Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik Crime: नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार! साडेतीन वर्षे छळ, पतीने ‘तिहेरी तलाक’चा मजकूर कुरिअरने पाठवला

नाशिकमध्ये तरुणीने पती आणि सासू-सासऱ्यांविरुद्ध कुरिअरने ‘ट्रिपल तलाक’ पाठवल्याची तक्रार दाखल केली. साडेतीन वर्षे पैशांसाठी छळ, मारहाण व सोन्याचे दागिने बळजबरीने घेतल्याचा आरोप. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 02, 2025 | 08:50 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • नाशिक तरुणीचा पती बिहार व कॅनडामध्ये रहिवासी
  • पैशांची मागणी न पाळल्याने साडेतीन वर्षे छळ
  • पतीने कुरिअरद्वारे ‘ट्रिपल तलाक’ लिहून पाठवला
नाशिक: नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिकमधील एका मुस्लिम तरुणीचा बिहार आणि कॅनडात राहणाऱ्या पतीशी लग्न झालं होत. लग्नानंतर पतीसह तिच्या सासू-सासऱ्यांनी तिला माहेरून पैसे आण्यासाठी भाग पाडले. यासाठी मागील साडेतीन वर्ष तिचा छळ करण्यात आला. एवढेच नाही तर तिला पतीने कागदावर तिहेरी तलाक चा मजकून लिहून कुरिअरद्वारे पाठवल्याचे समोर आले आहे. महिलेने तातडीने मुंबईनाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Lawrence Bishnoi : एकमेकांचे पक्के दोस्त, पण आता कट्टर दुश्मन, अनमोलला धमकी देणारा शहजाद भट्टी कसा बनला लॉरेन्स बिश्नोईचा शत्रू?

फिर्यादीत काय?

महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, जानेवारी २०२२ मध्ये निकाहनानंतर सुरुवातीला संसार सुरळीत होता. नंतर तिच्या कडून व्यवसायासाठी पैश्यांची मागणी करण्यात आली,परंतु ही मागणी पूर्ण न केल्याने पतीसह सासू-सासऱ्यांनी पीडितेस मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ केला. एवढेच नाही तर विवाहितेची आठ तोळे सोन्याचे दागिने बळजबरीने ताब्यात घेतले गेले. यावरच छळ थांबला नाही तर तिच्या पतीने हस्ताक्षरासह लिहिलेली एक पत्रिका पाठवली. ज्यात तिहेरी तलाक लिहून एक मुजकूर लिहून पाठवले.

पत्रात नेमकं काय ?

“मैं अपने पूरे होशो हवास के साथ तहरीब लिख रहा हूँ कि मैं तुम्हे हस्न (सुन्नत) तरीके पर तलाक देता हूँ। लिहाजा मेरी ये तहरीब पहुंचने के बाद जब तुम हैज से पाक हो तो तुम्हें तलाक, फिर जब हैज मे पाक हो तो तलाक, फिर जब पाक हो तो तलाक. मैने जबान से भी तलाक दिया है। और लिखीत भी दे रहा हूँ, ताकी सनद रहे,” असे पात्रात लिहले आहे.

गुन्हा दाखल

पीडित महिलेने याप्रकरणी तक्रार नोंदवली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तिच्या तक्रारीच्या आधारावर मुस्लीम महिला विवाह अधिकार संरक्षण कायदा, 2019 तसेच संबंधित कलमान्वये पती व सासू-सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.

तिहेरी तलाक बेकायदेशीर

तिहेरी तलाक ही प्रथा कायद्याने बेकायदेशीर आहे. तरीही अनेक मुस्लिम महिलांना या प्रथेचा सामना करावा लागत आहे. सप्टेंबर 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ‘ट्रिपल तलाक’ असंवैधानिक घोषित केला आणि त्यानंतर मुस्लीम महिला (विवाह हक्कांचे संरक्षण) कायदा 2019 लागू करण्यात आला. या कायद्यानुसार तिहेरी तलाक देणे हे गुन्हेगारी कृत्य मानले जाते.कायद्याची अंमलबजावणी कठोर असूनही, अनेक ठिकाणी अशी प्रकरणे समोर येत आहेत.

या कायद्यात

  • तिहेरी तलाक देणाऱ्या पतीस तीन वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते
  • पीडित महिलेला भरणपोषणाचा हक्क मिळतो
  • मुलांची कस्टडी आईकडे देण्याचा प्राधान्यक्रम ठेवला आहे
Raigad Accident: भीषण अपघात! रायगड सहलीसाठी निघालेल्या विद्यार्थिनींची मिनीबस पलटली; एकाची प्रकृती गंभीर

💡

Frequently Asked Questions

  • Que: पतीने तलाक कसा दिला?

    Ans: पतीने हस्ताक्षरातील नोट कुरिअरद्वारे पाठवली आणि त्यात तीन वेळा तलाक दिल्याचे लिहिले.

  • Que: तक्रारीत तरुणीने कोणते आरोप केले?

    Ans: पैशांसाठी छळ, मारहाण, मानसिक त्रास आणि सोन्याचे दागिने बळजबरीने घेण्याचा आरोप केला.

  • Que: या प्रकरणात कोणता कायदा लागू होतो?

    Ans: मुस्लीम महिला विवाह हक्क संरक्षण कायदा 2019, ज्यात ट्रिपल तलाक गुन्हा समजला जातो.

Web Title: Nashik crime husband sent triple talaq text by courier

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 02, 2025 | 08:50 AM

Topics:  

  • crime
  • Nashik
  • Nashik Crime

संबंधित बातम्या

Amravati Double Murder: कबूतर चोरीच्या वादातून दोन जणांची हत्या; अमरावतीत सरपंचासह सात जणांना बेड्या
1

Amravati Double Murder: कबूतर चोरीच्या वादातून दोन जणांची हत्या; अमरावतीत सरपंचासह सात जणांना बेड्या

Nashik Crime: पतीने पत्नी आणि मुलाची केली निर्घृण हत्या; विष पिऊन आत्महत्येचाही प्रयत्न; कारण काय?
2

Nashik Crime: पतीने पत्नी आणि मुलाची केली निर्घृण हत्या; विष पिऊन आत्महत्येचाही प्रयत्न; कारण काय?

Mumbai Crime: पहिल्या पतीशी फोनवर बोलत असल्याच्या संशयातून पत्नीची हत्या; ओशिवरा येथील धक्कादायक घटना
3

Mumbai Crime: पहिल्या पतीशी फोनवर बोलत असल्याच्या संशयातून पत्नीची हत्या; ओशिवरा येथील धक्कादायक घटना

Pune Crime: पुणे-सातारा महामार्गावरील हत्येचा उलगडा! वडिलांच्या खुनाचा बदला 23 व्या वर्षी घेतला
4

Pune Crime: पुणे-सातारा महामार्गावरील हत्येचा उलगडा! वडिलांच्या खुनाचा बदला 23 व्या वर्षी घेतला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.