• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Crime »
  • Nashik Crime Young Man Was Killed In His Sleep At Home

नाशिक हादरलं! तरुणाची घरात झोपेत हत्या, शेजारी झोपलेल्या भावालाही समजलं नाही

घरी झोपलेल्या तरुणाची घरात घुसून धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना गंजमाळ पंचशील नगर येथे घडली आहे. शेजारी झोपलेल्या भावालाही समजलं नाही की त्याच्या मोठ्या भावाची हत्या झाली. नेमकं काय प्रकरण जाणून घ्या...

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 05, 2024 | 04:43 PM
नाशिक हादरलं! तरुणाची घरात झोपेत हत्या, शेजारी झोपलेल्या भावालाही समजलं नाही

नाशिक हादरलं! तरुणाची घरात झोपेत हत्या, शेजारी झोपलेल्या भावालाही समजलं नाही (फोटो सौजन्य-ट्विटर)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडली असून घरामध्ये झोपलेला असताना तरुणाची घरात घुसून शस्त्राने हत्या करण्यात आली. नाशिकच्या गंजमाळ परिसरात ही घटना घडली आहे. भरवस्तीत घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या हत्येनंतर आरोपी फरार झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पांडू शिंगाडे हा तरुण आपल्या मोठ्या भावाच्या बाजूला झोपलेला असताना रात्री 2 : 30 वाजता हा हल्ला करण्यात आला. घटनेनंतर करून हल्लेखोर पसार झाले असून हत्या कोणी आणि कशासाठी केली याचे कारण समोर आलेले नाही. भद्रकाली पोलिस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्यांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरवस्तीत घरात झोपलेल्या तरुणांची हत्या झाल्याने परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. याबाबत भद्रकाली पोलिस अधिक तपास करत आहे.

घराजवळ राहणाऱ्या नातेवाईकाचा दहावा करून घरी येऊन पांडू झोपला होता. घरी झोपेत असनाच त्याच्यावर हल्ला करण्यात आला. महत्त्वाचे म्हणजे पांडुचा मोठा भाऊ त्याच्या शेजारी झोपला होता. तरी त्याला काळीही नाही. पांडूचा भाऊ दारू पिऊन झोपला होता. सकाळी पांडूची चुलत बहीण घरी आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. या घटनेचा तपास भद्रकाली पोलिस करत आहेत.

Web Title: Nashik crime young man was killed in his sleep at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2024 | 04:43 PM

Topics:  

  • Nashik News
  • Nashik Police

संबंधित बातम्या

Nashik Police News: अंबड पोलिस ठाण्यावरील ताण होणार कमी; नव्या ‘एमआयडीसी’ ठाण्याच्या हद्दीची प्रतीक्षा संपणार
1

Nashik Police News: अंबड पोलिस ठाण्यावरील ताण होणार कमी; नव्या ‘एमआयडीसी’ ठाण्याच्या हद्दीची प्रतीक्षा संपणार

भरदिवसा चोरीचा थरार ! अडीच तोळ्यांची सोन्याची पोत चोरट्यांनी लांबवली; दुचाकीवरून आले अन्…
2

भरदिवसा चोरीचा थरार ! अडीच तोळ्यांची सोन्याची पोत चोरट्यांनी लांबवली; दुचाकीवरून आले अन्…

खळबळजनक ! बांधकाम व्यावसायिकाच्या घरावर दोघांकडून गोळीबार; पहाटेच्या सुमारास हल्लेखोर आले अन्…
3

खळबळजनक ! बांधकाम व्यावसायिकाच्या घरावर दोघांकडून गोळीबार; पहाटेच्या सुमारास हल्लेखोर आले अन्…

Nashik News : आदिवासी विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिक्षणाची सुवर्णसंधी; ४० जणांना मिळणार शिष्यवृत्ती
4

Nashik News : आदिवासी विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिक्षणाची सुवर्णसंधी; ४० जणांना मिळणार शिष्यवृत्ती

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Honor X6d: स्मार्टफोनचे बजेट सेगमेंट हादरले! पावरफुल बॅटरी आणि तगड्या प्रोसेसरसह नव्या डिव्हाईसची एंट्री, किंमत खिशाला परवडणारी

Honor X6d: स्मार्टफोनचे बजेट सेगमेंट हादरले! पावरफुल बॅटरी आणि तगड्या प्रोसेसरसह नव्या डिव्हाईसची एंट्री, किंमत खिशाला परवडणारी

Feb 13, 2026 | 10:34 AM
तुम्हाला माहिती आहे का? एकेकाळी 0 रुपयांच्या नोटाही छापल्या जात होत्या, कारण वाचून व्हाल आश्चर्यचकित; जाणून घ्या भन्नाट कथा

तुम्हाला माहिती आहे का? एकेकाळी 0 रुपयांच्या नोटाही छापल्या जात होत्या, कारण वाचून व्हाल आश्चर्यचकित; जाणून घ्या भन्नाट कथा

Feb 13, 2026 | 10:30 AM
Shani Shukra Surya Yuti: 120 वर्षानंतर शनि शुक्र आणि सूर्याची मीन राशीत होणार युती, या राशीच्या लोकांना होऊ शकते नुकसान

Shani Shukra Surya Yuti: 120 वर्षानंतर शनि शुक्र आणि सूर्याची मीन राशीत होणार युती, या राशीच्या लोकांना होऊ शकते नुकसान

Feb 13, 2026 | 10:30 AM
अखेर राजपाल यादव यांची सुटका? फेडली एवढी रक्कम; अभिनेत्याच्या वकिलांनी दिला संपूर्ण हिशोब

अखेर राजपाल यादव यांची सुटका? फेडली एवढी रक्कम; अभिनेत्याच्या वकिलांनी दिला संपूर्ण हिशोब

Feb 13, 2026 | 10:30 AM
Shambhuraj Desai News: आमची भूमिका ठरवणारा भाजप कोण? महायुतीत ठिणगी, शंभूराजे देसाईंनी सुनावले खडे बोल

Shambhuraj Desai News: आमची भूमिका ठरवणारा भाजप कोण? महायुतीत ठिणगी, शंभूराजे देसाईंनी सुनावले खडे बोल

Feb 13, 2026 | 10:18 AM
RBI mis-selling rules: आरबीआयचा बँकांना दणका! चुकीची विक्री केली तर पूर्ण परतावा बंधनकारक

RBI mis-selling rules: आरबीआयचा बँकांना दणका! चुकीची विक्री केली तर पूर्ण परतावा बंधनकारक

Feb 13, 2026 | 10:13 AM
T20 World Cup 2026 : टीम इंडियाने पाकिस्तानला हरवले तर 6 संघ सुपर 8 च्या शर्यतीतून जवळजवळ बाहेर

T20 World Cup 2026 : टीम इंडियाने पाकिस्तानला हरवले तर 6 संघ सुपर 8 च्या शर्यतीतून जवळजवळ बाहेर

Feb 13, 2026 | 10:10 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane News  : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Thane News : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Feb 12, 2026 | 07:57 PM
Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

Feb 12, 2026 | 07:48 PM
Kalyan : “लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी समांतर रस्त्याचे काम सुरु करा” – राजेश मोरे

Kalyan : “लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी समांतर रस्त्याचे काम सुरु करा” – राजेश मोरे

Feb 12, 2026 | 07:30 PM
Parbhani : “सर्वधर्मसमभाव समोर ठेवूनच आम्ही मुस्लिम महापौर निवडला”- राहुल पाटील

Parbhani : “सर्वधर्मसमभाव समोर ठेवूनच आम्ही मुस्लिम महापौर निवडला”- राहुल पाटील

Feb 12, 2026 | 07:23 PM
Pune News :  MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा

Pune News : MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा

Feb 12, 2026 | 07:17 PM
Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Feb 12, 2026 | 02:54 PM
Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Feb 12, 2026 | 02:51 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.