Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: वरातीत नाचण्याच्या वादातून भावाचीच हत्या; चार आरोपींना अटक

पुण्यात वरातीत नाचण्याच्या वादातून भावानेच भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. तेजस पिलाने याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 26, 2026 | 09:08 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • वरातीत नाचण्यावरून वाद; भावाची हत्या
  • तेजस पिलानेवर धारदार शस्त्राने हल्ला
  • चार आरोपींना अटक; पोलिसांचा तपास सुरू
पुणे: पुणे येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाच्या वरातीत नाचण्यावरून झालेल्या भांडणाचा बदला घेण्यासाठी राग मनात धरून भावानेच आपल्या भावाची हत्या केल्याचे समोर आले आहे. हत्या करण्यात आलेल्या २४ वर्षीय तरुणाचे नाव तेजस पिलाने असे आहे. ही घटना भारती विद्यापीठ पोलिसांनी पाठलाग करून चार जणांना बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Ashok Kharat Case : भोंदू अशोक खरातचा आणखी एक कारनामा उघड; आई-वडिलांच्या मृत्यूची भीती दाखवत…

काय घडलं नेमकं?

२५ एप्रिलला कात्रज सर्व्हिस रोडवर तेजस पिलाने हा बेशुद्ध अवस्थेत आढळून आला होता. त्याच्यावर धारदार शस्त्रने वार करण्यात आल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं आणि त्यानंतर पोलिसांनी भारतीय विद्यापीठ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केला उपचारादरम्यान तेजसचा मृत्यू झाला. तेजसच्या भावाने याची पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला. पोलीस तपासासाठी वेल्हा जवळील कोंढवाळे गाव गाठलं आणि त्यात तेजसची आणि आरोपी असलेल्या विशाल खोपडे याची दोघांच्याही भावाच्या लग्नात नाचण्यावरून भांडण झाल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी तपास केला आणि 22 वर्षाच्या तरुणासह अजून तीन जणांना अटक केली आहे.

आरोपींनी या हत्येची कबुली दिली. आरोपींनीमिळून लग्नाच्या वरातीत नाचण्यावरून झालेल्या वादाचा राग तेजस पिलानेवर काढला आणि त्याची धारदार शस्त्राने वार करून हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ४ जणांना अटक केली आहे. विशाल खोपडे (22), अभिषेक खोपडे (23), हरिश्चंद्र धुळे (43), आदिनाथ कसबे (19) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या किरकोळ कारणावरून हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे.

पुणे FC रोडवर थरार! मद्यधुंद तरुणाने PMPML बस चोरून बेदरकार चालवली; नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला

 पुणे येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक मद्यधुंद तरुणाने PMPML बस चोरून बेदरकारपणे चालवल्याचे समोर आले आहे दारूच्या नशेत असलेल्या या तरुणाने बसचे स्टेअरिंग हातात घेऊन रस्त्यावरील वाहनांना उडवण्याचा प्रयत्न केला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. सुदैवाने, पुणेकरांना सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला असून पोलिसांनी या ‘तोतया’ चालकाला बेड्या ठोकल्या आहेत.

महाराष्ट्रात कायद्याचे पालन करणे ठरला गुन्हा? ‘त्या’ अधिकाऱ्यांवर FIR दाखल; जळगावचे प्रकरण काय?

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कशामुळे घडली?

    Ans: लग्नाच्या वरातीत नाचण्यावरून झालेल्या वादातून.

  • Que: मृत तरुणाचे नाव काय?

    Ans: तेजस पिलाने.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: चार आरोपींना अटक करून तपास सुरू केला आहे.

Web Title: Pune crime brother murdered over dispute during wedding procession dance four accused arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2026 | 09:08 AM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

कचरा गोळा करणारी घंटागाडीच मद्यधुंद चालकाच्या ताब्यात; पुण्यात गुन्हा दाखल
1

कचरा गोळा करणारी घंटागाडीच मद्यधुंद चालकाच्या ताब्यात; पुण्यात गुन्हा दाखल

गुंतवणुकीतून ज्यादा पैशांच्या आमिषाने महिलेला तब्बल 49 लाखांचा गंडा; सोशल मीडियावर ‘तो’ मेसेज पाहिला अन्…
2

गुंतवणुकीतून ज्यादा पैशांच्या आमिषाने महिलेला तब्बल 49 लाखांचा गंडा; सोशल मीडियावर ‘तो’ मेसेज पाहिला अन्…

पोलिसाची टोपी घालून दादागिरी; तोतया पोलिसाला शिवाजीनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
3

पोलिसाची टोपी घालून दादागिरी; तोतया पोलिसाला शिवाजीनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या
4

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.