Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik Crime: पत्नीसमोरच मेहुणीची हत्या; नाशिकमधील कौटुंबिक वादाचा रक्तरंजित शेवट

नाशिकच्या देवळा तालुक्यात कौटुंबिक वादातून श्याम माळी याने पत्नीवर हल्ल्याचा प्रयत्न करत मेहुणी छाया जाधव हिच्यावर चाकूने वार केले. गंभीर जखमी झालेल्या छाया यांचा मृत्यू झाला असून ग्रामस्थांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 24, 2026 | 12:45 PM
किल्ले सिंधुदुर्गवर तूफान राडा; पर्यटकांकडून गाईडला मारहाण, स्थानिक लोकं आले अन्...

किल्ले सिंधुदुर्गवर तूफान राडा; पर्यटकांकडून गाईडला मारहाण, स्थानिक लोकं आले अन्...

Follow Us
Follow Us:
  • कौटुंबिक वादातून मेहुणीची हत्या झाली.
  • आरोपीने चाकूने वार करून हल्ला केला.
  • ग्रामस्थांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
नाशिक: नाशिक इथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून एकाने आपल्या पत्नीसमोरच मेहुणीची हत्या केल्याचे समोर आले आहे. घडलेली घटना नाशिक मधील देवळा तालुक्यात तील भऊर फाटा परिसरात घडली. छाया ज्ञानेश्वर जाधव असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. आरोपीला ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

नेमकं काय घडलं?

या घटनेतील आरोपीचे नाव श्याम आनंदास माळी (राहणार धोंडाबे, तालुका चांदवड) असे आहे. श्याम माळी आणि त्याची पत्नी माया यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सतत वाद सुरू होते. दारूच्या व्यसनासाठी तो पत्नीकडून पैसे घेत होता. त्यासाठी तिचा वारंवार छळ देखील करत होता. या छळाला आणि मारहाणीला कंटाळून माया माहेरी गेली होती. शुक्रवारी श्याम याची समजूत काढण्यासाठी आणि वाद मिटवण्यासाठी छाया जाधव, त्यांचे पती, आई आणि भाऊ हे श्यामच्या घरी गेले होते.

Mumbai Crime : 5 रुपये ट्रान्सफर करुन कंपनीला लावला 20.88 लाखांचा गंडा, आरोपी फरार; पोलिसांचा शोध सुरु

हा वाद शांततेत सोडवण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र अचानक परिस्थिती बिघडली आणि श्यामने हल्ला चढवला. चाकूने पत्नी माया हिला मारण्याचा प्रयत्न करत होता. मात्र हा प्रयत्न हाणून पाडल्यानंतर त्याने मिळूनी छाया हिला गाठलं. तिच्या छातीवर चाकूने वार केले. यात छाया गंभीर जखमी झाली. ती जागीच कोसळली. छायाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. यात एक जण जखमी देखील झालाय.

याप्रकरणी मृत छाया यांचे पती ज्ञानेश्वर जाधव यांनी देवळा पोलीस ठाण्यात धाव घेतली असून तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत.

नाशिकमध्ये दुर्दैवी घटना! पाण्याच्या बादलीत पडून 1 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

नाशिक येथून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. एक वर्षाची चिमुकले घरात खेळता खेळता अचानक बाथरूम मध्ये गेली आणि तिथे पाण्याने भरलेल्या बादलीत डोकावून पाहिले मात्र हे तिच्या जीवावर बेतले. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसरात शोककाळा पसरली आहे. घडलेली घटना ही नाशिक मधील आडगाव परिसरात घडली.

Twisha Sharma Case : ट्विशा शर्माच्या पतीला सात दिवसांचा पीसीआर, दुसऱ्यांदा पोस्टमार्टम होणार; मृत्यूपूर्वी या ठिकाणी गेली होती

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत महिलेचे नाव काय होते?

    Ans: छाया ज्ञानेश्वर जाधव असे मृत महिलेचे नाव होते.

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील भऊर फाटा परिसरात घटना घडली.

  • Que: आरोपीला कसे पकडण्यात आले?

    Ans: ग्रामस्थांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

Web Title: Nashik crime sister in law murdered in front of wife bloody end to family dispute in nashik

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2026 | 12:45 PM

Topics:  

  • crime
  • Nashik
  • Nashik Crime

संबंधित बातम्या

Kalyan Railway Police: धावत्या एक्सप्रेसमध्ये ‘मोबाईल चोर’ सुसाट! तासाभरात 5 महागडे फोन लंपास; आरोपी कल्याणमध्ये जेरबंद
1

Kalyan Railway Police: धावत्या एक्सप्रेसमध्ये ‘मोबाईल चोर’ सुसाट! तासाभरात 5 महागडे फोन लंपास; आरोपी कल्याणमध्ये जेरबंद

नाशिक कुंभमेळ्याच्या ३५ हजार कोटींच्या खर्चाचा डीपीआर आधी जाहीर करा, जनतेच्या पैशाचा हिशोब पारदर्शक हवा – पृथ्वीराज चव्हाण
2

नाशिक कुंभमेळ्याच्या ३५ हजार कोटींच्या खर्चाचा डीपीआर आधी जाहीर करा, जनतेच्या पैशाचा हिशोब पारदर्शक हवा – पृथ्वीराज चव्हाण

Chhatrapati Sambhajinagar: काळीज पिळवटून टाकणारी घटना! डोंगरावरून उडी घेणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू
3

Chhatrapati Sambhajinagar: काळीज पिळवटून टाकणारी घटना! डोंगरावरून उडी घेणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू

Nashik News: खड्ड्यांवरून महासभेत रणकंदन! दिनकर पाटील-बोरस्तेंमध्ये शाब्दिक वाद; अधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी
4

Nashik News: खड्ड्यांवरून महासभेत रणकंदन! दिनकर पाटील-बोरस्तेंमध्ये शाब्दिक वाद; अधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.