Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jaysingpur Murder Case : जयसिंगपुरातील निर्घृण खुनाचा उलगडा; चार आरोपींना पोलिसांनी पकडले

जयसिंगपूर शहरातील गल्ली क्रमांक १३ येथे झालेल्या निघृण खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा अवघ्या १२ तासांत करण्यात जयसिंगपूर गुन्हे शोध पथक व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांच्या संयुक्त पथकाला यश आले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 24, 2025 | 04:29 PM
जयसिंगपुरातील निर्घृण खुनाचा उलगडा; चार आरोपींना पोलिसांनी पकडले

जयसिंगपुरातील निर्घृण खुनाचा उलगडा; चार आरोपींना पोलिसांनी पकडले

Follow Us
Follow Us:
  • राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली
  • जयसिंगपुरात एकाचा निर्घृण खुन
  • चार आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात
जयसिंगपूर : जयसिंगपूर शहरातील गल्ली क्रमांक १३ येथे झालेल्या निघृण खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा अवघ्या १२ तासांत करण्यात जयसिंगपूर गुन्हे शोध पथक व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांच्या संयुक्त पथकाला यश आले आहे. या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधारासह चार आरोपींना शिताफीने ताब्यात घेण्यात आले असून, उर्वरित दोन आरोपींचा शोध सुरू आहे.

सदर गंभीर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब गायकवाड, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपास पथकाला आवश्यक त्या सूचना दिल्यानंतर पथकाने वेगवान कारवाई करत गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींना पकडण्यात यश मिळवले. तपासादरम्यान पथकाने खुनातील प्रमुख आरोपी शेखर महादेव पाथरवट (वय ३०) आणि सागर परशुराम कलकुटगी (वय ३१) यांना बसवाना खिंड तमदलगे परिसरातून तर इतर दोन आरोपी विजय लक्ष्मण पाथरवट (वय ४३) आणि संजय लक्ष्मण पाथरवट (वय ४७) यांना चौडेश्वरी फाटा परिसरातून शिताफीने ताब्यात घेतले. सर्व आरोपी जयसिंगपूर येथील रहिवासी आहेत.

आरोपींना जयसिंगपूर पोलिस ठाण्यात आणून चौकशी करण्यात आली असता त्यांनी खुनाची कबुली दिली आहे. गुन्ह्यातील उर्वरित दोन आरोपींचा शोध सुरू असून, त्यांच्या अटकेसाठी पथकाने मोहीम हाती घेतली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक सत्यवान हाके, पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ,पोलीस उपनिरीक्षक युनुस इनामदार, शेष मोरे, तसेच पोलीस अंमलदार निलेश मांजरे, ताहीर मुल्ला, महेश खोत, संजय कुंभार, रहिमान शेख, बाळासाहेब गुत्ते कोळी, लखन पाटील आणि हंबीरराव माने यांच्या संयुक्त पथकाने केली आहे. या जलद आणि शिताफीने केलेल्या कारवाईबद्दल नागरिकांतून पोलिसांचे कौतुक व्यक्त होत आहे.

Web Title: Police have arrested four accused in the murder of a man in jaysingpur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2025 | 04:29 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Murder Case

संबंधित बातम्या

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड
1

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड

Crime News: शेटफळमध्ये एका वादातून गाव पेटलं; जवानावर सत्तूरने वार, 100 जणांचा जमाव रस्त्यावर
2

Crime News: शेटफळमध्ये एका वादातून गाव पेटलं; जवानावर सत्तूरने वार, 100 जणांचा जमाव रस्त्यावर

जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; दोन अल्पवयीन मुलांसह दोनजण ताब्यात
3

जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; दोन अल्पवयीन मुलांसह दोनजण ताब्यात

बनावट दारूचा गोरखधंदा उघडकीस! दोघांना घेतले ताब्यात; तब्बल ४ लाखांचा मुद्देमाल जप्त
4

बनावट दारूचा गोरखधंदा उघडकीस! दोघांना घेतले ताब्यात; तब्बल ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.