
crime (फोटो सौजन्य: social media)
काय घडलं नेमकं?
आशा भोसले या महिला पहाटेच्या 5.30 ते 6.00 वाजताच्या दरम्यान मॉर्निंग वॉकसाठी गेल्या होत्या. यावेळी एका भरधाव कारणे धडक दिले आणि तिथून फरार झाला. या धडकेत आशा भोसले यांच्या डोक्याला जबर मार लागला होता. अश्या स्थितीत त्यांच्या डोक्यातून रक्त वाहू लागले होते, नंतर जागीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.
वाहनचालकांचा शोध सुरु
या घटनेची माहिती मिळताच चतु:श्रृंगी पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना घटनास्थळाचा पंचनामा केला. घडलेला सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. याच सीसीटीव्हीच्या आधारे वाहनचालकांचा शोध सुरु आहे. या घटनेने परिसरात हालहाल व्यक्त केली जात आहे. या वाढत्या हिट अँड रन प्रकरणामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे.
सोन्याच्या दागिन्यांची मागणी करत होती पत्नी; संतापून पतीने चाकूने वार करत घेतला जीव
पुणे येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. पत्नी वारंवार सोन्याच्या दागिन्यांची वारंवार मागणी करत होती.याचाच राग मनात धरून पतीने पत्नीचा चाकूने वार करून हत्या केल्याची धक्कदायक घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून हत्येत वापरलेला लोखंडी चाकूही जप्त करण्यात आला आहे. हत्या झालेल्या महिलेचे नाव नम्रता शैलेंद्र व्हटकर (वय 19, रा. शिरसवडी, ता. हवेली) असे आहे. तर आरोपीचे नाव शैलेंद्र प्रकाश व्हटकर (वय 30, रा. बकोरी, ता. हवेली) असे नाव आहे.
काय घडलं नेमकं?
आरोपी शैलेंद्र आणि मृतक नम्रता हे दाम्पत्य वाडेबोल्हाई परिसरात राहत होते. नम्रता हिचे काही सोन्याचे दागिने गहाण ठेवलेले होते. ते दागिने सोडवून देण्याची मागणी ती वारंवार पतीकडे करत होती. याच कारणावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. घटनेच्या दिवशी शैलेंद्र याने नम्रता हिला वाडेबोल्हाई परिसरात बोलावून घेतले. यावेळी दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. या वादातून संतप्त झालेल्या शैलेंद्र याने त्याच्याकडील लोखंडी चाकूने नम्रताच्या गळ्यावर आणि चेहऱ्यावर वार केले. या हल्ल्यात नम्रता गंभीर जखमी झाली आणि तिचा जागीच मृत्यू झाला.
Mumbai Crime: मालाड स्टेशन हत्याकांडाचा उलगडा! आरोपी अटकेत; चाकूने नाही तर…
Ans: पुण्यातील पाषाण रोडवर, एनसीएल इन्स्टिट्यूटसमोर पहाटे 5.30 ते 6.00 दरम्यान अपघात झाला.
Ans: अपघातात आशा पाटील (वय 65) यांचा जागीच मृत्यू झाला.
Ans: धडक दिल्यानंतर कार चालक घटनास्थळावरून फरार झाला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिस तपास सुरू आहे.