Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik Crime: संतापजनक! मानलेल्या मामाकडून दोन भाचींवर अत्याचार, नाशिक येथील घटना

नाशिकच्या इंदिरानगरमध्ये मानलेल्या मामाकडून दोन अल्पवयीन भाचींवर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. पीडितांच्या आईच्या तक्रारीनुसार आरोपी अटकेत असून पोक्सो, बलात्कार आणि ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Nov 30, 2025 | 03:21 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • मानलेल्या मामाने विश्वासाचा गैरफायदा घेत दोन्ही भाचींवर वेळोवेळी अत्याचार केला.
  • पीडित मुलींच्या आईच्या मैत्रिणीला संशय आला आणि प्रकरण उघडकीस आले.
  • इंदिरानगर पोलिसांनी आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.
नाशिक: नाशिक मधून एक संतापजनक आणि नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. मानलेल्या मामाकडून दोन भांचीनवर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. ही घटना नाशिकच्या इंदिरानगर परिसरात घडली. मुलींच्या आईने याप्रकरणी फिर्यादी दिली आहे. या फिर्यादीनुसार इंदिरानगर पोलिस ठाण्यात बलात्कार,पोक्सो आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Gondia Crime: नकली नोटांचा रॅकेट उघड! १ कोटीच्या खाऱ्या नोटा घेतल्या नकली दिल्या; दोन महिने पळापळ, शेवटी जाळ्यात

नेमकं काय घडलं?

पीडित मुलींची आई आणि संशयित आरोपी यांची 10 वर्षांपेक्षा अधिकची ओळख होती. संशयित आरोपी हा पीडित मुलींचा मानलेला मामा आहे. तो मूळचा यूपी
येथे राहणारा व सध्या मालेगाव येथे वास्तव्यास होता. दोघे एकमेकांना भाऊ बहीण मनात होते. पीडित मुलींच्या आईने मुलांकडे लक्ष रहावे म्हणून मानलेल्या भावावर विश्वास ठेवत त्याला आपल्या मुलींकडे घरी एकट्या असल्यावर लक्ष ठेवण्यास सांगितले होते.

मात्र त्याने याचा गैरफायदा घेत त्यांच्यावर वेळोवेळी अत्याचार करण्यात आले. त्यांना जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार केले. ही गोष्ट पीडित मुलींच्या आईच्या मैत्रिणीच्या लक्षात आली आणि तिने हि बाब पीडित मुलींच्या आईला लक्षात आणून दिले. त्यानंतर हे बाब लक्षात येताच पीडित मुलींच्या आईने इंदिरानगर पोलिस ठाणे गाठून संशयित मानलेल्या मामा विरोधात तक्रार दिली.

या तक्रारीनुसार, इंदिरानगर पोलिसांनी फिर्याद नोंदवली असून, महिलेच्या मानलेल्या भावा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहे. घडलेल्या घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली असून नराधम आरोपीला कडक शिक्षा द्यावी, अशी मागणी होत आहे.

नाशिक हादरलं! एकाच कुटुंबातील चार जणांचे सापडले मृतदेह, आत्महत्येचा संशय

नाशिक जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील चार जणांचे मृतदेह घरात आढळून आल्याचे समोर आले आहे. मृतांमध्ये पती, पत्नी आणि त्यांचे दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. ही घटना देवळा तालुक्यातील फुले माळीवाडा येथे सकाळी उघडकीस आली. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आत्महत्या असल्याची शक्यता व्यक्ती केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोविंद बाळू शेवाळे (40), त्यांची पत्नी कोमल गोविंद शेवाळे (35), मुलगी खुशी गोविंद शेवाळे (8) आणि दीड–दोन वर्षांचा मुलगा श्याम गोविंद शेवाळे असे मृतदेह वाढलेल्या व्यक्तींचे नाव आहे.

Delhi Crime: मैत्रीचा किंमत जीव! बहिणीशी मैत्री केली म्हणून भावाचा संताप, 17 वर्षीय तरुणाची केली निर्घृण हत्या

💡

Frequently Asked Questions

  • Que: हा प्रकार कधी आणि कुठे घडला?

    Ans: नाशिकच्या इंदिरानगर परिसरात हे प्रकरण समोर आले असून आरोपी मालेगावचा रहिवासी आहे.

  • Que: पीडित मुली आरोपीशी कशा संबंधित होत्या?

    Ans: आरोपी हा पीडित मुलींचा मानलेला मामा होता आणि कुटुंबाशी 10 वर्षांची ओळख होती.

  • Que: पोलिसांनी कोणती कारवाई केली?

    Ans: पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्यावर बलात्कार, पोक्सो आणि ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Nashik crime two nieces tortured by their supposed uncle

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2025 | 03:20 PM

Topics:  

  • crime
  • Nashik
  • Nashik Crime

संबंधित बातम्या

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
1

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
2

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
3

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक
4

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.