Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Palghar Accident: पालघरजवळ धावत्या ट्रकला आग; ड्रायव्हरचा केबिनमध्येच होरपळून मृत्यू, क्लिनर गंभीर

मुंबई-अहेमदाबाद हायवेवर पालघर जवळ धावत्या ट्रकची दुसऱ्या वाहनाला धडक लागून आग भडकली. चालक केबिनमध्ये अडकून होरपळून मृत्यू; क्लिनर गंभीर जखमी. घटनेचा व्हिडिओ समोर.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 05, 2026 | 10:10 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • सोमटा परिसरात मध्यरात्री भीषण अपघात
  • धडकेनंतर ट्रक आगीच्या भक्ष्यस्थानी
  • चालक ठार, क्लिनरवर रुग्णालयात उपचार
पालघर: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास एक भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. पालघरमधील सोमटा परिसरात एका धावत्या ट्रकला अचानक आग लागली. या आगीत ट्रकचालकाचा जागीच होरपळून मृत्यू झाला. तर क्लिनर गंभीर जखमी झाला आहे. या भीषण दुर्घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

Ahilyanagar Crime: निलेश घायवळच्या कानशिलात लगावणाऱ्या कुख्यात गुंडांवर भररस्त्यात गोळीबार; चार गोळ्या लागून प्रकृती चिंताजनक

काय घडलं नेमकं?

ट्रक मुंबईहून अहमदाबादच्या दिशेने जात होता. त्यावेळी महामार्गावरून जात असतांना समोर असलेल्या एका वाहनाला ट्रकची जोरात धडक बसली. ही धडक इतकी जोरात होती की ट्रकला अचानक आग लागली. क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले आणि ट्रक आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.

ट्रकला लागलेली आग इतकी वेगाने पसरली की, चालक केबिनमध्ये अडकला चालकाला बाहेर निघण्याची संधीच मिळाली नाही. या घटनेने त्याचा जागीच होरपळून मृत्यू झाला. याआगीत ट्रकचा क्लिनर बाहेर निघाला, मात्र तो देखील या आगीत गंभीररीत्या भाजला. त्याच्यावर जवळच्या रुग्णलयात उपचार सुरु आहेत.

दुर्दैवी! धावून मिळवला पदक, पण वाचला नाही जीव; शालेय मॅरेथॉननंतर १३ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू

पालघर येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. लोकभारती संस्थेच्या भरती अकादमी इंग्लिश स्कुलमध्ये आयोजित क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या एका विद्यार्थिनीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. विद्यार्थिनीने मॅरेथॉन पूर्ण केल्यानंतर काही क्षणातच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. तिने क्रीडा स्पर्धेत तिसरा पदक पटकावला मात्र क्षणाधार्त आयुष्य संपवल्याने शाळा, पालक आणि शिक्षक शोकसागरात बुडाले आहेत.

काय घडलं नेमकं ?

मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीचे नाव रोशनी रमेश गोस्वामी (वय १५) असे आहे. ती इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेणारी विद्यार्थिनी मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी झाली होती. तिने मोठ्या उत्साहात आणि आत्मविश्वासाने ही शर्यत पूर्ण करत तृतीय क्रमांक पटकावला. स्पर्धा संपल्यानंतर सुरुवातीला सर्व काही सुरळीत वाटत होते. मात्र, काही वेळानंतर रोशनीला अस्वस्थ वाटू लागले.

तिला चक्कर येणे, श्वास घेण्यास त्रास होणे अश्या तक्रारी जाणवू लागल्या. त्यानंतर अचानक तिला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. घटनेचे गांभीर्य लक्षात येताच शाळेतील शिक्षक व क्रीडा स्पर्धेचे आयोजकांनी तातडीने रोशनीला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्याची व्यवस्था केली. तिला गुजरातमधील उंबरगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तपासणीनंतर डॉक्टरांनी रोशनीचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. तिच्या अकाली निधनाने उपस्थित सर्वानाच मोठा धक्का बसला.

Nandurbar News: नंदुरबारमध्ये 21 दिवसांपासून बेपत्ता महिलेचा मृतदेह सापडला शेतात; घातपाताचा संशय

💡

Frequently Asked Questions

  • Que: अपघात कुठे झाला?

    Ans: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर, पालघरजवळ.

  • Que: अपघाताचे कारण काय होते?

    Ans: ट्रकने समोरील वाहनाला जोरात धडक दिल्यानंतर आग लागली.

  • Que: या दुर्घटनेत किती जण जखमी झाले?

    Ans: चालकाचा मृत्यू झाला; क्लिनर गंभीर जखमी आहे.

Web Title: Palghar accident fire in a truck running near palghar driver dies of burns in the cabin cleaner critical

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 10:10 AM

Topics:  

  • palghar

संबंधित बातम्या

भाजपमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर; आमदार स्नेहा दुबे यांना पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनामध्ये डावलले
1

भाजपमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर; आमदार स्नेहा दुबे यांना पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनामध्ये डावलले

Palghar-Trimbak Highway: पालघर–त्र्यंबक १५४ किमी महामार्ग चौपदरी होणार; ३५०० कोटींचा प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात
2

Palghar-Trimbak Highway: पालघर–त्र्यंबक १५४ किमी महामार्ग चौपदरी होणार; ३५०० कोटींचा प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.