भारतातील शहरे आणि गावांमध्ये गुटखा हा कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय आहे. महाराष्ट्रात बंदी असूनही, ट्रॅव्हल्स बसेस आणि इतर मार्गांनी शेजारील राज्यांमधून गुटख्याची तस्करी केली जाते.
अन्न व औषध प्रशासनाकडून गुटखा विक्रेत्यांवर वेळोवेळी कारवाई केली जाते. मात्र, या कारवाईपासून सामान्य विक्रेत्यांना गुटखा पुरवणारे मात्र लांबच आहेत. परजिल्ह्यातून गुटखा मागवून ते विक्रेत्यांना पुरवणारे कारवाईपासून बचावले.
अन्न व औषध प्रशासन विभागात मनुष्यबळाची कमतरता ही एक मोठी अडचण आहे. मात्र, आता नव्या उमेदवारांना प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले असून, लवकरच ही अडचण दूर होईल, असे झिरवाळ म्हणाले.
शिरवळ पोलिसांनी कसून तपास करून त्याचा माग काढला आणि अखेर पुण्यात त्याला अटक केली. पोलिसांनी त्याला शिरवळ येथे आणून मंगळवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला चार दिवस पोलीस कोठडी…
खुबीकर यांनी ओंकार याची मोटरसायकल त्याकडे असणाऱ्या पिशवीची झडती घेतली. त्यावेळी शासनाच्या वतीने प्रतिबंधित केलेला पान मसाला, सुगंधित तंबाखू, गुटखा व केशरयुक्त सुगंधी सुपारी असा एक लाख रुपये किमतीचा माल…
शिरवळ पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर हा छापा टाकण्यात आला. गोडाऊनची तपासणी करताना एक कोटी सहा लाख 19 हजार 270 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जर कोणीही व्यक्ती गुटखा, पान मसाला खाताना दिसून आले किंवा याची साठवणूक करताना आढळून आल्यास त्यांच्याविरूद्ध कारवाई केली जाणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबत प्रशासनाला स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
गाडी रोडच्या खाली कशी गेली व त्यास मार लागला तर नाही यासंबंधी विचारपूस केली. मार लागला नाही असे त्याने सांगितले. त्यानंतर पोलिसांनी दिनकर राशीनकर यांचा ट्रॅक्टर बोलावून ट्रॅक्टरच्या साहाय्याने सदर…
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील जामखेड येथून गुटखा खरेदी करून एमआयडीसी वाळूजकडे जाणाऱ्या एका सेल्टॉस कारमध्ये चिकलठाणा पोलिसांनी गुटखा पकडला. पोलिसांना पाहून भरधाव पळून जाणाऱ्या कारचालकाचा पोलिसांनी ६ किलोमीटर पाठलाग केला.
वडगाव मावळ : मावळ तालुक्यात अवैध व्यवसाय विरोधात पुणे ग्रामीणचे पोलिस उपविभागीय अधिकारी सत्य साई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली जोरदार मोहीम सुरू केली आहे. याचाच भाग म्हणून कामशेत शहरात कारवाई करण्यात आली…