• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Crime »
  • Police Raid Gutkha Industry In Shirwal Nrka

मोठी बातमी ! शिरवळमध्ये गुटखा उद्योगावर पोलिसांचा छापा; सुमारे सव्वा कोटींचा साठा जप्त

शिरवळ पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर हा छापा टाकण्यात आला. गोडाऊनची तपासणी करताना एक कोटी सहा लाख 19 हजार 270 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 07, 2025 | 10:30 AM
फटाक्यांच्या तस्करीचे रॅकेट उद्ध्वस्त

फटाक्यांच्या तस्करीचे रॅकेट उद्ध्वस्त (Photo : Police Action)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

शिरवळ / जीवन सोनवणे : स्थानिक पोलिसांनी शहरातील उच्चभ्रू सोसायटीतील एका गोडाऊनवर मोठी कारवाई करत अवैध गुटखा आणि पानमसाला साठ्याचा पर्दाफाश केला आहे. विशेष म्हणजे, या ठिकाणी गुटखा उत्पादनासाठी अत्याधुनिक यंत्रसामग्री वापरली जात होती. या कारवाईमुळे परिसरात खळबळ माजली असून, नागरिकांमध्ये याची जोरदार चर्चा सुरू आहे.

शिरवळ पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर हा छापा टाकण्यात आला. गोडाऊनची तपासणी करताना एक कोटी सहा लाख 19 हजार 270 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये गुटखा उत्पादनासाठी वापरण्यात येणारी यंत्रसामग्री आणि एक चारचाकी वाहन (किंमत: 4.50 लाख रुपये) देखील जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी या कारवाईदरम्यान चार व्यक्तींना ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे. या मोठ्या कारवाईसाठी तब्बल १२ ते १५ तास लागले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

गुटखा निर्मिती आणि साठवणूक किती दिवसांपासून सुरू होती, याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. मात्र, या अवैध धंद्याच्या मुख्य सूत्रधारांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास वेगाने सुरू केला आहे. महाराष्ट्रात गुटखा विक्रीवर बंदी असतानाही तो मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी येत असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.

या कारवाईसाठी सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, फलटण पोलीस उपविभागीय अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शिद, भगत ,पावरा , पोलीस अंमलदार सचिन वीर, तुषार कुंभार, भाऊसाहेब दिघे, अरविंद बाऱ्हाळे, अजित बोराटे, सुरज चव्हाण, तुषार अभंग, दीपक पालेपवाड, आणि अन्न-औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली.

Web Title: Police raid gutkha industry in shirwal nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2025 | 08:41 AM

Topics:  

  • Gutkha seized
  • Police Action
  • shirwal news

संबंधित बातम्या

Fake Gutkha Factory: बनावट गुटख्याचा घरगुती कारखाना उद्ध्वस्त! ३.७७ लाखांचा मुद्देमाल जप्त
1

Fake Gutkha Factory: बनावट गुटख्याचा घरगुती कारखाना उद्ध्वस्त! ३.७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Maharashtra Politics: “आज पाणी पित असलो तरी…”; पुण्यनगरीतून धडाडली CM फडणवीसांची तोफ

Maharashtra Politics: “आज पाणी पित असलो तरी…”; पुण्यनगरीतून धडाडली CM फडणवीसांची तोफ

Jan 05, 2026 | 08:33 PM
आई-आज्जी सावधान! Baby Boy च्या प्रायव्हेट पार्टसह करू नका ‘ही’ 1 चूक, नाहीतर डॅमेज…

आई-आज्जी सावधान! Baby Boy च्या प्रायव्हेट पार्टसह करू नका ‘ही’ 1 चूक, नाहीतर डॅमेज…

Jan 05, 2026 | 08:32 PM
अमेरिकेच्या निशाण्यावर आता इराण? सत्तापालट टाळण्यासाठी खामेनेईंनी उचलले मोठे पाऊल

अमेरिकेच्या निशाण्यावर आता इराण? सत्तापालट टाळण्यासाठी खामेनेईंनी उचलले मोठे पाऊल

Jan 05, 2026 | 08:20 PM
रणपती शिवराय चित्रपटातून चिन्मय मांडलेकरची एक्झिट! ‘या’ कारणामुळे शिवरायांची भूमिका करण्यास दिला नकार

रणपती शिवराय चित्रपटातून चिन्मय मांडलेकरची एक्झिट! ‘या’ कारणामुळे शिवरायांची भूमिका करण्यास दिला नकार

Jan 05, 2026 | 08:08 PM
विधवेवर केला बलात्कार, झाडाला बांधले अन्….; नराधमांचे संतापजनक कृत्य, बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचार सुरूच

विधवेवर केला बलात्कार, झाडाला बांधले अन्….; नराधमांचे संतापजनक कृत्य, बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचार सुरूच

Jan 05, 2026 | 08:00 PM
HSRP नंबर प्लेटसाठी चार वेळा मुदतवाढ; मात्र अद्याप 27 लाख वाहने…, आरटीओ काय करणार?

HSRP नंबर प्लेटसाठी चार वेळा मुदतवाढ; मात्र अद्याप 27 लाख वाहने…, आरटीओ काय करणार?

Jan 05, 2026 | 07:59 PM
Ahilyanagar : “दादागिरीच्या जोरावर भाजप राष्ट्रवादीचे उमेदवार बिनविरोध”, शिवसेना शिंदे गटाची टीका

Ahilyanagar : “दादागिरीच्या जोरावर भाजप राष्ट्रवादीचे उमेदवार बिनविरोध”, शिवसेना शिंदे गटाची टीका

Jan 05, 2026 | 07:52 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Pune :जागेचा व्यवहार आणि मालकी हक्क अत्यंत संशयास्पद; अजित पवार गटाचा आरोप

Pune :जागेचा व्यवहार आणि मालकी हक्क अत्यंत संशयास्पद; अजित पवार गटाचा आरोप

Jan 05, 2026 | 07:47 PM
Pune Election :  लोकांचा घटनेवर विश्वास कायम रहावा यासाठी राजकारण –  मिनल धनवटे

Pune Election : लोकांचा घटनेवर विश्वास कायम रहावा यासाठी राजकारण – मिनल धनवटे

Jan 05, 2026 | 07:40 PM
Sangli News :  लाडक्या बहिणीची शिवसेनेकडून उपेक्षा तर उबाठा शिवसेनेने दिली उमेदवारीची ओवाळणी

Sangli News : लाडक्या बहिणीची शिवसेनेकडून उपेक्षा तर उबाठा शिवसेनेने दिली उमेदवारीची ओवाळणी

Jan 05, 2026 | 07:30 PM
किशोर जैन यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश  अजित पवारांच्या उपस्थितीत झाला पक्षप्रवेश

किशोर जैन यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश अजित पवारांच्या उपस्थितीत झाला पक्षप्रवेश

Jan 05, 2026 | 07:23 PM
Avinash Jadhav: बिनविरोधप्रकरणी मनसे आक्रमक; निकाल राखून ठेवण्याची मागणी

Avinash Jadhav: बिनविरोधप्रकरणी मनसे आक्रमक; निकाल राखून ठेवण्याची मागणी

Jan 05, 2026 | 07:17 PM
Sindhudurg: उद्धव ठाकरेंनी पांघरलेली हिरवी चादर भगव्या लाटेत वाहून जाईल – आ. प्रसाद लाड

Sindhudurg: उद्धव ठाकरेंनी पांघरलेली हिरवी चादर भगव्या लाटेत वाहून जाईल – आ. प्रसाद लाड

Jan 05, 2026 | 03:12 PM
Sindhudurg : नारायण राणेंच्या निवृत्तीवर काय म्हणाले आ. प्रवीण दरेकर

Sindhudurg : नारायण राणेंच्या निवृत्तीवर काय म्हणाले आ. प्रवीण दरेकर

Jan 05, 2026 | 03:07 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.