Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik News : खेळता खेळता पाण्याच्या बादलीत गेला अन्…, एका क्षणाच्या निष्काळजीपणाने 10 महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू

Nashik News : एका गरीब कुटुंबातील दहा महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. बाळाचा खेळता खेळता रात्रीच्या सुमारास अचानकपणे मोरीत पाण्याने भरून ठेवलेल्या बादलीत बुडून मृत्यू झाला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 06, 2025 | 07:06 PM
खेळता खेळता पाण्याच्या बादलीत गेला अन्..., एका क्षणाच्या निष्काळजीपणाने 10 महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू (फोटो सौजन्य-X)

खेळता खेळता पाण्याच्या बादलीत गेला अन्..., एका क्षणाच्या निष्काळजीपणाने 10 महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

Nashik News in Marathi: नाशिकच्या देवलाली परिसरात एक अतिशय वेदनादायक घटना घडली. ज्यामुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. १० महिन्यांचा निष्पाप रोशन खेळताना पाण्याने भरलेल्या बादलीत पडला. तो आनंदाने त्याच्या जगात खेळत होता, पण अचानक तो पाण्याने भरलेल्या बादलीजवळ पोहोचला. त्याच्या निष्पाप डोळ्यांना कदाचित माहित नव्हते की हा खेळ त्याचा जीव घेईल.

आई स्वयंपाकघरात होती अन्…

चिमुकला रोशनचे वडील अजय तायडे मशिदीजवळ राहतात. त्या दिवशी त्याची पत्नी दररोजप्रमाणे स्वयंपाकघरात स्वयंपाक करत होती. रोशन जवळच खेळत होता. मूल तिथेच आहे असे समजून ती निश्चिंत होती. पण त्याच काही मिनिटांचा निष्काळजीपणा घातक ठरला. मुलाला न दिसल्यामुळे घाबरून ती बाहेर आली तेव्हा रोशन कुठेच दिसत नव्हता.

बनावट कीटकनाशक विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; मुख्य आरोपीला ठोकल्या बेड्या

भयंकर दृश्य पाहून फोडला टाहो

काही वेळ शोध घेतल्यानंतर त्यांनी बादलीकडे पाहिले तेव्हा त्यांना धक्का बसला. रोशन बादलीत तोंड करून पडलेला होता. त्याचे नाक आणि तोंड पाण्याने भरले होते. त्याच्या पालकांनी त्याला ताबडतोब बिटको रुग्णालयात नेले, परंतु डॉक्टर उगले यांनी त्याला मृत घोषित केले. या बातमीने संपूर्ण परिसर हादरून गेला.

या निष्पाप मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकताच गावात शोककळा पसरली. रोशनचे पालक रडण्यामुळे वाईट अवस्थेत होते. त्यांच्या किंचाळ्या ऐकून तिथे उपस्थित असलेले लोकही त्यांच्या डोळ्यांतील अश्रू रोखू शकले नाहीत. एका चिमुकल्याच्या जाण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

पोलिसांनी तपास सुरू केला…

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू करण्यात आला आहे. जरी हे प्रकरण घरगुती अपघाताचे असले तरी अशा अपघातांमुळे पालकांना आयुष्यभर सहन करावे लागतं. चिमुकला रोशन आता या जगात नाही, या दुर्घटनेमुळे तायडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मुलाचा मृत्यू ऐकून वडिलांचाही दुर्दैवी अंत

तर दुसरीकडे सावंतवाडी १८ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाल्याचा धक्का सहन न झाल्याने त्याच्या वडिलांचाही हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. १८ वर्षीय क्रिश संभया हा तरुण ३ जून रोजी कारीवडे येथील धरणावर फोटो काढायला गेला होता. यावेळी त्याचा पाय घसरला आणि तो नदीत पडला. त्यामुळे पाण्यात बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. मंगळवारी रात्री उशिरा त्याचा मृतदेह सापडला. क्रिशच्या निधनाची बातमी त्याचे वडील सेव्हिओ संभया यांना मोठा धक्का बसला. क्रिशच्या जाण्याचे दुःख सहन झाल्याने बुधवारी सकाळी सेव्हिओ यांनाही हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

Pune Murder : हातउसने दिलेल्या पैशावरुन वाद; महिलेचा ओढणीने गळा आवळून खून

Web Title: Nashik tragic death of 10 month old baby drowned in a bucket of water while playing

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2025 | 07:06 PM

Topics:  

  • crime
  • Nashik
  • police

संबंधित बातम्या

Rajasthan Crime : निळ्या ड्रममधील किलर पत्नीचा पर्दाफाश, रीलबाज लक्ष्मी आणि प्रियकराला पोलिसांकडून अटक
1

Rajasthan Crime : निळ्या ड्रममधील किलर पत्नीचा पर्दाफाश, रीलबाज लक्ष्मी आणि प्रियकराला पोलिसांकडून अटक

Rajasthan Crime : पुन्हा निळ्या ड्रममध्ये आढळला पतीचा मृतदेह, बॉडीवर मीठ टाकलं अन् पत्नी घरमालकासोबत फरार
2

Rajasthan Crime : पुन्हा निळ्या ड्रममध्ये आढळला पतीचा मृतदेह, बॉडीवर मीठ टाकलं अन् पत्नी घरमालकासोबत फरार

Uttarpradesh Crime: परपुरुषाच्या बॉडीवर फिदा झाली पत्नी, पतीने केले भयानक कांड; नेमकं प्रकरण काय?
3

Uttarpradesh Crime: परपुरुषाच्या बॉडीवर फिदा झाली पत्नी, पतीने केले भयानक कांड; नेमकं प्रकरण काय?

Accident: इंदूरहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या बसला लागली भीषण आग; सगळे प्रवासी सुखरूप
4

Accident: इंदूरहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या बसला लागली भीषण आग; सगळे प्रवासी सुखरूप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.