Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai Crime: ‘नशामुक्त भारत २०२८’ अंतर्गत धडक कारवाई; सराईत आरोपीवर PIT NDPS लागू

नवी मुंबई पोलिसांनी अमली पदार्थ तस्करीविरोधात मोठी कारवाई करत सराईत आरोपी राजन बाळा राठोड याला PIT NDPS कायद्यान्वये एक वर्षासाठी पुण्यातील येरवडा कारागृहात स्थानबद्ध केले आहे. आरोपीवर एनडीपीएससह खून, दरोडा आणि मारामारीचे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 28, 2026 | 12:51 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • ड्रग्स तस्करीप्रकरणी राजन राठोडवर PIT NDPS अंतर्गत कारवाई.
  • आरोपीला एक वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले.
  • नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाची ही पहिली तर राज्यातील दुसरी कारवाई.
सावन वैश्य | नवी मुंबई: अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात नवी मुंबई पोलिसांनी PIT NDPS कायद्यान्वये मोठी कारवाई करत सराईत आरोपी राजन बाळा राठोड याला पुणे येथील येरवडा कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध केले आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून करण्यात आलेली ही पहिली तर महाराष्ट्रातील दुसरी कारवाई असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सहआयुक्त दीपक साकोरे, अपर पोलीस आयुक्त प्रमोद शेवाळे आणि गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली “नशामुक्त भारत २०२८” अभियानांतर्गत ही कारवाई करण्यात आली.

Beed Crime: नराधम आजोबांनीच केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार; चौकशीत आणखी एक धक्कदायक माहिती समोर

राजन राठोड (रा. अण्णाभाऊ साठे नगर, मानखुर्द, मुंबई) याच्यावर नवी मुंबई व मुंबई परिसरात एनडीपीएस कायद्यान्वये चार गुन्हे दाखल असून खुनाचा प्रयत्न, मारामारी व दरोडा यांसारखे पाच गंभीर गुन्हेही नोंद आहेत. आरोपी मुंबईहून नवी मुंबईत येऊन अमली पदार्थांची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

सराईत गुन्हेगार असल्याने राठोड याच्याविरोधात PIT NDPS अंतर्गत गृह मंत्रालयाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. गृह मंत्रालयाने मंजुरी दिल्यानंतर आरोपीला वर्षभरासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले.

ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त धर्मपाल बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकाने केली.

नवी मुंबईत मुलगी बेपत्ता, न्याय मागण्यासाठी गेलेल्या नातेवाईकांवरच पोलिसांचा गुन्हा

नवी मुंबईतील रबाळे पोलीस ठाण्यात गोंधळ पाहायला मिळाला. एका व्यक्तीच्या घरातून मुलगी गायब झाली होती. घरी शोध घेतल्यावर नातेवाईक यांनी इकडे तिकडे विचारपूस केली. मात्र मुलीचा काही केल्या शोध लागला नाही. तेव्हा घरातील सगळे हे रबाळे पोलीस ठाण्यात गेले आणि त्यांनी तक्रार दिली. मात्र आमची मुलगी शोधून द्या अन्यथा आम्ही पोलिस स्टेशन सोडणार नाही. अशी त्यांनी भूमिका घेतल्यावर पोलीस ठाण्यातच मुलीच्या नातेवाईक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोशल मिडिया क्रिएटरने संपवलं आयुष्य, ‘हॉटेल ग्रामपंचायत’च्या स्वयंपाकघरात घेतला गळफास

💡

Frequently Asked Questions

  • Que: राजन राठोडवर कोणत्या कायद्याअंतर्गत कारवाई झाली?

    Ans: त्याच्यावर PIT NDPS कायद्यान्वये कारवाई करण्यात आली.

  • Que: आरोपीला कुठे स्थानबद्ध करण्यात आले?

    Ans: आरोपीला पुण्यातील येरवडा कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले.

  • Que: आरोपीवर कोणते गुन्हे दाखल आहेत?

    Ans: आरोपीवर एनडीपीएससह खूनाचा प्रयत्न, मारामारी आणि दरोड्यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

Web Title: Navi mumbai crime crackdown under nasha mukt bharat 2028 pit ndps invoked against habitual offender

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2026 | 12:51 PM

Topics:  

  • crime
  • Navi Mumbai

संबंधित बातम्या

ऐरोली-काटई नाका उन्नत मार्ग महिन्याभरात होणार सुरू; नवी मुंबई-डोंबिवली प्रवासाचा वेळ होणार कमी
1

ऐरोली-काटई नाका उन्नत मार्ग महिन्याभरात होणार सुरू; नवी मुंबई-डोंबिवली प्रवासाचा वेळ होणार कमी

पोलिस दलात खळबळ! ASI पी.एन.पाटील यांनी संपवलं आयुष्य; वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावं सांगून घेतला मोठा निर्णय
2

पोलिस दलात खळबळ! ASI पी.एन.पाटील यांनी संपवलं आयुष्य; वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावं सांगून घेतला मोठा निर्णय

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
3

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
4

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.