Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai:’१००० तुकडे करून टाकीन’ अशी दिली धमकी, कोलकत्त्यातील महिलेने खारघरच्या व्यक्तीकडून उकळले तब्बल ₹२४ लाख रुपये

खारघरमधील व्यक्तीकडून कोलकात्याच्या महिलेने नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी देत ₹२४ लाखांची खंडणी उकळली. पीडिताने पोलिसांत तक्रार दाखल केली असून, सायबर ब्लॅकमेलिंगप्रकरणी तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Nov 08, 2025 | 02:58 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • फोटो व्हायरलची धमकी
  • ₹२४ लाखांची खंडणी
  • सायबर ब्लॅकमेलिंग तपास

नवी मुंबई: नवी मुंबईच्या खारघर येथून खंडणीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोलकात्याच्या एका महिलेने तब्बल ₹२४ लाख १७ हजार २८ रुपये इतकी खंडणी उकळल्याचा धक्कदायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना खारघर तसेच कोलकत्ता येथील वास्तव्यास असलेल्या एका व्यक्तीसोबत घडली आहे.पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहे.

Meerut Crime: ‘पती-पत्नी आणि तो’चा भयंकर शेवट! तीन मुलांच्या आईने प्रियकरासोबत पतीची केली निर्दयी हत्या

कसे उकळले पैसे?

फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, ती कलकत्ता व खारघर येथे असतांना सुष्मिता सुकुमार देबनाथ (रा. ५८, बोसपुकुर, पुरबपारा, कसबा, कोलकत्ता, पश्चिम बंगाल – ७०००४२) या महिलेने त्याच्या मोबाईलमध्ये असलेले फिर्यादीचे नग्न फोटो आणि व्हिडीओ दाखवून, ते त्याच्या पत्नी, नातेवाईक, मित्र आणि ग्राहकांना पाठवण्याची धमकी दिली. एवढेच नाही तर, तिने अश्लील भाषेत शिवीगाळ करून, फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबीयांना “शरीराचे १००० तुकडे करून मारून टाकण्याची” अशी थरकाप उडवणारी धमकी दिली.

या सातच्या धमक्यांमुळे फिर्यादीकडून सुष्मिता हिने रोक आणि ऑनलाईन स्वरूपात १८,१५,१३४ रुपये, तसेच ६,०१,८९४ रुपयांच्या महागड्या वस्तू अशा मिळून एकूण २४,१७,०२८ रुपये उकळले. या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या फिर्यादीने सुष्मिता सुकुमार देबनाथ हिच्या विरोधात कायदेशीर तक्रार दाखल केली आहे. आरोपी महिलेने सोशल मीडियाच्या माध्यमातून फिर्यादीशी संपर्क साधला होता आणि त्यानंतर विश्वास संपादन करून आर्थिक उकळपट्टी केली.

नवी मुंबई पोलिसांचा आवाहन

या प्रकरणाचा अधिक तपास नवीमुंबई पोलिसांकडून सुरु आहे. प्राथमिक चौकशीत हे प्रकरण सायबर ब्लॅकमेलिंग आणि खंडणी खोरीशी संबंधित असल्याचे दिसून आले आहे. नवी मुंबई पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा प्रकारच्या धमक्या किंवा ब्लॅकमेलिंगच्या घटनेत तत्काळ सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल करावी, आणि कोणत्याही परिस्थितीत अशा व्यक्तींना पैसे पाठवू नयेत.

Pune News : बाजीराव रस्त्यावरील घटनेनंतरही गुन्हेगारीचे डोके वरच; आणखी एका अल्‍पवयीन मुलावर कोयत्‍याने सपासप वार

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कोणत्या ठिकाणी घडली?

    Ans: खारघर

  • Que: आरोपी महिला कुठली आहे?

    Ans: कोलकाता

  • Que: गुन्हा कोणत्या प्रकारचा आहे?

    Ans: खंडणी

Web Title: Navi mumbaia woman from kolkata extorted a whopping rs 24 lakh from a man from kharghar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2025 | 02:58 PM

Topics:  

  • crime
  • kharghar
  • Navi Mumbai Crime

संबंधित बातम्या

Meerut Crime: ‘पती-पत्नी आणि तो’चा भयंकर शेवट! तीन मुलांच्या आईने प्रियकरासोबत पतीची केली निर्दयी हत्या
1

Meerut Crime: ‘पती-पत्नी आणि तो’चा भयंकर शेवट! तीन मुलांच्या आईने प्रियकरासोबत पतीची केली निर्दयी हत्या

Bhandara Crime: अमरावती पोलिसांचा भंडाऱ्यात धडक कारवाई! आरोग्य सेवक पदावर भरतीच्या नावाखाली लाखोंची फसवणूक, दोन जण अटकेत
2

Bhandara Crime: अमरावती पोलिसांचा भंडाऱ्यात धडक कारवाई! आरोग्य सेवक पदावर भरतीच्या नावाखाली लाखोंची फसवणूक, दोन जण अटकेत

Bangalore crime: पत्नीचा बदला घेण्यासाठी नवऱ्याचे घाणेरडे कृत्य! बायकोने मागितले Divorce, नवऱ्याने केले खासगी फोटो…
3

Bangalore crime: पत्नीचा बदला घेण्यासाठी नवऱ्याचे घाणेरडे कृत्य! बायकोने मागितले Divorce, नवऱ्याने केले खासगी फोटो…

Kalyan Crime: चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीचा गळा चिरून केली हत्या, नंतर स्वतःवरही वार करून केला आत्महत्येचा प्रयत्न
4

Kalyan Crime: चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीचा गळा चिरून केली हत्या, नंतर स्वतःवरही वार करून केला आत्महत्येचा प्रयत्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.