घृण हत्या; विष पिऊन आत्महत्येचाही प्रयत्न; कारण काय?

नाशिक येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिकमधील वसंत विहार परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून एका पतीने स्वतःच्या पत्नी आणि लहान मुलाची निर्घृण हत्या केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या दुहेरी हत्येनंतर आरोपी पतीनेही विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणामुळे नाशिक शहर हादरले असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Akola Crime: रक्षकच ठरला भक्षक! लग्नाचे आमिष अन्… पोलिस कर्मचाऱ्याच्या अत्याचाराला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत शेतकऱ्याचे नाव काय होते?

    Ans: दत्तू अर्जुन जाधव.

  • Que: हल्ल्यामागील प्राथमिक कारण काय होते?

    Ans: जमिनीचा जुना वाद.

  • Que: या प्रकरणात पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: चार संशयितांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला.

Web Title: Nashik crime heading home after distributing snacks on ashadhi 65 year old farmer dies following land dispute

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2026 | 01:08 PM

Topics:  

  • crime
  • Nashik
  • Nashik Crime

संबंधित बातम्या

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
1

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Nashik Farmers: बळीराजाची चिंता वाढली! शेतीपिकांवर संकट, ५४ कृषी मंडळांत तीन आठवड्यांहून अधिक पाऊस गायब
2

Nashik Farmers: बळीराजाची चिंता वाढली! शेतीपिकांवर संकट, ५४ कृषी मंडळांत तीन आठवड्यांहून अधिक पाऊस गायब

FDA Seizes Suspected Food Items : नाशिकमध्ये एफडीएचा धडक कारवाईचा बडगा; १० दिवसांत ५.४० कोटींचा भेसळयुक्त माल जप्त!
3

FDA Seizes Suspected Food Items : नाशिकमध्ये एफडीएचा धडक कारवाईचा बडगा; १० दिवसांत ५.४० कोटींचा भेसळयुक्त माल जप्त!

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला
4

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.