Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: पुण्यात वाढत्या गोळीबारानंतर पोलिसांचा धडाका; रात्री 10 नंतर दुकाने होणार बंद

पुण्यात आंदेकर आणि गायकवाड टोळीतील वैमनस्य पुन्हा उफाळून आले असून आकाश म्हस्के यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या प्रकरणानंतर पुणे पोलीस ॲक्शन मोडवर आले असून शहरात कडक नाकाबंदी, रात्री 10 नंतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश आणि टोळी सदस्यांवर विशेष नजर ठेवण्यास सुरुवात झाली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 26, 2026 | 03:36 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • आकाश म्हस्के यांच्यावर गोळीबार; पूर्ववैमनस्यातून हल्ल्याचा संशय.
  • पुणे पोलिसांकडून शहरात कडक नाकाबंदी आणि रात्री 10 नंतर कारवाई.
  • बंडू आंदेकरच्या फोन कॉल आणि भेटींवर निर्बंध आणण्याची मागणी.
पुणे: वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला म्हणून आंदेकर टोळीन गायकवाड टोळीतील जे आरोपी आहेत. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना टार्गेट केला आहे. याआधी कोमकर परिवारातील लहान आयुष कोमकर याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. मात्र आता थेट टोळी युद्ध रस्त्यावरतीच पाहायला मिळाल आहे. आकाश म्हस्के यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. त्याला मारण्यासाठी चार जण पिस्तूल घेवून सकाळी रेकी करत होते. मात्र सुदैवाने तो या गोळीबारात वाचला आहे.

पुणे पोलीस ॲक्शन मोडवर रात्री दहा वाजता दुकान बंद करावी लागणार

पुणे पोलीस आता ॲक्शन मोडवर आले आहेत. शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी त्याचबरोबर रात्रीचा गोंधळ टाळण्यासाठी पुणे पोलिसांनी दहा वाजताच शहरांमध्ये नाकाबंदी करायला सुरुवात केली आहे. जे दारू पिऊन वाहन चालवतात अथवा टोक्यांनी रस्त्यावरती धिंगाणा घालतात त्यांचा बंदोबस्त करायला सुरुवात केली आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दहा वाजताच हॉकर्स झोन आणि फुडमॉल दहा वाजताच बंद करावे लागणार आहेत. रात्रीच्या वेळेस शहरात पुणे पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. गेल्या आठ दिवसांपासून शहरात कडक नाकाबंदी पाहायला मिळत आहे. पोलिसांनी नियम पाळण्याचा आवाहन केलं आहे. जर नियम पाळले नाही तर मग मात्र कारवाई करण्याचा इशारा पुणे पोलिसांनी दिला आहे.

Pune crime: बॉयफ्रेंडच्या जाचाला कंटाळून तरुणीची नदीत उडी मारून आत्महत्या; प्रियकराला बेड्या

बंडू आंदेकर फोन आणि नातेवाईकांना भेटायला बंदी घाला पोलीस आयुक्तांचे पत्र

पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कारागृह प्रशासनाला पत्र लिहील आहे. आंदेकर टोळीचा बंदोबस्त करण्यासाठी त्याला कारागृहातून फोन कॉल आणि त्याला भेटायला येणाऱ्या नातेवाईक इतर सदस्यांना बंदी घालण्यात यावी. त्यावरती निर्बंध आणावी अशी मागणी अमितेश कुमार यांनी कारागृह प्रशासनाला केले आहे. बंडू आंदेकर हा त्याला भेटायला आलेल्या किंवा फोनवरती त्याच्या संपर्कातील लोकांना गुन्हेगारीच्या संदर्भात सूचना देत असल्याचं निदर्शनास आला आहे. आकाश मस्के गोळीबार प्रकरणात बंडू आंदेकर आणि त्याच्या टोळीतील साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य म्होरक्या या प्रकरणात हा बंडू आंदेकर असून त्याला भेटण्यावरती आणि त्याच्या फोन कॉल वरती निर्बंध आणावेत त्या मागणीचे पत्र पोलीस आयुक्तांनी दिला आहे. पुणे शहरातील वाढते गुन्हेगारी रोखण्यासाठी पुणे पोलीस सज्ज आहे. नागरिकांनी घालून न जाता काही अडचण असल्यास थेट पोलिसांशी संपर्क साधण्याचा आवाहन केला आहे. शहरातील गुन्हेगारी आम्ही मोडून काढत आहोत. कोणतंही टोळी युद्ध पुण्यामध्ये सध्या नाही. मात्र पूर्व वैमनस्यातून आंदेकर टोळीने गोळीबार केल्याचा पोलिसांनी म्हटलं आहे.

Kalyan Crime: काळजाला चिरणारी घटना! जन्मदात्या बापानेच मुलीचा जीव घेतल्याचा संशय

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: गोळीबार कोणावर करण्यात आला?

    Ans: आकाश म्हस्के यांच्यावर गोळीबार करण्यात आला.

  • Que: पुणे पोलिसांनी कोणते निर्णय घेतले?

    Ans: रात्री 10 नंतर दुकाने बंद ठेवणे, नाकाबंदी वाढवणे आणि गुन्हेगारांवर कारवाई सुरू केली.

  • Que: बंडू आंदेकर संदर्भात पोलिसांनी काय मागणी केली?

    Ans: कारागृहातून त्याचे फोन कॉल आणि भेटींवर निर्बंध आणण्याची मागणी केली आहे.

Web Title: Pune crime police crackdown follows rising shootings in pune shops to close after 10 pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2026 | 03:36 PM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Delhi Crime: UPSCची तयारी करणाऱ्या तरुणीवर मित्रांकडून सामूहिक अत्याचार; आधी कॉफी प्यायला दिलं नंतर…
1

Delhi Crime: UPSCची तयारी करणाऱ्या तरुणीवर मित्रांकडून सामूहिक अत्याचार; आधी कॉफी प्यायला दिलं नंतर…

Pune crime: बॉयफ्रेंडच्या जाचाला कंटाळून तरुणीची नदीत उडी मारून आत्महत्या; प्रियकराला बेड्या
2

Pune crime: बॉयफ्रेंडच्या जाचाला कंटाळून तरुणीची नदीत उडी मारून आत्महत्या; प्रियकराला बेड्या

Kalyan Crime: काळजाला चिरणारी घटना! जन्मदात्या बापानेच मुलीचा जीव घेतल्याचा संशय
3

Kalyan Crime: काळजाला चिरणारी घटना! जन्मदात्या बापानेच मुलीचा जीव घेतल्याचा संशय

Kolhapur Crime: ऊसाच्या शेतात विधवा महिलेचा विवस्त्रावस्थेत सापडला मृतदेह; काय घडलं नेमकं?
4

Kolhapur Crime: ऊसाच्या शेतात विधवा महिलेचा विवस्त्रावस्थेत सापडला मृतदेह; काय घडलं नेमकं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.