• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Crime »
  • Teacher Kidnapped From His House Incident In Shikrapur

धक्कादायक ! थेट घरात घुसून शिक्षकाचे अपहरण; दुचाकीवर बसवून नेलं अन् नंतर बेदम मारलं

शाळकरी विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलन करत शिक्षकाला न्याय देण्याची व आरोपींना अटक करण्याची मागणी केली असता अखेर शिरूर पोलीस स्टेशन येथे बारा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 26, 2026 | 03:03 PM
सविंदणेत शिक्षकाचे अपहरण करून मारहाण

सविंदणेत शिक्षकाचे अपहरण करून मारहाण (संग्रहित फोटो)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

शिक्रापूर : सविंदणे (ता.शिरुर) येथील विद्यालयाचे क्रीडा शिक्षक नितीन चव्हाण यांचे अपहरण करण्यात आले. चव्हाण हे सायंकाळच्या सुमारास घरामध्ये असताना घरात अचानक आलेल्या तरुणांच्या टोळक्याने त्यांना दुचाकीवर बसवले. त्यानंतर कवठे येमाई गावात घेऊन जात बेदम मारहाण केली. पुन्हा गावात आणलं आणि तेव्हाही मारहाण केली गेली. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

शाळकरी विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलन करत शिक्षकाला न्याय देण्याची व आरोपींना अटक करण्याची मागणी केली असता अखेर शिरूर पोलीस स्टेशन येथे बारा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविंदणे येथील क्रीडा शिक्षक नितीन चव्हाण हे सायंकाळच्या सुमारात घरात असताना घरात अचानकपणे आलेल्या तरुणांच्या टोळक्यांने त्यांना घरातून बाहेर ओढत आणून दुचाकीवर बसून शेजारील कवठे येमाई गावात नेऊन हाताने, लाथाबुक्क्यांनी तसेच हॉकी व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करुन पुन्हा सविंदणे गावामध्ये आणून मारहाण केली. यावेळी परिसरातील नागरिकांनी त्यांना सोडवले असता सर्व हल्लेखोर पळून गेले. त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आणि सकाळच्या सुमारास सर्व शाळकरी मुलांनी तीव्र आंदोलन करत शिक्षकांना न्याय देण्याची व आरोपींना अटक करण्याची मागणी केली.

हेदेखील वाचा : Satara Crime: पर्यटनमार्गावर थरारक घटना ! आंबेनळी घाटात अर्धवट जळालेल्या महिलेचा मृतदेह सापडला; फॉरेन्सिक तपास सुरू

दरम्यान, शिरूर पोलीस यांचे पथक वाहनासह घटनास्थळी दाखल झाले असता शाळकरी मुलांनी पोलिसांच्या वाहनाला घेराव घालून जोरदार घोषणाबाजी करत हातात वेगवेगळे फलक घेऊन आमच्या सरांना न्याय द्या, अशी मागणी करत तीव्र निदर्शने केली. यावेळी पालकांनी देखील आंदोलनात ठिय्या मांडला तर शिक्षकांवर घडलेल्या या प्रसंगामुळे अनेक पालकांसह विद्यार्थ्यांना देखील अश्रू अनावर झाले.

अखेर आंदोलन घेतले मागे

शिरुर पोलिसांनी आरोपींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर तब्बल चार ते पाच तासानंतर विद्यार्थ्यांनी त्यांचे आंदोलन मागे घेतले. या घडलेल्या प्रकाराबाबत नितीन अशोक चव्हाण (वय २९ वर्षे सध्या रा. सविंदणे ता. शिरूर जि. पुणे) यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Web Title: Teacher kidnapped from his house incident in shikrapur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2026 | 03:03 PM

Topics:  

  • crime news
  • Shikrapur News
  • Teacher Job

संबंधित बातम्या

Accident News: भीषण ट्रक अपघात चालकाचा मृत्यू; राजापूरमधील घटना
1

Accident News: भीषण ट्रक अपघात चालकाचा मृत्यू; राजापूरमधील घटना

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वाहने अडवून प्रवाशांची लूटमार; फायनान्स कंपनीचे नाव सांगून…
2

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वाहने अडवून प्रवाशांची लूटमार; फायनान्स कंपनीचे नाव सांगून…

Crime News: सावर्डेमध्ये कारमधून विदेशी मद्याची अवैध वाहतूक
3

Crime News: सावर्डेमध्ये कारमधून विदेशी मद्याची अवैध वाहतूक

पोलीस उपनिरीक्षकाचा सहकारी ACB च्या जाळ्यात; 25 हजार रुपयांसाठी लाच घेताना अटक
4

पोलीस उपनिरीक्षकाचा सहकारी ACB च्या जाळ्यात; 25 हजार रुपयांसाठी लाच घेताना अटक

ताज्या बातम्या

पुढे वाचा
धक्कादायक ! थेट घरात घुसून शिक्षकाचे अपहरण; दुचाकीवर बसवून नेलं अन् नंतर बेदम मारलं

धक्कादायक ! थेट घरात घुसून शिक्षकाचे अपहरण; दुचाकीवर बसवून नेलं अन् नंतर बेदम मारलं

Feb 26, 2026 | 03:03 PM
Delhi Crime: अनैतिक संबंधातून दुहेरी हत्याकांड! शेजाऱ्याने केली आई- मुलीची हत्या, नंतर …

Delhi Crime: अनैतिक संबंधातून दुहेरी हत्याकांड! शेजाऱ्याने केली आई- मुलीची हत्या, नंतर …

Feb 26, 2026 | 02:58 PM
Konkan चा ‘वणवा’ विधानसभेत; शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आमदार निकमांची मागणी

Konkan चा ‘वणवा’ विधानसभेत; शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आमदार निकमांची मागणी

Feb 26, 2026 | 02:53 PM
Vijay Rashmika Wedding: VIROSH च्या हळदी समारंभाचे फोटो व्हायरल; रश्मिकाचे टोपण नाव देखील उघड

Vijay Rashmika Wedding: VIROSH च्या हळदी समारंभाचे फोटो व्हायरल; रश्मिकाचे टोपण नाव देखील उघड

Feb 26, 2026 | 02:49 PM
US-Iran War: इराणच्या उंबरठ्यावर उभं अमेरिकन ‘आरमारी’ वादळ; पण जनरल डॅनने ट्रम्पना दिली ‘अशी’ अनर्थाची सावटसूचना

US-Iran War: इराणच्या उंबरठ्यावर उभं अमेरिकन ‘आरमारी’ वादळ; पण जनरल डॅनने ट्रम्पना दिली ‘अशी’ अनर्थाची सावटसूचना

Feb 26, 2026 | 02:45 PM
SA vs WI Toss Update : एडन मारक्रमने नाणेफेक जिंकले, दक्षिण आफ्रिका करणार पहिले गोलंदाजी! वाचा Playing 11

SA vs WI Toss Update : एडन मारक्रमने नाणेफेक जिंकले, दक्षिण आफ्रिका करणार पहिले गोलंदाजी! वाचा Playing 11

Feb 26, 2026 | 02:36 PM
Chanakya Niti: या ठिकाणी पैसे दान केल्याने मिळते सन्मान आणि आर्थिक लाभ

Chanakya Niti: या ठिकाणी पैसे दान केल्याने मिळते सन्मान आणि आर्थिक लाभ

Feb 26, 2026 | 02:30 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Feb 25, 2026 | 03:28 PM
Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Feb 25, 2026 | 03:24 PM
Wardha :  राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून  व्यक्त केला संताप

Wardha : राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून व्यक्त केला संताप

Feb 24, 2026 | 08:18 PM
Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Feb 24, 2026 | 08:08 PM
Chiplun :  परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Chiplun : परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Feb 24, 2026 | 07:59 PM
Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Feb 24, 2026 | 07:53 PM
Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Feb 24, 2026 | 07:48 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.