Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune crime: संतापजनक! पतीने गॅस सिलेंडर डोक्यात घालून पत्नीची केली हत्या; पोलीस ठाण्यात जाऊन स्वतः दिली कबुली

पुण्यातील येवलेवाडी परिसरात पतीने कौटुंबिक वादातून पत्नीच्या डोक्यात पाच किलोचा गॅस सिलेंडर मारून तिची हत्या केली. घटनेनंतर आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला असून आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 26, 2026 | 07:56 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • कौटुंबिक भांडणातून पतीने पत्नीवर सिलेंडरने हल्ला केला.
  • गंभीर दुखापतीमुळे महिलेचा जागीच मृत्यू झाला.
  • आरोपीने स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली दिली.
पुणे: पुण्यातून एक थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. पतीनेच आपल्या पत्नीच्या डोक्यात तब्बल पाच किलोचा वजनाचा गॅस सिलेंडर घालून तिची हत्या केली. ही घटना येवलेवाडी परिसरातील बांधकाम मजुराच्या कॅम्पमध्ये घडली. हत्या केल्यानंतर पतीने स्वतःहून पोलीस ठाणे गाठवत गुन्ह्याची कबुली दिली आहे.

काय घडलं नेमकं?

घटनेच्या दिवशी दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. या भांडणादरम्यान पतीचा राग अनावर झाला आणि त्याने घरात असलेला पाच किलोचा वजनाचा गॅस सिलेंडर उचलून पत्नीच्या डोक्यात घातला. हा वार इतका भीषण होता की, यात महिलेचा मृत्यू झाला.

काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; एसटी बस अन् दुचाकीच्या धडकेत 4 तरुणांचा जागीच मृत्यू

यानंतर आरोपी पतीने स्वतः पोलीस स्टेशन गाठले आणि केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेतले आणि घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला महिलेचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी मुद्देह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून खत त्यासाठी वापरलेला सिलेंडर जप्त केलाय. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला केला असून आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे. या घटनेने परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण पसरले आहे.

CET निकालानंतर मानसिक तणाव, विद्यार्थिनीने राहत्या घरी संपवलं जीवन; पुण्यातील घटना

पुण्यातून एक हृदय दावा घटना समोर आली आहे. सीईटी परीक्षेत अपेक्षित गुन्हा मिळाल्याच्या निराशातून 18 वर्षे विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घडलेली घटना पुणे शहरातील लोहगाव परिसरात घडली. या घटनेने परिसरात हळूहळू व्यक्त केली जाते.

आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव दुर्वा दत्तात्रय खांदवे असे आहे. दुर्वाही शिक्षणात हुशार विद्यार्थीनी होती. खाजगी शिक्षण संस्थेच्या प्रवेशासाठी दिलेल्या सीईटी परीक्षेत अपेक्षे प्रमाणे तिला कमी गुण मिळाले. त्यामुळे ती गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली होती. अखेर तिने नैराश्यातून टोकाचे पाऊल उचलले. असं प्राथमिक तपासात समोर आले आहे.

याप्रकरणी पोलिसांनी आकाश्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे. दुर्वाच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Solapur Crime: धक्कादायक! अत्याचारपीडित तरुणीचा मृत्यू, नातेवाईकांचा पोलिस ठाण्यात संताप

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: पुण्यातील येवलेवाडी परिसरातील बांधकाम मजुरांच्या कॅम्पमध्ये ही घटना घडली.

  • Que: पत्नीची हत्या कशाने करण्यात आली?

    Ans: पतीने पाच किलो वजनाचा गॅस सिलेंडर डोक्यात मारून पत्नीची हत्या केली.

  • Que: घटनेनंतर आरोपीने काय केले?

    Ans: आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली दिली.

Web Title: Pune crime outrageous husband murders wife by smashing a gas cylinder against her head goes to police station and confesses to the crime himself

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2026 | 01:09 PM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime: कोपरखैरणे हादरले! बॅटच्या प्रहाराने कवटी फ्रॅक्चर, चार दिवसांनी मृत्यू; पसार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू
1

Navi Mumbai Crime: कोपरखैरणे हादरले! बॅटच्या प्रहाराने कवटी फ्रॅक्चर, चार दिवसांनी मृत्यू; पसार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना
2

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना

Pune Crime: पुण्यात खळबळ! ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरात चोरी, ५०-६० हजारांची रोकड गायब
3

Pune Crime: पुण्यात खळबळ! ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरात चोरी, ५०-६० हजारांची रोकड गायब

पदवी नाही, प्रशिक्षण नाही; तरीही रुग्णांवर उपचार! फुरसुंगीत बोगस डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल
4

पदवी नाही, प्रशिक्षण नाही; तरीही रुग्णांवर उपचार! फुरसुंगीत बोगस डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.