Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मानसिक छळाला कंटाळून पोलिसाची आत्महत्या; पत्नीसह प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल

शीलरत्न हे प्रतापनगर पोलिस ठाण्यात कार्यरत होते. महेश हा व्यवसायाने शिक्षक आहे. दोन वर्षांपासून रुचिका आणि महेश यांच्यात प्रेमसंबंध होते. याची माहिती शीलरत्न यांना मिळाल्यानंतर दाम्पत्यामध्ये वारंवार वाद होऊ लागले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 27, 2026 | 08:45 AM
रेल्वेसमोर उडी घेऊन पोलिस उपनिरीक्षकाची आत्महत्या; पोलिस गणवेशातच उचललं टोकाचं पाऊल

रेल्वेसमोर उडी घेऊन पोलिस उपनिरीक्षकाची आत्महत्या; पोलिस गणवेशातच उचललं टोकाचं पाऊल

Follow Us
Follow Us:

नागपूर : संपत्तीच्या वादातून आणि घटस्फोटासाठी होत असलेल्या मानसिक छळाला कंटाळून पोलिस कर्मचाऱ्याने तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी अंबाझरी पोलिसांनी मृताची पत्नी व प्रियकराविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. शीलरत्न भीमराव बेलेकर (वय ४२, रा. कृष्ण निसर्ग अपार्टमेंट, इसासनी) असे मृत पोलिसाचे नाव आहे. आरोपींमध्ये पत्नी रुचिका बेलेकर (वय ३२) आणि महेश मेश्राम यांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शीलरत्न हे प्रतापनगर पोलिस ठाण्यात कार्यरत होते. महेश हा व्यवसायाने शिक्षक आहे. दोन वर्षांपासून रुचिका आणि महेश यांच्यात प्रेमसंबंध होते. याची माहिती शीलरत्न यांना मिळाल्यानंतर दाम्पत्यामध्ये वारंवार वाद होऊ लागले. त्यानंतर रुचिका घटस्फोटाची मागणी करू लागली तसेच संपत्तीत हिस्सा देण्यासाठी दबाव टाकत होती. शिवाय, खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी देत असल्याचेही समोर आले आहे. अनेकदा तिने शीलरत्न यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. महेशही त्यांना त्रास देत असल्याने शीलरत्न मानसिक तणावाखाली होते.

Suicide News : कोर्ट परिसरात धक्कादायक घटना ! तरुणांने उडी मारून केली आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये मोठा खुलासा

दरम्यान, २२ फेब्रुवारीला शीलरत्न भावाला भेटण्यासाठी गेले होते. काही वेळ थांबल्यानंतर ते बाहेर गेले आणि त्यानंतर बेपत्ता झाले. कुटुंबीयांनी हरवल्याची तक्रार नोंदवली होती. २४ फेब्रुवारीला त्यांचा मृतदेह अंबाझरी तलावात आढळला. सुरुवातीला पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती.

कोणीही अटकेत नाही; पोलिसांचा तपास सुरु

तपासादरम्यान मृताच्या भावाने घडलेली बाब समोर आणल्यानंतर पोलिसांनी रुचिका बेलेकर व महेश मेश्राम यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या या प्रकरणात कोणालाही अटक केली नाही. पुढील तपास सुरू आहे.

ब्रेकअप झाल्याने तरुणीची आत्महत्या

दुसऱ्या एका घटनेत, चंद्रपुरातील एका तरुणीने ब्रेकअप झाल्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी समोर आली आहे. बुटीबोरीजवळील सातगाव (म्हसाळा) येथे ही घटना घडली. आस्था कुंदन नगराळे (वय २१, रा. शास्त्रीनगर, भद्रावती, जि. चंद्रपूर) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव आहे. आस्था ही तुळशीराम गायकवाड पाटील फार्मसी कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती. ती बुटीबोरीजवळील सातगाव (म्हसाळा) येथे चंदन पोंगळे यांच्या घरी भाड्याने राहत होती. ८ एप्रिलला रात्री १०.३० च्या सुमारास ती घरच्यांचे फोन उचलत नसल्याने आईने नागपूरला असलेल्या नातेवाईकांना कळवले. तिचे चुलत भाऊ प्रणय नगराळे यांनी तातडीने सातगाव गाठले असता आस्थाने रूममधील सीलिंग फॅनला दुपट्ट्याने गळफास घेतल्याचे दृश्य समोर आले.

Web Title: Police personnel commits suicide due to mental harassment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2026 | 08:45 AM

Topics:  

  • crime news
  • Nagpur Crime
  • Suicide case

संबंधित बातम्या

तोतया इंजिनीअरचा तरुणीवर अत्याचार, लग्नासाठी एक अट घातली अन्…; वसईतील संतापजनक प्रकार
1

तोतया इंजिनीअरचा तरुणीवर अत्याचार, लग्नासाठी एक अट घातली अन्…; वसईतील संतापजनक प्रकार

लोणीतील खुनाच्या प्रयत्नाचा लावला छडा, मुख्य आरोपी जेरबंद! सात साथीदार निष्पन्न
2

लोणीतील खुनाच्या प्रयत्नाचा लावला छडा, मुख्य आरोपी जेरबंद! सात साथीदार निष्पन्न

महावितरणच्या कर्मचाऱ्याला बुक्क्यांनी मारहाण, परतूर येथील घटनेनं खळबळ; तिघांविरोधात गुन्हा दाखल
3

महावितरणच्या कर्मचाऱ्याला बुक्क्यांनी मारहाण, परतूर येथील घटनेनं खळबळ; तिघांविरोधात गुन्हा दाखल

दिल्ली हादरली! ५० वर्षीय महिलेकडे २०० कोटींची खंडणी; परदेशात बसलेल्या गुंडांना टार्गेटची माहिती मिळते तरी कशी?
4

दिल्ली हादरली! ५० वर्षीय महिलेकडे २०० कोटींची खंडणी; परदेशात बसलेल्या गुंडांना टार्गेटची माहिती मिळते तरी कशी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.