Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai Crime : स्कूल बस चालकाचा 4 वर्षांच्या विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार, संतप्त पालकांनी केली ‘ही’ मागणी

Navi Mumbai Crime News : नवी मुंबईमध्ये शाळेच्या बस चालकाने 15 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना ताजी असतानाच सीवूड येथे असाच एक संतापजनक प्रकार घडला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 28, 2025 | 12:45 PM
स्कूल बस चालकाचा 4 वर्षांच्या विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार, संतप्त पालकांनी केली 'ही' मागणी (फोटो सौजन्य-X)

स्कूल बस चालकाचा 4 वर्षांच्या विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार, संतप्त पालकांनी केली 'ही' मागणी (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

Navi Mumbai Crime in Marathi: नवी मुंबईत एका स्कूल बस चालकाने १५ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच सीवूड येथे एक संतापजनक प्रकार घडला आहे. सीवूडमधील एका नामांकित शाळेतील नराधम बस चालकाने ४ वर्षाच्या चिमुकल्यावर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणाने खळबळ उडाली आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर पालकांनी शाळेमध्ये जाऊन तक्रार करण्याचा प्रयत्न केला, मात्र शाळा प्रशासनाने दाद दिली नाही. त्यामुळे पालकांनी एकत्र येऊन यावर आवाज उठवला आहे.

स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु होता भलताच धंदा; पोलिसांना खबर लागली अन् डायरेक्ट धाड

नेरुळ सिवूड्समधील दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये एका शालेय विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. शाळेच्याच बस चालकाने विद्यार्थ्यावर अत्याचार केला असल्याने पालकांकडून संताप व्यक्त होत होता. या घटनेचा निषेध म्हणून पालकांकडून शाळेसमोर मानवी साखळी आंदोलन करण्यात आले. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत एनआरआय पोलिसांनी बस चालकाला एका तसातच ताब्यात घेतले असून बसमधील सिसिटीव्ही तसेच फॉरेन्सिकच्या आधारावर तपास सुरु आहे. न्यायालयाने आरोपीला 30 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

नेरुळ सिवूड्स मधील दिल्ली पब्लिक स्कूल मधील शाळेच्याच बस चालकाने एका अल्पवयीन विद्यार्थ्याच्या पृष्ठ भागावर पेन्सिल टोचल्याची घटना घडली होती. पीडित मुलाने सदरची घटना घरी येऊन पालकांना सांगितल्यावर पालकांनी विद्यार्थ्याला उपचारासाठी दवाखान्यात घेऊन गेले. त्यानंतर पालकांनी शाळेत धाव घेऊन शाळा प्रशासनाला धारेवर धरले. मात्र शाळा प्रशासनाकडून त्या बस चालकावर कोणतीही कारवाई न केल्याने पालकांचा राग अनावर झाला. त्यामुळे पालकांनी एनआरआय पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली आहे. प्राप्त तक्रारीवरून पोलिसांनी एका संशयितला ताब्यात घेतले असून ज्या बसमध्ये हा प्रकार घडला ती बस देखील पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. त्या बस मधील सिसिटीव्ही फुटेजची तपासणी तसेच बसची फॉरेन्सिक पथकाकडून तपासणी सुरु आहे. पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपीला 30 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून याबाबत पुढील तपास एनआरआय पोलीस करत आहेत.

शाळा प्रशासनाचा आडमुठेपणा याआधी देखील पालकांनी सहन केला आहे. त्यामुळे या घटनेनंतर पालक त्रस्त झाल्याने पालकांनी शांततेत आक्रोश मोर्चा काढला. पालकांच्या या लढ्याला मनसे तसेच शिवसेना उबाठा गट या पक्षांनी देखील पाठिंबा दिला असून, शाळा प्रशासनाच्या विरोधात दोनही पक्षातील पदाधिकारी हाताला काळ्या फीत बांधून पालकांच्या या आक्रोश मोर्च्यात सहभागी झालेले पहायला मिळाले. तसेच शाळेच्या मुख्यध्यापकांना देखील यात सह आरोपी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

पिस्तूल बाळगणाऱ्या सराइतांना ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ भागातून सापळा रचून पकडले

Web Title: Navi mumbai crime school bus driver held for sexually assaulting 4 year old boy in nerul

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2025 | 12:45 PM

Topics:  

  • crime
  • Navi Mumbai
  • police

संबंधित बातम्या

Nashik : भोंदू अशोक खरातविरुद्ध पहिले दोषारोपपत्र दाखल, १०५ साक्षीदारांची चौकशी
1

Nashik : भोंदू अशोक खरातविरुद्ध पहिले दोषारोपपत्र दाखल, १०५ साक्षीदारांची चौकशी

RAIGAD: तरुण घेणार ‌‘गगनभरारी‌’ एव्हिएशन, हॉस्पिटेलिटी आणि हेल्थकेअर क्षेत्रात रोजगाराची सुवर्णसंधी
2

RAIGAD: तरुण घेणार ‌‘गगनभरारी‌’ एव्हिएशन, हॉस्पिटेलिटी आणि हेल्थकेअर क्षेत्रात रोजगाराची सुवर्णसंधी

Karanatak Crime: प्रेमसंबंधांचा राग अन् बाप बनला हैवान! पोटच्या मुलीची हत्या करून जमिनीत गाडलं
3

Karanatak Crime: प्रेमसंबंधांचा राग अन् बाप बनला हैवान! पोटच्या मुलीची हत्या करून जमिनीत गाडलं

Satara Crime: साताऱ्यात कौटुंबिक वाद रक्तरंजित! 19 वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या
4

Satara Crime: साताऱ्यात कौटुंबिक वाद रक्तरंजित! 19 वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.