
crime (फोटो सौजन्य: social media)
Jalgaon Accident: नववधूला घेऊन जाणाऱ्या गाडीचा भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू
दवाखान्यात नेल मात्र…
अथर्व ने साबण नक्की का खाल्ल असाव याचा तपास आता पोलीस करत आहेत. मात्र जेव्हा त्याने साबण खाल्ल तेव्हा त्याला त्रास जाणवायला लागला. घरच्या लोकांच्या लक्षात ही बाब आली तेव्हा त्यांनी त्याला तत्काळ रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल केल. जेव्हा डॉक्टरांनी त्याला तपासल तेव्हा त्यांना सुद्धा आश्चर्याचा धक्का बसला. डॉक्टरांनी अथर्व ला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले मात्र त्यात त्यांना अपयश आल. आणि या सगळ्या घटनेत अथर्व द्विवेदीचा मृत्यू झाला आहे.
पोस्ट मार्टेम रिपोर्ट मध्ये सत्य कळणार ?
अथर्व द्विवेदी हा स्पेशल चाइल्ड मुलगा होता. त्याला काय खावे आणि काय खाऊ नये याची माहिती नसल्याने त्याने ते खाल्ल असाव असा प्राथमिक अंदाज आहे. मात्र आता पोलिस या घटनेचा तपास करत आहेत. नाशिकच्या इंदिरा नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. मात्र या घटनेने द्विवेदी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी त्याचा मृतदेह हा पॉश मार्टेम रिपोर्ट साठी पाठवला आहे. मात्र या घटनेने इंदिरा नगर परिसरात खळबळ उडाली आहे.
अशोक खरातच्या जीवाला धोका! सरकारी वकिलांचा न्यायालयात दावा
लैंगिक शोषण आणि धमकी दिल्याप्रकरणी अटकेत असलेला आरोपी अशोक खरात याच्या जीवाला नाशिकरोड सेंट्रल जेलमध्ये आणि प्रवासात गंभीर धोका असल्याचा खळबळजनक दावा सरकारी वकिलांनी न्यायालयात केला आहे. या सुरक्षेच्या कारणास्तव खरातला त्वरित पुढील गुन्ह्यात वर्ग करण्याची विनंती न्यायालयाने मान्य केली असून, आता खरातचा ताबा पुन्हा एकदा विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) सोपवण्यात आला आहे.
Chhatrapati Sambhajinagar Crime: धक्कादायक! ‘मी जीवन संपवत आहे’ मेसेज, नंतर दोन मित्रांची आत्महत्या
Ans: नाशिकच्या इंदिरा नगर परिसरात ही घटना घडली.
Ans: अथर्व द्विवेदी (वय 20) असे मृत तरुणाचे नाव आहे.
Ans: अंघोळीचा साबण खाल्ल्यामुळे प्रकृती बिघडून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे; अधिक तपास सुरू आहे.