Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

परभणी हादरलं! पतीने केली पत्नीची हत्या, हत्या करण्याआधीच ठेवले भावपूर्ण श्रद्धांजलीचे स्टेटस

परभणीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीने आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केल्याचे समोर आहे. हत्या करण्याआधीच त्याने आपल्या व्हॉट्सअप अकाऊंटवर पत्नीसाठी भावपूर्ण श्रद्धांजलीचे स्टेटस ठेवले.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Aug 29, 2025 | 09:59 AM
crime (फोटो सौजन्य: social media )

crime (फोटो सौजन्य: social media )

Follow Us
Close
Follow Us:

परभणी: परभणीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीने आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केल्याचे समोर आहे. हत्या करण्याआधीच त्याने आपल्या व्हॉट्सअप अकाऊंटवर पत्नीसाठी भावपूर्ण श्रद्धांजलीचे स्टेटस ठेवले. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मृतकाचे नाव विद्या विजय राठोड असे आहे.

फुरसूंगी अन् वानवडीत चोरट्यांनी बंद फ्लॅट फोडले; खिडकीतून प्रवेश केला अन्…

नेमकं काय घडलं?

परभणी येथील जिंतूर तालुक्यातील वाघी येथील विजय राठोड यांचा विवाह सोनापूर तांडा विद्या विजय राठोड यांच्याशी झाला होता. ३-४ दिवसांपूर्वी पती- पत्नीमध्ये वाद झाला होता. पती- पत्नीमध्ये सुरु असलेल्या वादामुळे पत्नी विद्या ही माहेरी राहायला आली होती. विद्या आज त्यांच्या वडिलांच्या शेतात असतांना तिथेही या पती- पत्नीमध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यातून विजय राठोड याने हातातील धारदार हत्याराने पत्नीच्या छाती, पोट, पाठीवर 10 ते 12 वार केले. यामुळे विद्या गंभीर जखमी झाली होती. त्यामुळे, गंभीर जखमी अवस्थेत तिला तातडीने जिंतूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरने तिला मृत घोषित केले आहे.

विजय राठोड याने हत्या करण्यापूर्वीच आपल्या व्हॉट्सअप अकाऊंटवर पत्नीसाठी भावपूर्ण श्रद्धांजली लिहिलेले स्टेटस ठेवले होते. या घटनेननंतर रुग्णालय परिसरात नातेवाईकांचा आक्रोश पाहायला मिळाला आहे. भर पावसातही संतप्त जमावाने आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. पण त्याने इतकी निर्घृण हत्या का केली? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही आहे. पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही आहे. आता पोलीस काय कारवाई करतात हे पाहणं महत्वाचं ठरलेलं आहे.

आई बाबा घरी नसतांना मुलीने बॉयफ्रेंडला बोलावले घरी; धाकट्या भावाने बहिणीला नको त्या अवस्थेत पाहिलं आणि नंतर…

उत्तरप्रदेशच्या एटामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. आई बाबा बाहेर गेले म्हणून १६ वर्षाच्या मुलीने प्रियकराला घरी बोलावलं. त्याचवेळी मुलीचा धाकटा भाऊ तिथे आला आणि त्याने बहिणीला नको त्या अवस्थेत पाहिलं. आपल्या धाकट्या भावाने अश्या अवस्थेत पाहिलं हे पाहून मुलगी गोंधळून गेली. तिने प्रियकराच्या मदतीने भावाची हत्या केली.

नेमकं काय घडलं?

एका १६ वर्षीय मुलीचे बाबा शेतावर गेले होते आणि आई बाहेर गेली होती. तिने आपल्या प्रियकर विनयला घरी बोलावलं. त्यावेळी तिच्या धाकट्या भावाने दोघांना संबंध ठेवताना पकडलं. तो त्यांच्याजवळ गेला आणि आरडाओरडा करण्याची धमकी दिली. त्याचा आवाज बंद करण्यासाठी विनयने त्याचं तोंड दाबलं. मुलीने त्याचा गळा आवळला. सर्व हालचाल थांबेपर्यंत मुलगी त्याचा गळा दाबत राहिली. त्यानंतर विनय घटनास्थळावरुन फरार झाला. दुसऱ्या दिवशी आई – बाबा घरी परतले, त्यावेळी त्यांना मुलाचा मृतदेह जमिनीवर पडलेला दिसला. आईने हंबरडाच फोडला, लगेच पोलिसांना याची माहिती देण्यात आली.

पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. तेव्हा स्पष्ट झाले की हत्या गळा दाबण्यामुळे झाली आहे. बहिणीची चौकशी केली तेव्हा तिने दिशाभूल करणारी उत्तर दिली. पण पोलिसांनी आपल्या खाक्या दाखवताच तिने गुन्हयाची कबुली दिली. जलेसरचे SHO सुधीर कुमार सिंह यांनी ही माहिती दिली.

Nanded Crime: धक्कादायक! जन्मदात्या वडिलानेच केली लेकीची आणि प्रियकराची हत्या, हत्येपूर्वी दोघांची हात बांधून गावातून काढली धिंड

Web Title: Parbhani shocked husband kills wife posts emotional tribute status before killing her

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2025 | 09:59 AM

Topics:  

  • crime
  • parbhani crime
  • Parbhani Crime News

संबंधित बातम्या

Akola Crime: मुलावर हल्ला, आई आडवी आली; पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या
1

Akola Crime: मुलावर हल्ला, आई आडवी आली; पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या

Beed Crime: छळ थांबला नाही! शाळा बदलूनही पाठलाग; छेडछाडीमुळे दहावीच्या मुलीने संपवले जीवन
2

Beed Crime: छळ थांबला नाही! शाळा बदलूनही पाठलाग; छेडछाडीमुळे दहावीच्या मुलीने संपवले जीवन

Uttarpradesh Crime: अनैतिक संबंधातून ब्लॅकमेल, इंस्टाग्रामवर अश्लील व्हिडिओ पोस्ट, मुलालाही पाठवले फोटो; महिलेने संपवले जीवन
3

Uttarpradesh Crime: अनैतिक संबंधातून ब्लॅकमेल, इंस्टाग्रामवर अश्लील व्हिडिओ पोस्ट, मुलालाही पाठवले फोटो; महिलेने संपवले जीवन

Wardha Crime: 50 रुपयांसाठी भीषण हत्याकांड; न्यायालयाने दिला कडक निकाल
4

Wardha Crime: 50 रुपयांसाठी भीषण हत्याकांड; न्यायालयाने दिला कडक निकाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.