Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: पुण्यात खळबळ! दोन लाखांसाठी तरुणानेच रचला स्वतःच्या अपहरणाचा बनाव

पुणेतील बाणेर परिसरात दोन लाख रुपयांसाठी तरुणाने स्वतःच्या अपहरणाचा बनाव रचत वडिलांना धमकीचा मेल पाठवला. पोलिसांनी लोकेशन ट्रॅक करून त्याला प्रयागराज येथून अटक केली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 26, 2026 | 03:12 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • ‘मुलगा जिवंत हवा तर 2 लाख द्या’ असा धमकीचा मेल.
  • लोकेशन अहमदाबाद ते प्रयागराजपर्यंत बदलत राहिले.
  • बाणेर पोलिसांनी पथक पाठवून आरोपीला अटक केली.
पुणे: आपण आता पर्यंत अनेक घटना पाहिल्या आहेत. ज्यामधे अपहरण करून पैसे मागितले जातात. घरातील लहान मुलांच किवा पैसे थकीत असतील तर घरातील कोणाच तरी अपहरण झाल्याच्या आपण तक्रारी पाहिल्या आहेत. मात्र पुण्यात अशी घटना वाढली आहे. ज्याने तुम्ही सुद्धा चक्रावून जाल कारण त्याने दोन लाख रुपयांसाठी चक्क स्वतःच अपहरण झाल्याच सांगितल आणि थेट भावाला आणि बापाला मेल केला आणि अपहरण केल्याची तक्रार केली. तुमचा मुलगा जर तुम्हाला जिवंत हवा असेल तर तुम्हाला दोन लाख रुपय द्यावे लागतील. असा धमकीचा मेल त्याने केला आणि त्या नंतर तो उत्तर प्रदेशला निघून गेला. बापाला आलेला मेल पाहता त्यांनी थेट बाणेर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दिली मात्र जे बाहेर सत्य आल ते मात्र धक्कादायक होत.

Nagpur Crime: नागपूरमध्ये नात्याला काळिमा! मामीला घरात एकटी पाहून फिरली नियत आणि…; भाचा अटकेत

स्वतःच्या अपहरणाचा रचला होता बनाव

मनीषकुमार द्विवेदी हा मुळचा राहणारा उत्तर प्रदेश मधला आहे. तो पुण्यात सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो. त्याला आर्थिक अडचण होती म्हणून त्याने थेट स्वतःचा बनाव रचला आणि बापाला आणि भावाला धमकी दिली. मात्र पोलिसांनी ज्या नंबर वरून कॉल आला होता. त्यावर संपर्क केला तेव्हा लोकेशन हे अहमदाबादला असल्याची माहिती मिळाली. त्या नंतर बाणेर पोलिसांनी एक पथक तयार केल आणि त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्याच लोकेशन हे बदललं होत. तो अहमदाबादवरून थेट प्रयागराजला आला होता. पोलीसांनी प्रयागराजला जात त्याला अटक केली आहे.

मनीषला बेड्या ठोकून पुण्यात आणल

तो घरातून कामावर जात असताना बाहेर जातो म्हणून निघून गेला होता. मात्र त्याने तुमचा मुलगा जिवंत हवा असेल तर दोन लाख रुपये द्या अशी थेट धमकी देत अपहरणाचा बनाव रचला. पुणे पोलिसांनी आता मनीषला अटक केली आहे. त्याने नक्की हे सगळ कशासाठी केल? याचा तपास हा पोलीस करत आहेत. त्याला दोन लाख रुपयांची गरज का होती? किवा त्याने हे रचण्याचं करण काय याचा शोध आता घेतला जात आहे. मनीषला उत्तर प्रदेश मधील प्रयागराज इथून अटक केली आहे.

धक्कादायक ! थेट घरात घुसून शिक्षकाचे अपहरण; दुचाकीवर बसवून नेलं अन् नंतर बेदम मारलं

💡

Frequently Asked Questions

  • Que: हा प्रकार कुठे घडला?

    Ans: पुणे शहरातील बाणेर परिसरात ही घटना उघडकीस आली.

  • Que: आरोपीने काय बनाव रचला होता?

    Ans: दोन लाख रुपये उकळण्यासाठी स्वतःच्या अपहरणाचा खोटा बनाव रचून कुटुंबीयांना धमकी दिली.

  • Que: पोलिसांनी आरोपीला कसे पकडले?

    Ans: तांत्रिक तपास आणि लोकेशन ट्रॅकिंगच्या मदतीने प्रयागराज येथून अटक करण्यात आली.

Web Title: Pune crime excitement in pune a young man faked his own kidnapping for two lakhs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2026 | 03:12 PM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
1

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Navale Bridge Accident: नवले पुलाजवळ पुन्हा थरार! ट्रकचे ब्रेक फेल अन्
2

Navale Bridge Accident: नवले पुलाजवळ पुन्हा थरार! ट्रकचे ब्रेक फेल अन्

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला
3

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी
4

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.