Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: शेवटची भेट ठरली जीवघेणी! आधी प्रेयसीला संपवलं, नंतर स्वतः उचलले टोकाचे पाऊल; पुण्यातील थरारक प्रकरण

प्रेमी जोडप्याची शेवटची भेट जीवघेणी ठरली. लग्नाला मुलीच्या वडिलांचा विरोध असल्याने दोघांमध्ये वाद वाढले. भेटीसाठी मुलाच्या रूमवर गेलेल्या तरुणीची हत्या झाली, तर प्रियकराने ट्रेनखाली येत आत्महत्या केली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 01, 2025 | 08:57 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • एकाच लॅबमध्ये काम करत असताना दिव्या निगोट आणि गणेश काळे यांच्यात प्रेमसंबंध निर्माण.
  • लग्नाला मुलीच्या वडिलांचा विरोध; शेवटच्या भेटीत तरुणीची हत्या.
  • हत्या केल्यानंतर गणेश काळे यांनी तळेगावात ट्रेनखाली येत आत्महत्या केली.
पुणे: पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुणाने आधी प्रेयसीची हत्या केली नंतर स्वतः आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना २९ नोव्हेंबर रोजी घडली. या घटनेने परिसर हादरून गेले आहे. १५ डिसेंबर रोजी तरुणीचा विवाह ठरला होता. लग्नाच्या आधी तिने प्रियकरासोबत शेवटची भेट घेण्याचे ठरवले. आणि हीच भेट तिच्या जीवावर बेतली. ही धक्कदायक घटना पुण्यातील येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

Mumbai Crime: नवरा पोलीस, मात्र सासरच्या छळाने बायकोने लावला गळ्याला दोर! मुंबईतली घटना

काय नेमकं प्रकरण?

मृत तरुण आणि तरुणी हे एका लॅबमध्ये काम करायचे. दरम्यान त्यांच्यात प्रेमसंबंध जुळले. हे दोघे एकत्र काम करत असल्याने त्यांनी लग्न करण्याचा विचार केला. परंतु मुलीच्या वडिलांनी या लग्नाला नकार दिला. १५ डिसेंबर रोजी तरुणीचा दुसऱ्या मुलासोबत विवाह ठरला होता. या दोघांनी लग्नाच्या आधी एकदा शेवटची भेट घेण्याचे ठरवले. ते दोघे भेटले परंतु ही भेट जीवघेणी ठरली. माहितीप्रमाणे दोघे सकाळी 11 वाजता लॅबमधून निघाले आणि तरुणाच्या संगमवाडी येथील रूमवर गेले. तिथे तरुणाने प्रेयसीची हत्या केली. २९ नोव्हेंबरला रोजी दुपारी सुमारे 3 वाजता तो घरातून बाहेर पडला, घराला लॉक लावले आणि तळेगाव दाभाडे रेल्वे स्थानकावर जाऊन ट्रेनखाली येत आत्महत्या केली. हत्या झालेल्या तरुणीचा नाव दिव्या संतोष निगोट (वय 24) असे आहे. तर आत्महत्या करणाऱ्या गणेश काळे (वय 28) असे आहे.

मुलगा बीडचा…

दिव्या आणि गणेश या दोघांनी लग्न करण्याचं निर्णय घेत होत. परंतु दिव्याच्या वडिलांनी या विवाहाला विरोध केला. “मुलगा बीडचा आहे, लग्न करू नको” असे सांगून त्यांनी ठाम नकार दिला. त्यामुळे तरुणीनेही लग्नाला नकार दिला. दिव्याचे लग्न दुसऱ्या मुलासोबत ठरवण्यात आले. तिचे १५ डिसेंबर रोजी लग्न होते. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता मुलीच्या नाकावर आणि उजव्या गालावर जखमा दिसल्या. तसेच तिच्या तोंडातून फेस येत होता. त्यामुळे तिला विष दिल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात आला आहे, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. दोघांचे मृतदेह त्यांच्या आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले.

Pune Crime : पुणे हादरले! प्रेमी युगलाचे एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी आढळले मृतदेह

💡

Frequently Asked Questions

  • Que: या घटनेचे मूळ कारण काय होते?

    Ans: मुलीच्या वडिलांनी लग्नाला विरोध केल्यामुळे दोघांमध्ये तणाव वाढला आणि शेवटी दुर्दैवी घटना घडली.

  • Que: हत्या कुठे घडली?

    Ans: तरुणाने आपल्या संगमवाडी, पुणे येथील रूमवर प्रेयसीची हत्या केली.

  • Que: पुढील तपासात काय संशय व्यक्त करण्यात आला?

    Ans: पोलिसांनुसार मुलीच्या तोंडातून फेस येत असल्याने विष देण्याचा प्राथमिक संशय आहे; तपास सुरू आहे.

Web Title: Pune crime first he killed his girlfriend then he took the extreme step himself

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 01, 2025 | 08:57 AM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
1

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Rohit Pawar: पुण्यात कलम 144 लागू केल्याने रोहित पवार संतप्त; ‘विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सरकार घाबरलं का?’
2

Rohit Pawar: पुण्यात कलम 144 लागू केल्याने रोहित पवार संतप्त; ‘विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सरकार घाबरलं का?’

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
3

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
4

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.