Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बारामतीत लॉजवर सुरू होता भलताच प्रकार; पोलिसांनी छापा टाकला अन्…

बारामती तालुका पोलिसांनी भिगवण रोडवरील प्रणव लॉज येथे सुरू असलेल्या देहव्यापाराच्या अड्ड्यावर छापा टाकत मोठी कारवाई केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 07, 2026 | 01:33 PM
बारामतीत लॉजवर सुरू होता भलताच प्रकार; पोलिसांनी छापा टाकला अन्...

बारामतीत लॉजवर सुरू होता भलताच प्रकार; पोलिसांनी छापा टाकला अन्...

Follow Us
Follow Us:
  • बारामतीत लॉजवर सुरू होता भलताच प्रकार
  • पोलिसांनी छापा टाकून केली कारवाई
  • कारवाईमुळे लॉजिंग व्यवसायिकांमध्ये खळबळ
बारामती : बारामती तालुका पोलिसांनी भिगवण रोडवरील प्रणव लॉज येथे सुरू असलेल्या देहव्यापाराच्या अड्ड्यावर छापा टाकत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, चार महिलांची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी एकूण सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून देहव्यापार करून घेत असल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.

 

या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक धनश्री भगत यांनी बारामती तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार आरोपी सोमनाथ महादेव खोमणे (रा. सावळ, ता. बारामती), धिरज रामभाऊ जाधव (रा. जालना), सागर संजय सोडबुके (रा. बारामती), मेराजुल जानीफ अली (रा. गोलपारा, आसाम), अफजल मझीबर रहमान हुसेन (रा. बरपेटा, आसाम) आणि सदाम जुमरुद्दीन हुसेन (रा. बरपेटा, आसाम) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईदरम्यान पोलिसांनी आसाम राज्यातील वय ३०, वय २१ आणि वय २६ वर्षांच्या तीन महिलांची, तसेच पश्चिम बंगाल राज्यातील वय २२ वर्षांच्या एका महिलेची सुटका केली आहे. एकूण चार महिलांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. या प्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव हे करत आहेत.

दरम्यान, या कारवाईमुळे बारामती परिसरातील लॉजिंग व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली असून, पोलिसांनी अशा प्रकारच्या बेकायदेशीर व्यवसायांवर कठोर कारवाई सुरूच ठेवणार असल्याचे संकेत दिले आहेत.

हे सुद्धा वाचा : राष्ट्रवादीच्या पुणे जिल्हा परिषद गटनेतेपदी ‘या’ सदस्याची निवड; आमदार सुनील शेळके यांनी केली घोषणा

बुधवार पेठेतही पोलिसांची मोठी कारवाई

चांगलं काम मिळेल आणि हलाखीची परिस्थिती सुधारेल, या आशेने बांगलादेशातून पुण्यात आलेल्या चार महिलांचं आयुष्य एका भयानक स्वप्नात बदलल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ब्युटी पार्लर आणि शिवणकामाच्या नोकरीचं आमिष दाखवून त्यांना पुण्यात आणलं गेलं. मात्र प्रत्यक्षात त्यांना बुधवार पेठेतील एका खोलीत डांबून वेश्याव्यवसायासाठी बळजबरी केली जात होती. ५ मार्च रोजी सायंकाळी पोलिसांनी बुधवार पेठेतील जनता बिल्डिंगवर छापा टाकला. वरिष्ठ निरीक्षक प्रशांत भास्मे यांच्या पथकाने केलेल्या या कारवाईत चार पीडित बांगलादेशी महिलांची सुटका करण्यात आली असून, एका पुरुषाला ताब्यात घेतलं आहे.

Web Title: Police have taken major action by raiding a lodge in baramati

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2026 | 01:33 PM

Topics:  

  • Baramati Crime
  • Baramati Police
  • crime news

संबंधित बातम्या

कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; पिकअप अन् दुचाकीच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
1

कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; पिकअप अन् दुचाकीच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

व्हिडिओत सोनं-चांदी दाखवणं पडलं महागात; सोशल मिडिया क्रिएटरच्या घरी चोरांची धाड, संपूर्ण घरच केलं साफ
2

व्हिडिओत सोनं-चांदी दाखवणं पडलं महागात; सोशल मिडिया क्रिएटरच्या घरी चोरांची धाड, संपूर्ण घरच केलं साफ

धक्कादायक ! गुंगीचे औषध देऊन तरूणीवर अत्याचार; फोटो, व्हिडिओही काढले अन् नंतर ब्लॅकमेल करून…
3

धक्कादायक ! गुंगीचे औषध देऊन तरूणीवर अत्याचार; फोटो, व्हिडिओही काढले अन् नंतर ब्लॅकमेल करून…

पुण्याच्या वेशीवर ‘हाऊस पार्टी’चे नवे जाळे; शहरातील कारवाईनंतर ग्रामीणमधील फार्महाऊस, रिसॉर्ट्सवर वाढला कल
4

पुण्याच्या वेशीवर ‘हाऊस पार्टी’चे नवे जाळे; शहरातील कारवाईनंतर ग्रामीणमधील फार्महाऊस, रिसॉर्ट्सवर वाढला कल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.