Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: मालकाच्या विश्वासाला तडा! पुण्यात कामगाराने सोन्याच्या दुकानातून १२ लाखांचं सोने पळवलं

पुण्यातील रविवार पेठेत सोन्याच्या दुकानात काम करणाऱ्या कामगाराने मालकाच्या अनुपस्थितीत सुमारे 12.84 लाख रुपयांचे सोने लंपास करून पलायन केले. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 17, 2026 | 03:49 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • मालक बाहेर गेल्याची संधी साधत कामगाराने दुकानातील सोने चोरले
  • लाकडी ड्रॉवरमधील 12.84 लाखांचे सोने घेऊन आरोपी पसार
  • सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिस तपास सुरू, आरोपी फरार
पुणे : आपण आता पर्यंत अनेक ठिकाणी व्यवसाय करत असताना कामगारांवर विश्वास ठेवतो. अनेक ठिकाणी कामगार हे मालकांच्या अनुपस्थितीत सगळा व्यवहार पाहत असतात. अनेक ठिकाणी मालकाला गंडा घातल्याच्या घटना आपण वाचल्या असतील. आता पुण्यात एक अशीच धक्कादायक घटना घडली आहे. मालक दुकानात नाही हे कामगाराने हेरल आणि त्या नंतर दुकानातील सोन घेवून तो थेट पसार झाला. पुण्यातील रविवार पेठेत ही घटना घडली आहे. सोन्याच्या दुकानात काम करणाऱ्या कामगाराने मालक नसताना ठेवायला दिलेल सोन लंपास केल आहे.

Goa Crime: गोव्यात दोन रशियन महिलांची निघृण हत्या; हात-पाय बांधून गळा चिरलेल्या अवस्थेत आढळले मृतदेह

मालकाने विश्वास ठेवला आणि…

कसबा पेठ मध्ये सोन्याच्या दुकानात एक कामगार काम करत होता. हा गुन्हा करत असताना मालक बाहेर गेला होता. त्याने लाकडी ड्रॉवर मध्ये जवळपास १२ लाख रुपयांचा सोने ठेवले होत. मात्र त्या नंतर त्याने सोन घेतल आणि तो माल घेवून फरार झाला. मालक जेव्हा दुकानात आला तेव्हा त्याला ना कामगार आढळला ना सोने चोरी झाल्याच लक्षात येता मालकाने लगेच पुण्यातील पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार नोंदवली आहे.

कामगाराचा शोध सुरू १२ लाखाला घातला गंडा

जवळपास त्याने १२ लाख ८४ हजार ५०० रुपये किमतीच सोने त्याने लंपास केल आहे. यातील फिर्यादी याच्याकडे तो अनेक दिवसांपासून कामाला होता. मात्र दुकानातील सीसीटीव्हीच्या आधारे आता त्याचा शोध सुरू झाला आहे. कामगाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील कामगार आरोपी हा फरार झाला आहे. त्याचा सध्या पोलीस शोध घेत आहेत. त्याचा फ़ोन सध्या बंद येत असल्याने लोकेशन शोधण्यात येत आहे.

मित्राच्या घरी जेवायला गेला, अन्…; पुण्यातील खळबळजनक घटना.

राज्यात गुन्हेगारी प्रचंड वाढली आहे. दररोज वेगवेगळ्या भागातून खून, हाणामाऱ्या, लुटमार, खुनाचा प्रयत्न यासारख्या घटना उघडकीस येत आहेत. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिक त्रस्त होत आहेत. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मित्राच्या घरी जेवण करण्यास गेलेल्या तरुणाच्या डोक्यात गोळी झाडून खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. खडकवासला परिसरातील डोणजे गावात ही घटना घडली आहे.

Bribe News : 7 हजाराची लाच घेणं भोवलं; शिरूर तालुक्यातील महिला तलाठ्याला रंगेहात पकडले

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली

    Ans: पुण्यातील रविवार पेठ / कसबा पेठ परिसरात.

  • Que: किती किमतीचे सोने चोरीला गेले?

    Ans: सुमारे 12 लाख 84 हजार 500 रुपयांचे सोने.

  • Que: आरोपी सध्या कुठे आहे?

    Ans: आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Web Title: Pune crime betrayal of the owners trust in pune a worker stole gold worth 12 lakhs from a jewelry shop

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 17, 2026 | 03:49 PM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

मेट्रोसाठी सिमेंट, स्टिल पुरविण्याच्या बहाण्याने दाम्‍पत्‍याची फसवणूक; तब्बल पावणे चार कोटींना घातला गंडा
1

मेट्रोसाठी सिमेंट, स्टिल पुरविण्याच्या बहाण्याने दाम्‍पत्‍याची फसवणूक; तब्बल पावणे चार कोटींना घातला गंडा

उत्तरप्रदेशातील गँगस्टरकडून पुण्यात घरफोड्या, विश्रामबाग पोलिसांनी आवळल्या मुसक्या; तब्बल…
2

उत्तरप्रदेशातील गँगस्टरकडून पुण्यात घरफोड्या, विश्रामबाग पोलिसांनी आवळल्या मुसक्या; तब्बल…

“परमेश्वर करो आता रेबीज वगैरे नको…”; मराठी अभिनेत्याला भटक्या कुत्र्याचा चावा, पोस्ट शेअर करत म्हणाले…
3

“परमेश्वर करो आता रेबीज वगैरे नको…”; मराठी अभिनेत्याला भटक्या कुत्र्याचा चावा, पोस्ट शेअर करत म्हणाले…

Uttarpradesh Crime: फोटो-व्हिडिओ वादातून भडकला राग; प्रेयसीने साथीदारांसह पेट्रोल ओतून प्रियकराला जिवंत जाळलं
4

Uttarpradesh Crime: फोटो-व्हिडिओ वादातून भडकला राग; प्रेयसीने साथीदारांसह पेट्रोल ओतून प्रियकराला जिवंत जाळलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.