Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘सॉरी मम्मी-पापा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी डॉक्टर नक्की बनेन’; नीटच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

सूरज घरीच नीटची तयारी करत होता. आत्महत्येपूर्वी त्याने आई-वडिलांच्या नावाने एक छोटी चिठ्ठी लिहिली होती. त्यात त्याने, 'सॉरी मम्मी आणि पापा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी नक्की डॉक्टर बनेन. स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा,' असे लिहिले होते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 22, 2026 | 08:04 AM
'सॉरी मम्मी-पापा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी डॉक्टर नक्की बनेन'; नीटच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

'सॉरी मम्मी-पापा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी डॉक्टर नक्की बनेन'; नीटच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

Follow Us
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथे नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या १९ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. सूरज शिंदे असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. नीट परीक्षेत अपेक्षेप्रमाणे गुण न मिळाल्याने सूरज निराश होता. याच नैराश्येतून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

सूरज घरीच नीटची तयारी करत होता. आत्महत्येपूर्वी त्याने आई-वडिलांच्या नावाने एक छोटी चिठ्ठी लिहिली होती. त्यात त्याने, ‘सॉरी मम्मी आणि पापा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी नक्की डॉक्टर बनेन. स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा,’ असे लिहिले होते. या चिठ्ठीतून डॉक्टर होण्याचे त्याचे स्वप्न आणि परीक्षेच्या निकालामुळे त्याच्यावर आलेला ताण स्पष्ट होत असल्याचे दिसून येते.

घटनेच्या वेळी घरात कोणीही नव्हते. गावात साप्ताहिक कार्यक्रम सुरू असल्याने कुटुंबातील सदस्य घराबाहेर गेले होते. दुपारी सुमारे दोन वाजता कुटुंबीय घरी परतले. त्यांनी सूरजला फोन केला; मात्र त्याचा फोन बंद होता. त्यानंतर त्याची लहान बहीण वरच्या खोलीत गेली असता सूरज बेशुद्धावस्थेत आढळला. बहिणीच्या आरडाओरडीनंतर कुटुंबातील इतर सदस्य तेथे धावून आले. सूरजला तातडीने वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.

कौटुंबिक वादातून विवाहितेची आत्महत्या 

दुसऱ्या एका घटनेत, नंदीनी नावाच्या महिलेने आत्महत्या केली. नदीनीचा पती महेश व्यवसायाने आर्किटेक्ट आहे. दाम्पत्याला मुलगा आणि मुलगी आहे. मुलगा इंजिनिअरींगचे शिक्षण घेत आहे. पाच दिवसांपूर्वी पती-पत्नीत क्षुल्लक वाद झाला. नंदीनीने मनावर ताण घेतला. दोघांत अबोला आणि दुरावा वाढला. परंतु, तिला हे सहन झाले नाही. घटनेच्या दिवशी २३ जुलैला पती नेहमीप्रमाणे कामानिमित्त बाहेर होते. मुलगी शिकवणी वर्गाला गेली. तोपर्यंत मुलगा घरी आईशी बोलत होता. सासू घरातच होती. शिकवणी वर्ग सुटण्याची वेळ झाल्याने तो बहिणीला आणायला गेला. नंदिनीने बेडरूममध्ये ओढणीने गळफास लावून आपला जीवन प्रवास थांबवला.

बारामतीत धक्कादायक घटना ! घराचा दरवाजा आतून बंद अन् आत माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांकडून तपास सुरू

Web Title: Neet students suicide incident in chhatrapati sambhajinagar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2026 | 08:04 AM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar Crime
  • crime news
  • Suicide case

संबंधित बातम्या

Pune Crime: पुण्यात खळबळ! ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरात चोरी, ५०-६० हजारांची रोकड गायब
1

Pune Crime: पुण्यात खळबळ! ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरात चोरी, ५०-६० हजारांची रोकड गायब

‘एकमेकांकडे पाहिलं’ अन् वाद पेटला, डिलिव्हरी बॉयच्या डोक्यात कोयत्याने वार; उत्तमनगरमधील घटनेनं खळबळ
2

‘एकमेकांकडे पाहिलं’ अन् वाद पेटला, डिलिव्हरी बॉयच्या डोक्यात कोयत्याने वार; उत्तमनगरमधील घटनेनं खळबळ

मालकाला संपविण्याची सुपारी, पण कामगाराचा घेतला जीव; कारेगावात जमिनीच्या वादातून हत्या
3

मालकाला संपविण्याची सुपारी, पण कामगाराचा घेतला जीव; कारेगावात जमिनीच्या वादातून हत्या

कारमधून तरुणाचे अपहरण अन् बर्दापूरला नेऊन खून; लातुरातील घटनेने खळबळ
4

कारमधून तरुणाचे अपहरण अन् बर्दापूरला नेऊन खून; लातुरातील घटनेने खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.