Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Odisa Crime: पंचायतीनंतरही शांत झाला नाही राग; मित्राची हत्या करून जंगलात पुरला मृतदेह; आरोपीला मुंबईतून अटक

ओडिशातील बालासोरमध्ये पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून एका व्यक्तीने आपल्या मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने मृतदेह जंगलात पुरून मुंबईला पलायन केले होते. पोलिसांनी तपास करत आरोपीला मुंबईतून अटक करून मृतदेह हस्तगत केला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 16, 2026 | 01:49 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • पत्नीशी संबंधांच्या संशयातून मित्राची हत्या केल्याचा आरोप.
  • आरोपीने मृतदेह जंगलात पुरून मुंबईला पलायन केले.
  • पोलिसांनी आरोपीला मुंबईतून अटक करून गुन्ह्याचा उलगडा केला.
ओडिसा: ओडिसा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्याच मित्राची हत्या केल्याचे समोर आले आहे. हत्या केल्यांनतर त्याचा मृतदेह जंगलात नेऊन पुरला. त्यांनतर तो ओडिशातून मुंबईला फरार झाला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून मृतदेह ताब्यात घेतले आहे. घडलेली घटना ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात घडली.

Rajasthan Crime: शेजारीणच्या घरात गेली अन् परत आलीच नाही…, 5 वर्षीय मुलीची निर्घृण हत्या; धक्कादायक कारण समोर

काय घडलं नेमकं?

या प्रकरणातील मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव बिरेंद्र बेहरा असे आहे. तो बालासोर जिल्ह्यातील जमूना जावचा रहिवासी होता. बिरेंद्र 31 मे रोजी त्याचा मित्र बिरेन मढेई याच्यासोबत डंपर चालक म्हणून काम करण्यासाठी शेजारील मयूरभंज जिल्ह्यात गेला होता. मात्र, त्यानंतर तो घरी परतलाच नाही. कुटुंबाने त्याचा सर्वत्र शोध घेतला, पण काहीही पत्ता न लागल्याने पत्नी सावित्री बेहरा हिने पोलीस ठाण्यात पती हरवल्याची तक्रार नोंदवली. या तक्रारीनंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी बिरेंद्रच्या संपर्कातील लोकांकडे चौकशी करायला सुरुवात केली. तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली.

जुनी मैत्री मात्र…

बिरेंद्र बेहरा आणि बिरेन मढेई हे दोघे जुने व चांगले मित्र होते आणि दोघेही अनेकदा राज्याबाहेर जाऊन काम करायचे. परंतु, बिरेंद्रचे बिरेनच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय आल्याने त्यांच्या मैत्रीत वितुष्ट आले. हा वाद इतका वाढला की, तो मिटवण्यासाठी गावातील समितीसमोर (पंचायत) बैठकही झाली होती. गावकऱ्यांनी आणि सरपंचांनी हस्तक्षेप करून त्यांच्यात समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला होता, ज्यामध्ये 50 हजार रुपयांचा दंडही आकारण्यात आला होता. मात्र, या तडजोडीनंतरही बिरेनच्या मनातील राग कमी झाला नाही.

आरोपीला मुंबईतून अटक

बिरेनने बिरेंद्रला बोलावून घेऊन 25 मे रोजी त्याची हत्या केली. हत्या केल्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपीने मृतदेह जंगलात गाडून टाकला आणि तो मुंबईला पळून गेला. मात्र पोलिसांनी तांत्रिक पुरावे आणि संशयाच्या आधारे बिरेनला शोधून काढले आणि मुंबईत त्याला अटक केली. बिरेनला ओडिशात आणण्यात आले. त्याची कडक चौकशी करण्यात आली तेव्हा त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीने सांगितलेल्या परिसरातून पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून पुढील कारवाई करत आहे.

इंद्रायणी नदीत महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न; पीएमआरडीएच्या पथकाने वाचवले प्राण

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत व्यक्तीचे नाव काय होते?

    Ans: बिरेंद्र बेहरा असे मृत व्यक्तीचे नाव होते.

  • Que: आरोपीने हत्या केल्यानंतर काय केले?

    Ans: आरोपीने मृतदेह जंगलात पुरून मुंबईला पळ काढला.

  • Que: पोलिसांनी आरोपीला कुठून अटक केली?

    Ans: पोलिसांनी आरोपीला मुंबई येथून अटक केली.

Web Title: Odisha crime anger persisted even after the panchayat meeting friend murdered and body buried in the forest accused arrested from mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2026 | 01:49 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी
1

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप
2

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई
3

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.