Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 20 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काॅलेज टाॅपर विद्यार्थीने निकालाच्या दुसऱ्याच दिवशी संपवले आयुष्य, मृत्यूपूर्वी व्हिडिओ बनवत उघड केले धक्कादायक कारण

Madhya Pradesh Crime : बीएससीच्या अंतिम वर्षात असलेल्या प्रियाने पदवीधर परिक्षेत प्रथम क्रमांक पटकावला. पण याचा आनंद साजरा करण्यापूर्वीच तिने सल्फास खात आपले आयुष्य संपवले. आत्महत्येपूर्वी विद्यार्थीने एक व्हिडिओ शूट केला होता ज्याच्या आधारावर आता आरोपीला अटक करण्यात आ

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 09, 2026 | 11:01 AM
काॅलेज टाॅपर विद्यार्थीने निकालाच्या दुसऱ्याच दिवशी संपवले आयुष्य, मृत्यूपूर्वी व्हिडिओ बनवत उघड केले धक्कादायक कारण

काॅलेज टाॅपर विद्यार्थीने निकालाच्या दुसऱ्याच दिवशी संपवले आयुष्य, मृत्यूपूर्वी व्हिडिओ बनवत उघड केले धक्कादायक कारण

Follow Us
Follow Us:
  • महाविद्यालयात उल्लेखनीय यश मिळवलेल्या एका तरुणीच्या मृत्यूने परिसरात खळबळ उडाली.
  • मृत्यूपूर्वी रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमुळे प्रकरणाला नवे वळण मिळाले.
  • कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत संशयित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मध्य प्रदेशच्या पन्ना जिल्ह्यातून नवीन बातमी समोर येत आहे ज्याने सर्वांना हादरवून सोडलं. काॅलेजमध्ये टाॅपर असाणारी प्रिया मिश्रा परिक्षेत उत्तीर्ण तर झाली पण तिला याचा आनंद साजरा करता आला नाही. माहितीनुसार, निकालाच्या दुसऱ्याच दिवशी तिने विष पित आत्महत्या केली. घटनेमुळे सध्या प्रियाचे कुटुंब दु:खात असून मृत्यूपूर्वी तिने एक व्हिडिओ शूट केल्याचे समोर येत आहे. या व्हिडिओमध्ये प्रिया रडताना दिसली. तिने रडतच आयुष्य संपवण्यामागे नेमकं काय कारण आहे ते स्पष्ट केलं आहे.

Akola News: NEET पेपरफुटीच्या तणावातून होतकरू विद्यार्थिनीचं टोकाचं पाऊल; अकोल्यातील घटना

मृत्यूचे कारण केले स्पष्ट

अजयगडमधील लोढा पूर्वा गावची रहिवासी असलेली सृष्टी, उर्फ ​​प्रिया मिश्रा, बीएससीच्या अंतिम वर्षाची विद्यार्थिनी होती. तिने काॅलेजमध्ये प्रथम क्रमांक पटकावला होता. पण याचा आनंद तिला साजरा करायला मिळाला नाही. २२ वर्षीय प्रियाने निकालाच्या दुसऱ्याच दिवशी ५ जून रोजी सल्फास खाऊन आपले आयुष्य संपवले. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि तिथेच डाॅक्टरांनी तिला मृत घोषित केले. यामागचे कारण तिला होणारा मानसिक छळ आणि ब्लॅकमेलिंग असल्याचे स्पष्ट होत आहे.

मृत्यूपूर्वी बनवला होता व्हिडिओ

या आत्महत्येमागचे खरे कारण तेव्हा उघडकीस आले जेव्हा पोलिसांनी प्रियाच्या मोबाईलची तपासणी सुरु केली. मोबाईलमध्ये पोलिसांना सुसाइड नोट, व्हाट्सॲप चॅट्स आणि एक व्हिडिओ मिळाला. या व्हिडिओमध्ये प्रिया रडत आपल्यावर होणाऱ्या छळाची आणि ब्लॅकमेलिंगची कबुली देताना दिसून आली. आरोपीच्या धमक्यांना ती किती त्रासली आहे हे तिने व्हिडिओत स्पष्ट केले.

आरोपी कोण?

या प्रकरणात पिडित मुलीचे वडिल सुरेश कुमार मिश्रा यांनी गावातील रहिवाशी धीरेन्द्र उर्फ बड़कू सिंह याच्यावर प्रियाच्या मृत्यूचा आरोप लावला आहे. त्यांनी सांगितले की, आरोपी बऱ्याच काळापासून प्रियाला शारीरिक संबंध संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत होता. व्हिडिओ व्हायरल करने अशी धमकीही तो प्रियाला देत होता ज्यामुळे मानसिकदृष्ट्या तिचे खच्चीकरण झाले.

Virar Cirme: कॅमेरा झूम केला अन् समोर आलं धक्कादायक दृश्य; डोंगराळ भागात झाडाला लटकलेला मृतदेह

पोलिसांनी केली कारवाई

प्नन्ना पोलिसांनी घटनेच्या २४ तासातच प्रकरणाची दखल घेत यावर कायदेशीर कारवाई करायला सुरुवात केली आहे. पोलिसांनी आरोपाला अटक केली असून त्याच्याकडून दोन मोबाईल फोन्स जप्त करण्यात आले आहेत. तपासादरम्यान मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे,आरोपीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीला न्यायालयात हजर केले, जिथून त्याला तुरुंगात पाठवण्यात आले.

 

Web Title: Panna college topper priya mishra death case video reveals harassment allegations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2026 | 11:00 AM

Topics:  

  • crime news
  • madhya pradesh
  • Suicide case

संबंधित बातम्या

Pune Crime : जावयासोबत रचला मालकाला लुटण्याचा डाव; बॅग हिसकावून पळाले अन्…
1

Pune Crime : जावयासोबत रचला मालकाला लुटण्याचा डाव; बॅग हिसकावून पळाले अन्…

एक कोटी रुपयांची रोकड लुटण्याचा प्रयत्न, नवले पुलाजवळ थरार; नेमकं काय घडलं?
2

एक कोटी रुपयांची रोकड लुटण्याचा प्रयत्न, नवले पुलाजवळ थरार; नेमकं काय घडलं?

आज तुला मारून टाकतो, तुझे तुकडे करून…; काकाचा पुतण्यावर चाकूने जीवघेणा हल्ला
3

आज तुला मारून टाकतो, तुझे तुकडे करून…; काकाचा पुतण्यावर चाकूने जीवघेणा हल्ला

Pune Crime : रुग्णालयाच्या बिलावरून वाद; सामाजिक कार्यकर्त्याला डॉक्टरकडून पिस्तूलाचा धाक?
4

Pune Crime : रुग्णालयाच्या बिलावरून वाद; सामाजिक कार्यकर्त्याला डॉक्टरकडून पिस्तूलाचा धाक?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.