
crime (फोटो सौजन्य: social media)
काय काय आढळले?
नातेपुते गावातील वैकुंठ स्मशानभूमीत काळ्या बाहुल्या, नारळ, सुया, लिंबू, दारूच्या बाटल्या, कवाळ, कोंबड्या आणि काही व्यक्तींचे फोटो अश्या अनेक गोष्टी मध्यरात्रीच्या वेळी कुणीतरी ठेवल्याचे आढळून आले आहे. या सगळ्या वस्तू जळत्या चितेजवळ ठेवण्यात आले. महत्वाचं म्हणजे या चितेमधील काही अवशेष देखील गायब असल्याचे गावकरी सांगत आहे.
या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गावकऱ्याने सांगितल्यानुसार अमावास्या आणि पौर्णिमेच्या रात्री अश्या कृत्यांचे प्रमाण वाढते. घडलेल्या या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून नातेपुते पोलिसांच्या वतीने अघोरी कृत्य करून समाजात भीतीचे वातावरण असणाऱ्या लोकांच्या विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्याचा थेट इशारा देण्यात आला आहे. अश्या वस्तू स्मशानभूमीत ठेवणाऱ्यांचा शोध पोलीस घेत आहे.
त्याला दुसऱ्यासोबत ठेवायचे होते संबंध, म्हणून बायकोचा घेतला जीव; सोलापूरात खळबळ
अनेक ठिकाणी संसारात नवरा बायकोच भांडण हे संशयावरून झाल्याच्या घटना आपण पाहिल्या आहेत. मात्र सोलापूर जिल्ह्यात सगळ्यांना हादरवणारी घटना घडली आहे. तुम्हाला हे वाचून कल्पना ही करू शकणार नाही एवढ्या विचित्र पद्धतीने नवऱ्याचा जीव घेतला गेला. जीव का घेतला? याच कारण तुम्ही वाचल तर तुम्हाला धक्का बसेल. सोलापूर जिल्ह्यात एक घटना अशी घडली आहे. पतीचे दुसऱ्यासोबत अनैतिक संबंध होते आणि पत्नी ही अनैतिक संबंधात अडथळा ठरत होती. म्हणून त्याने बायकोचा काटा काढायचं ठरवलं आणि बायकोचा जीव घेतला. ही घटना घडली आहे दक्षिण सोलापूर तालुक्यात. वडापूर गावात ही घटना घडली आहे. मृत महिलेचं नाव हे सविता पुजारी अस आहे. नवरा जक्कपा पुजारी याला ताब्यात घेतला आहे.
Ans: नातेपुते येथील वैकुंठ स्मशानभूमीत.
Ans: काळ्या बाहुल्या, लिंबू-सुया, फोटो, बाटल्या इत्यादी वस्तूंवरून.
Ans: तपास जाहीर, दोषींवर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार कारवाईचा इशारा.