Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: जामिनावर बाहेर आला अन् दोन दिवसांतच संपवला; शिरूरमध्ये सराईत गुन्हेगाराची गोळ्या झाडून हत्या

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात करडे घाट परिसरात दोन गुन्हेगारी गटांमधील वादातून गोळीबार झाला. या हल्ल्यात सराईत गुन्हेगार विशाल काळे याची हत्या करण्यात आली. जामिनावर सुटल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत ही घटना घडली. पोलिसांनी आरोपी सनी यादवचा शोध सुरू केला असून परिसरात तणावाचे वातावरण आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 02, 2026 | 08:24 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • करडे घाट परिसरात दोन गटांतील वादातून गोळीबाराची घटना घडली.
  • विशाल काळे याच्यावर चार राऊंड गोळीबार करून नंतर दगडाने ठेचून हत्या केल्याचा आरोप.
  • मुख्य आरोपी सनी यादव फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना.
पुणे: पुणे येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. करडे घाट परिसरात गोळीबाराची घटना घडल्याचे समोर आले आहे. या हल्ल्यात सराईत गुन्हेगार विशाल काळे याची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेने शिरूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.

काय घडलं नेमकं?

शिरूरमधील नगरसेवक महेंद्र मल्लाव यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी विशाल काळे आणि सनी यादव हे आरोपी होते. दोघांनाही नुकताच जामीन मंजूर झाला होता. जामिनावर बाहेर आल्यानंतर अवघ्या दोन दिवसातच करडे घाट परिसरात दोघांची समोरासमोर भेट झाली. यावेळी त्यांच्या वाहनांची धडक झाल्यानंतर दोन्ही गटांमध्ये वाद निर्माण झाला. या वादाचे रूपांतर काही क्षणांतच हिंसाचारात झाले आणि याचवेळी आरोपी सनी यादव याने विशाल काळे याच्यावर चार राउंड गोळीबार केल्याची माहिती आहे. एवढेच नाही तर विशाल काळेच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या करण्यात आली.

Chandrapur Crime: व्हॉट्सॲपवर ब्लॉक केल्याचा राग; ‘सरप्राइज गिफ्ट’च्या बहाण्याने प्रेयसीचा गळा चिरून खून

या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून फरार आरोपी सनी यादव याचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. पोलीस या घटनेचा सखोल तपास करत असून आता पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा धाक राहिला नाही का? असा सवाल उपस्थित होत आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Yavatmal Crime: महामंडळावर पद देण्याचे आमिष; 20.25 कोटींची डील ठरवणारी ठगबाज टोळी जेरबंद

माळेगाव परिसरात अवैध धंद्यांचा सुळसुळाट, तरुण पिढी व्यसनाच्या विळख्यात; नागरिकांचे गंभीर आरोप

बारामती तालुक्यातील माळेगाव तसेच माळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध गावांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून अवैध गावठी व देशी दारूच्या धंद्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या अवैध व्यवसायांमुळे तरुण पिढी व्यसनाधीनतेच्या विळख्यात अडकत असून परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही गंभीर बनत चालला आहे. विशेष म्हणजे या प्रकारांकडे संबंधित यंत्रणेकडून अपेक्षित गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: विशाल काळे आणि सनी यादव कोणत्या प्रकरणातील आरोपी होते?

    Ans: दोघेही शिरूरमधील नगरसेवक महेंद्र मल्लाव हत्या प्रकरणातील आरोपी होते.

  • Que: हत्येची घटना कशी घडली?

    Ans: वाहनांची धडक झाल्यानंतर वाद झाला. त्यानंतर सनी यादवने गोळीबार केला आणि विशाल काळेची हत्या करण्यात आल्याचे समोर आले.

  • Que: पोलिसांची पुढील कारवाई काय आहे?

    Ans: पोलिसांनी घटनास्थळी बंदोबस्त वाढवला असून फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तैनात केली आहेत.

Web Title: Pune crime released on bail killed within two days notorious criminal shot dead in shirur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 08:24 AM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Malegaon rape case: आधी बलात्कार, नंतर डोकं ठेचून…; मालेगाव अत्याचार-हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर, आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा
1

Malegaon rape case: आधी बलात्कार, नंतर डोकं ठेचून…; मालेगाव अत्याचार-हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर, आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा

Shikrapur Shirur Highway Project: पुणे-शिरूर ६ पदरी महामार्गाच्या खर्चात तफावत?; दोन दिवसांत बाधित शेतकऱ्यांची मोठी बैठक
2

Shikrapur Shirur Highway Project: पुणे-शिरूर ६ पदरी महामार्गाच्या खर्चात तफावत?; दोन दिवसांत बाधित शेतकऱ्यांची मोठी बैठक

ह्युंदाईच्या पुण्यातील तळेगाव प्लांटमध्ये 11,000 कोटी रुपयांपर्यंतची गुंतवणूक! 2030 पर्यंत वाढणार प्रोडक्शन
3

ह्युंदाईच्या पुण्यातील तळेगाव प्लांटमध्ये 11,000 कोटी रुपयांपर्यंतची गुंतवणूक! 2030 पर्यंत वाढणार प्रोडक्शन

प्रशिक्षणार्थी PSI पतीकडून विवाहितेचा छळ, पिस्तूल दाखवून धमकावल्याचा आरोप; नेमकं प्रकरण काय?
4

प्रशिक्षणार्थी PSI पतीकडून विवाहितेचा छळ, पिस्तूल दाखवून धमकावल्याचा आरोप; नेमकं प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.