Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: घरात कोणी ही नाही हे हेरल! चॉकलेट दिल आणि चिमुकलीवर अत्याचार करून केली हत्या;ओळखीच्या नराधमाला १२ तासांत अटक

एका नराधमाने एका छोट्याशा चिमुकलीवर अत्याचार केल आणि तिच्याच पँट ने तिचा गळा आवळत खून केला. या घटनेने पुणे जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. घरात कोणीच नसतांना नराधमाने हे सगळं केलं.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 15, 2025 | 03:49 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • पुण्यात अत्याचार आणि हत्येची धक्कादायक घटना
  • चिमुकलीला चॉकलेटचं दिलं आमिष
  • तिच्याच पंतने आवळला गळा
पुणे: पुणे जिल्ह्यातील उरसे गाव एक भयानक घटनेने हादरल आहे. ते म्हणजे पुण्याजवळील गावात एका नराधमाने एका छोट्याशा चिमुकलीवर अत्याचार केल आणि तिच्याच पँट ने तिचा गळा आवळत खून केला. या घटनेने पुणे जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. घरातील आई वडील कामावर जातात. घरात कोणी ही नाही हे त्याच्या लक्षात आल्यावर सहा वर्षाच्या मुलीला त्याने चॉकलेट देण्याच आमिष दाखवलं आणि अर्धा किलोमीटर लांब घेवून जात कोणी नाही अशा ठिकाणी अत्याचार केला आणि तिच्या पँट ने गळा आवळत खून केला आहे.

Haseena Mastan Mirza: अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तानच्या मुलीवर लैंगिक अत्याचार…; हसीन मस्तानच्या मुलीची न्यायासाठी भावनिक हाक

पोलिसांनी घेतला सीसीटीव्हीच्या माध्यमातून शोध

पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यावर तपास करायला सुरवात केली. पोलिसांनी शेजारच्या मदतीने त्याची माहिती घेतली तेव्हा तो झारखंड जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळाली आणि त्याला १८ तासात पोलिसांनी बेड्या ठोकल्या. समीर मंडल अस त्या नराधम आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी पोलीस खाक्या दाखवताच त्याने आपण गुन्हा केल्याचं कबूल केल आहे.

आज गावकऱ्यांनी गाव ठेवलं होत बंद

आज नराधम आरोपीवर कडक कारवाई व्हावी यासाठी आज पूर्ण गाव बंद ठेवण्यात आल होत. नराधमाने विकृतीचा कळस गाठला आहे. त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे असा गावकऱ्यांचा आग्रह आहे. या घटनेने प्रत्येक जण हळहळ व्यक्त करत आहेत. या भागात कष्टकरी कामगार मोठ्या प्रमाणावर राहतात. घरात आई वडील कामाला गेले आहेत हे त्याने आधी पाळत ठेवून पहिल आणि त्या नंतर अत्याचार केला आहे. सध्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. त्याच्या कडून माहिती घेवून त्याने या आधी असे काही प्रकार केले आहेत का? याची चौकशी करत आहेत. या घटनेने मात्र पुणे जिल्हा हादरला आहे. सहा वर्षाच्या चिमूकलीचा करूण असा अंत झाला आहे.

Dhule Crime: भीक मागून जगणाऱ्या ७० वर्षीय वृद्ध महिलेची घरातच निर्घृण हत्या; लुटीसाठी गॅस सिलिंडरसह किरकोळ वस्तूंची चोरी

💡

Frequently Asked Questions

  • Que: नराधमाने कश्याचे दिले आमिष ?

    Ans: चॉकलेटचे आमिष दिले.

  • Que: कश्याने केली हत्या?

    Ans: पीडितेच्या पॅन्टने तिचा गळा आवळून केली हत्या?

  • Que: घटनेवेळी आई- वडील कुठे होते?

    Ans: घटनेच्या वेळी आई वडील कामावर होते.

Web Title: Pune crime he gave the little girl a chocolate then sexually assaulted and murdered her

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 15, 2025 | 03:49 PM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

मिरा–भाईंदर, वसई–विरार पोलीस आयुक्तालयाच्या अंमली पदार्थ विरोधी पथक १ ची मोठी कारवाई
1

मिरा–भाईंदर, वसई–विरार पोलीस आयुक्तालयाच्या अंमली पदार्थ विरोधी पथक १ ची मोठी कारवाई

Dhule Crime: भीक मागून जगणाऱ्या ७० वर्षीय वृद्ध महिलेची घरातच निर्घृण हत्या; लुटीसाठी गॅस सिलिंडरसह किरकोळ वस्तूंची चोरी
2

Dhule Crime: भीक मागून जगणाऱ्या ७० वर्षीय वृद्ध महिलेची घरातच निर्घृण हत्या; लुटीसाठी गॅस सिलिंडरसह किरकोळ वस्तूंची चोरी

Pune Crime: खाजगी कोचिंग क्लासमध्ये 10वीच्या विद्यार्थ्याचा गळा चिरून हल्ला, शिक्षक शिकवत होते आणि…
3

Pune Crime: खाजगी कोचिंग क्लासमध्ये 10वीच्या विद्यार्थ्याचा गळा चिरून हल्ला, शिक्षक शिकवत होते आणि…

Nashik Crime: नाशिकमध्ये हळदीच्या कार्यक्रमात रक्तरंजित प्रकार, 21 वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने वार; नेमकं काय घडलं?
4

Nashik Crime: नाशिकमध्ये हळदीच्या कार्यक्रमात रक्तरंजित प्रकार, 21 वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने वार; नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.