Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik Scandal: तांत्रिक खरातने दिला नरबळी: सुनावणीदरम्यान सरकारी वकिलाचा खळबळजनक संशय

अशोक खरात याने फेब्रुवारी २०२० पासून आरोपीने महिलेला एकांतात बोलावून धार्मिक विधी करण्याच्या बहाण्याने तिच्यावर अत्याचार केला. या महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 25, 2026 | 11:14 AM
Nashik Sex Scandal: Tantric Kharat Committed Human Sacrifice—Public Prosecutor Raises Sensational Suspicion

Nashik Sex Scandal: Tantric Kharat Committed Human Sacrifice—Public Prosecutor Raises Sensational Suspicion

Follow Us
Close
Follow Us:
  • नाशिकच्या अशोक खरातला २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी
  • अशोक खरातची पोलिस कोठडीची मुदत मंगळवारी संपली
  • धार्मिक विधीच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
Nashik Ashok Kharat Sex Scandal: महिलांवर अत्याचार केल्याप्रकरणी स्वयंघोषित तांत्रिक अशोक खरात याला मंगळवारी नाशिक सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी वकील शैलेंद्र बागडे यांनी सांगितले की, अशोक खरातविरोधात गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत. त्याच्या तपासासाठी आणखी वेळ हवा आहे. खासकरून, लैंगिक अत्याचाराशी संबंधित प्रकरणांमध्ये डिजिटल पुरावे गोळा करण्याचे काम अद्याप सुरू आहे. त्यामुळे पोलिसांना आणखी 7 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे. यावेळी वकिलांनी सांगितले की, तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीकडून एक पिस्तूल जप्त केले आहे. या पिस्तुलाचा वापर करून 5 नरबळी दिल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यासंदर्भातील काही प्राथमिक पुरावेही पोलिसांच्या हाती लागले आहेत. तसेच, आरोपीकडे काही मालमत्तेची कागदपत्रेही सापडली आहेत. त्याद्वारे अनेक लोकांची फसवणूक केल्याचा संशय असून आणखी तपासासाठी त्यांची चौकशी करायची असल्याचे सांगितले.

नवले पुलावरील अपघात रोखण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरु; एलिव्हेटेड रोडसाठी केंद्राकडे प्रस्ताव

२९ पर्यंत पोलिस कोठडी

अशोक खरातची पोलिस कोठडीची मुदत मंगळवारी संपली होती. यावेळी आतापर्यंत तपासात काय निष्पन्न झाले, याबाबतीत पोलिसांकडून न्यायालयात माहिती दिली. यानंतर न्यायालयाने खरातला 5 दिवसांची म्हणजेच 29 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

तुझे भविष्य माझ्याशी जोडलेले, माझ्याशी विवाह कर

राज्यभर खळबळ उडविणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरात लैंगिक शोषण प्रकरणाला आणखी एक धक्कादायक वळण लागले आहे. खरातने एका महिलेला धार्मिक विधी करायचा असे सांगून बोलावून घेतले आणि तिच्यावर बलात्कार केल्याचे प्रकरण समोर आले आहे. अशोक खरात याने फेब्रुवारी २०२० पासून आरोपीने महिलेला एकांतात बोलावून धार्मिक विधी करण्याच्या बहाण्याने तिच्यावर अत्याचार केला. या महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे.

पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, अशोक खरात याने ‘तुझे भविष्य माझ्याशी जोडलेले आहे, माझ्याशी विवाह कर’ असे सांगत तिच्यावर दबाव टाकला. मे २०२२ मध्ये आरोपी खरातने कार्यालयात बोलावून मंतरलेले पाणी पाजून असाच अत्याचार केला. यानंतरही अनेक वेळा अशाच प्रकारे अत्याचार करण्यात आले. ‘यासंदर्भात कुणाला सांगितले तर तुझे व तुझ्या मुलांचे आयुष्य उद्धवस्त होईल’ अशी धमकीवजा भीती घालून आरोपी अशोक खरात याने गप्प बसवले, असे पीडित महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

Pune Metro News: पुण्यात मेट्रो लाईनच्या बोगद्याला छिद्र ! घरासाठी बोअरवेल घेताना घडला प्रकार
५ जिवंत काडतुसे सापडली

अशोक खरातवर वन्यजीव शिकार प्रकरणाचाही संशय व्यक्त केला जात आहे. त्याने हरणाची शिकार करून ‘कस्तुरी’ नावाने काही पदार्थ लोकांना दिला आहे. या सर्व आरोपांची सखोल चौकशी सुरू आहे. अशोक खरात हा भक्तांना साप, वाघ दाखवायचा अशी माहितीही तपासामध्ये समोर आली. पोलिस कोठडीची मागणी करताना सरकारी वकिलांनी याचा उल्लेख केला. अशोक खरातने बोटात घालायचे खडे कुठून आणले? मिश्रित पाणी कुठून आणले? याचा तपास करायचा आहे. त्याच्याकडे 5 जिवंत काडतुसेही सापडले आहेत, अशी माहिती सरकारी वकिलांनी न्यायालयाला दिली.

 

 

 

Web Title: Nashik scandal tantric kharat committed human sacrificepublic prosecutor raises sensational suspicion

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2026 | 11:12 AM

Topics:  

  • Nashik Crime
  • Nashik Latest News
  • Nashik Police

संबंधित बातम्या

योनी शुद्धीकरण, २०० हून अधिक महिलांचे लैंगिक शोषण ; अशोक खरातबाबत दत्तात्रय खेमनार यांचे खळबळजनक दावे
1

योनी शुद्धीकरण, २०० हून अधिक महिलांचे लैंगिक शोषण ; अशोक खरातबाबत दत्तात्रय खेमनार यांचे खळबळजनक दावे

Ashok Kharat Case update: ‘म्हणून जास्त उडायचं नसतं!…; रोहिणी खडसेंनी चाकणकरांच्या जखमेवर मीठ चोळलं
2

Ashok Kharat Case update: ‘म्हणून जास्त उडायचं नसतं!…; रोहिणी खडसेंनी चाकणकरांच्या जखमेवर मीठ चोळलं

Ashok Kharat Case: रुपाली चाकणकरांनंतर आणखी एक राजकीय कनेक्शन; खरात प्रकरणाचा तपास  थेट मंत्र्यांच्या दालनापर्यंत?
3

Ashok Kharat Case: रुपाली चाकणकरांनंतर आणखी एक राजकीय कनेक्शन; खरात प्रकरणाचा तपास थेट मंत्र्यांच्या दालनापर्यंत?

Ashok Kharat Case: नीरज जाधवचा खंडणीचा मोह अन् खरातचा खेळ खल्लास! वाचा नाशिक क्राईमची थरारक इनसाईड स्टोरी
4

Ashok Kharat Case: नीरज जाधवचा खंडणीचा मोह अन् खरातचा खेळ खल्लास! वाचा नाशिक क्राईमची थरारक इनसाईड स्टोरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.