Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: हृदयद्रावक घटना! विहिरीत 2 लहान मुलांसह विवाहितेचा आढळला मृतदेह; कारण काय?

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पाबळ येथे एका विहिरीत विवाहित महिला व तिच्या दोन लहान मुलांचे मृतदेह आढळले. पतीसोबत झालेल्या वादानंतर महिलेने टोकाचं पाऊल उचलल्याचा पोलिसांचा संशय आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 02, 2026 | 08:38 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • शिरूर तालुक्यातील पाबळ येथे विहिरीत महिला व दोन चिमुकल्यांचे मृतदेह आढळले
  • पतीच्या चारित्र्य संशयातून झालेल्या वादानंतर महिला मुलांसह घराबाहेर पडली होती
  • आत्महत्येचा प्राथमिक अंदाज; पोलीस पुढील तपास करत आहेत
पुणे: पुणे जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका विहिरीमध्ये एका महिलेसह दोन लहान मुलांचे मृतदेह आढळून आले आहे. ही घटना शिरूर तालुक्यातील पाबळ येथील थोरस्थळ वस्ती परिसरात घडली आहे. मृत्यू झालेल्यांची नावे अहिला जाधव (वय 30 वर्षे), सार्थक जाधव (वय 5 वर्ष), गौरी जाधव (चार महिने) असे असून हे तिघेही मूळचे बुलडाणा जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Hit And Run: सांगलीत ‘हिट अँड रन’चा थरार, मद्यधुंद कारचालकाने पोलिसांसह 11 जणांना उडवले, जमावाकडून चोप

काय घडलं नेमकं?

अहिला जाधव या विवाहित महिलेच्या पतीचे नाव राजू जाधव असे आहे. रविवारी त्यांच्या दोघांचे भांडण झाले. या भांडणानंतर अहिला आपल्या दोन चिमुकल्या मुलांसोबत घराबाहेर पडली. ती घरी न परतल्यानं पतीने शोधाशोध करण्यास सुरुवात केली. शोध सुरु असताना गौरी जाधव या अवघ्या चार महिन्यांच्या चिमुकलीचा मृतदेह थोरस्थळ येथील एका विहिरीमध्ये तरंगताना आढळून आला. दरम्यान त्याच विहिरीत अहिला जाधव आणि मुलगा सार्थक जाधव याचाही मृतदेह सापडला.

पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी साठी पाठवण्यात आले. पोलीस पुढील तपास करत आहे.

कारण काय?

राजू जाधव हा नेहमी अहिलावर चारित्र्यावर संशय घेऊन भांडण करत होता. या गोष्टीला कंटाळून संबंधित महिलेने दोन मुलांसह जीवन संपवल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.

Triple Murder: घराच्या अंगणात आई-वडील Pregnant बहिणीचं पुरलं शव, ‘दृष्यम’देखील Fail; पोलिसांचीही दिशाभूल, अंगावर काटा

‘टीडब्ल्यूजे’ कंपनीचा मालक समीर नार्वेकर पत्नीसह अटकेत; अनेकांना कोट्यवधींचा चुना

महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांपासून ते राज्यातील बडे राजकारणी, मंत्री-आमदार तसेच प्रशासनातील आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावणाऱ्या टिडब्लूजे कंपनीच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे.
टिडब्लूजे कंपनीचा मालक व व्यवस्थापकीय संचालक समीर नार्वेकर, त्याची पत्नी नेहा नार्वेकर आणि संचालक अमीत पालम या तिघांना ठाणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने शुक्रवारी अटक केली आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात चर्चेत असलेल्या या आर्थिक फसवणूक प्रकरणात टिडब्लूजे कंपनीने विविध योजनांच्या माध्यमातून नागरिकांना मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले होते.

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पाबळ गावात ही घटना घडली.

  • Que: मृतांची ओळख काय आहे?

    Ans: अहिला जाधव (30), सार्थक जाधव (5) आणि गौरी जाधव (4 महिने).

  • Que: मृत्यूचं संभाव्य कारण काय?

    Ans: पतीकडून सतत चारित्र्यावर संशय व कौटुंबिक वादाला कंटाळून आत्महत्येचा अंदाज व्यक्त केला जात आ

Web Title: Pune crime heartbreaking incident the bodies of a married woman and her two young children were found in a well what was the reason

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2026 | 08:38 AM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
1

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर वार, स्वारगेटमधील सॅलसबरी पार्कजवळ लुटीचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?
2

दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर वार, स्वारगेटमधील सॅलसबरी पार्कजवळ लुटीचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?

गाडीवर आमदाराचा लोगो लावून फिरणं पडलं महागात! पोलिसांनी कार जप्त करून मालकावर केला गुन्हा दाखल
3

गाडीवर आमदाराचा लोगो लावून फिरणं पडलं महागात! पोलिसांनी कार जप्त करून मालकावर केला गुन्हा दाखल

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
4

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.