Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: पुण्यात अजब चोरी! कोंबड्यांनाही नाही सुरक्षा; टेम्पोतून 800 जिवंत कोंबड्या लंपास

पुण्यातील कॅम्प परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज मार्केटमध्ये उभ्या असलेल्या टेम्पोतून तब्बल 800 जिवंत कोंबड्या चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली. चोरट्यांनी सुमारे ₹1.60 लाख किमतीच्या कोंबड्या लंपास केल्या. लष्कर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 16, 2026 | 05:19 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • पुण्यातील कॅम्प परिसरातून टेम्पोतून 800 जिवंत कोंबड्यांची चोरी झाली.
  • चोरीमुळे सुमारे ₹1.60 लाखांचे नुकसान झाल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल.
  • लष्कर पोलिसांनी गुन्हा नोंदवून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे.
पुणे: पुण्यासारख्या शहरात आता कोंबड्याही असुरक्षितच असल्याचे एका घटनेवरून दिसून आले असून, पार्किंगमधील वाहनातून ८०० जिवंत कोंबड्या चोरून नेल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याघटनेने मात्र, पुण्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. दुसरीकडे भिंतीला भगदाड पाडून चोरट्यांनी कोट्यवधींची सोने चोरीचा प्रकार घडला असताना कोंबडी चोरीने पुण्यात नेमकी कशाची चोरी होईल याचा काही भरवसाच राहिला नाही, हे देखील दिसून येत आहे.

Yavatmal Crime: मुलीच्या सुखासाठी लग्न लावून दिलं, पण छळ सहन न झाल्याने सासऱ्यानेच जावयाची कुऱ्हाडीने केली हत्या

काय घडलं नेमकं?

याप्रकरणी लष्कर पोलिस ठाण्यात धनंजय उरड (वय ५०) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानूसार, अज्ञात चोरट्यांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हा प्रकार सोमवारी पहाटे घडला आहे. माहितीनुसार, तक्रारदार एका चिंकन सेंटरमध्ये मॅनेजर म्हणून नोकरीस आहेत. पुण्यातील वेगवेगळ्या चिंकन सेंटरला त्यांच्याकडून बॉयलर कोंबड्या पुरविल्या जातात. फलटणवरून त्यांची कोंबड्यांची गाडी येते. दरम्यान, नेहमीप्रमाणे रविवारी रात्री ११३४ कोंबड्यां घेऊन गाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज मार्केट भागातील पार्किंगमध्ये उभी केली होती. चालक गाडी पार्ककरून झोपण्यासाठी गेला. त्यावेळी अज्ञाताने या गाडीतील तब्बल ८०० जिवंत कोंबड्या चोरून पोबारा केला. तक्रारदार नेहमीप्रमाणे आले असता त्यातील कोंबड्या गायब असल्याचे निदर्शनास आले. नंतर त्यांनी तातडीने लष्कर पोलिसांत तक्रार दिली. प्रत्येक कोंबडीची किंमत सुमारे २०० रुपये असून, चोरट्यांनी १ लाख ६० हजार रुपयांच्या कोंबड्या चोरून नेल्याचे या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पोलिस सीसीटीव्ही फुटेजची पाहणीकरून तपास करत आहेत.

पुण्यात आता कशाची चोरी होईल, सांगता येत नाही !

पुण्यातील चोरट्यांचे लक्ष्य दिवसेंदिवस बदलत आहे. कधी वाहनांचे टायर, कधी बॅटऱ्या, कधी मंदिरातील दानपेट्या, कधी चंदनाची झाडे, तर आता थेट ८०० जिवंत कोंबड्या चोरट्यांनी लंपास केल्या. त्यामुळे “पुण्यात आता कशाची चोरी होईल, याचा काहीच नेम राहिलेला नाही,” अशी प्रतिक्रिया व्यापारी आणि नागरिकांमधून उमटत आहे.

FDA Raid : ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ महागात! लेबलशिवाय विक्री सुरू होती सौंदर्यप्रसाधने; FDA ने जप्त केला ₹10.94 लाखांचा साबणसाठा

💡

Frequently Asked Questions

  • Que: किती जिवंत कोंबड्या चोरीला गेल्या?

    Ans: तब्बल 800 जिवंत कोंबड्या.

  • Que: चोरीमुळे किती रुपयांचे नुकसान झाले?

    Ans: अंदाजे ₹1.60 लाखांचे.

  • Que: या प्रकरणाचा तपास कोण करत आहे?

    Ans: लष्कर पोलीस ठाण्याचे पोलीस.

Web Title: Pune crime bizarre theft in pune even chickens arent safe 800 live chickens stolen from a tempo

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2026 | 05:19 PM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Mira Bhayandar Crime: श्रीलंकेच्या कथित ड्रग्स माफियाला मिरा-भाईंदरमध्ये कुणी दिला आश्रय? जुन्या तपासावर पुन्हा प्रश्नचिन्ह
1

Mira Bhayandar Crime: श्रीलंकेच्या कथित ड्रग्स माफियाला मिरा-भाईंदरमध्ये कुणी दिला आश्रय? जुन्या तपासावर पुन्हा प्रश्नचिन्ह

जन्मदात्या आईला मुलाने केली बेदम मारहाण; हातातील कड्याने मारल्याने पडले टाके
2

जन्मदात्या आईला मुलाने केली बेदम मारहाण; हातातील कड्याने मारल्याने पडले टाके

बाह्यवळण मार्गावर कारचालकाला लुटले; वाद घालण्याचा बहाणा करून दीड लाखांचा ऐवज लंपास
3

बाह्यवळण मार्गावर कारचालकाला लुटले; वाद घालण्याचा बहाणा करून दीड लाखांचा ऐवज लंपास

Vasai News: वसईत अघोरी कृत्याचा संशय! निर्जनस्थळी पूजेचे साहित्य अन् सुकलेल्या पानावर व्यक्तीचे नाव, स्थानिकांमध्ये भीती
4

Vasai News: वसईत अघोरी कृत्याचा संशय! निर्जनस्थळी पूजेचे साहित्य अन् सुकलेल्या पानावर व्यक्तीचे नाव, स्थानिकांमध्ये भीती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.