
Mexican Musician: संगीतकाराच्या घरात शेवटची काळरात्र! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
Punjabi Singer Baljeet Singh: पंजाबी म्युझिक इंडस्ट्रीतून एक अतिशय वाईट बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध पंजाबी गायक आणि लेखक बलजीत सिंग यांचा मृतदेह त्यांच्याच घरात कुजलेल्या अवस्थेत सापडला आहे. या घटनेमुळे सगळीकडेच खळबळ उडाली आहे.ही घटना लुधियाना जिल्ह्यातल्या सुधार पट्टी धालीवाल गावातली आहे.