Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: चारित्र्यावर संशय, पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड टाकलं, 15 दिवस घरात कोंडलं आणि…; पुण्यात संतापजनक घटना

पुण्यातील उरुळी कांचन येथे पतीने चारित्र्यावर संशय घेत २४ वर्षीय पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड ओतल्याची धक्कादायक घटना उघड झाली. आरोपीने तिला १५ दिवस घरातच डांबून ठेवले. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 18, 2026 | 11:03 AM
crime(फोटो सौजन्य-social media)

crime(फोटो सौजन्य-social media)

Follow Us
Follow Us:
  • चारित्र्यावर संशय घेत पतीकडून पत्नीवर अमानुष अत्याचार
  • पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड टाकून १५ दिवस घरात कोंडल्याचा आरोप
  • पीडितेला ससून रुग्णालयात दाखल; पोलिसांकडून गुन्हा नोंद
पुणे: पुणे इथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. चरित्रावर संशय घेत एका पतीने आपल्याच पत्नीच्या गुप्तांगावर ऍसिड टाकल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर ऍसिड टाकल्यानंतर तिला पंधरा दिवस घरात कोंडून ठेवले. ही धक्कादायक घटना पुणे येथील उरळी कांचन येथे घडल्याचे समोर आले आहे. एखादा व्यक्ती एवढा क्रूर कसा असू शकतो असे प्रश्न आता निर्माण झाले. या घटनेने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

Nagpur Crime: नागपुरात पुन्हा गोळीबार! महाल परिसरात मध्यरात्री थरार; तीन बाईकवर आले अन् दोनदा गोळीबार केला

काय नेमकं प्रकरण?

ऍसिड हल्ल्याची घटना 20 एप्रिल रोजी घडली. पीडितेचा पती दारू पिऊन आला आणि ‘तू कामावर जातेस तुझे बाहेर कोणाशी अनैतिक संबंध आहेत ते सांग’ असे म्हणत त्याने सुरुवातीला शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर त्याने धमकी देत थेट ऍसिड ची बाटली आणून तिच्या गुप्तांगावर ओतले. या घटनेने महिला जीवाच्या आकंदाने ओरडत होती. तिला असह्य वेदना होत होत्या. तिने घराबाहेर पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र नराधमाने घराचा दरवाजा आतून बंद करून तिला पुन्हा लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.

पीडीतेचा आरडाओरडा एकूण शेजारी राहणाऱ्या तिच्या जावेने सासू-सासर्‍यांना फोन करून बोलावे. मात्र आरोपीने याबद्दल कोणालाही काही सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी देत घरातून पळ काढला.

शेवटी नऊ मे रोजी शनिवारी पती कामावर गेल्याची संधी साधून पिढीतेने आपल्या दोनही मुलींना सोबत घेऊन थेट माहेर गाठले. तिने तिथे घडलेली सगळी घटना आपल्या नातेवाईकांना सांगितली. या घटनेने नातेवाईक हादरले. नातेवाईकांनी तातडीने पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून पिढीतील तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. उपचार घेतल्यानंतर पीडितेने 15 मे रोजी शुक्रवारी तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई आणि तपास करत आहेत.

पुण्यात आणखी एक नसरापूर सारखी घटना; आजोबानेच केला नातीवर अत्याचार

पुणे जिल्ह्यातील नसरापूरच प्रकरण ताज असतानाचा आता पुणे शहरात आणखी एक अशीच घटना उघडकीस आली आहे. शहरातील पर्वती भागात अशीच एक घटना घडली होती. मात्र आता येवलेवाडी परिसरात पण अशीच एक घटना घडली आहे. ही घटना वाचून तुमच्या ही तळपायाची आग मस्तकात जाईल. नसरापूर प्रकरणात आरोपीने मुलीवर अत्याचार करून तिचा खून केला. दुसरीकडे आता तशीच काहीशी घटना घडली आहे. एका ९ वर्षीय मुलीवर अत्याचार करण्यात आला आहे. येवलेवाडी पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी हा तिचा चुलत आजोबाच असल्याचं समोर आल आहे. आरोपी आजोबाला अटक करण्यात आली आहे.

Dombivali Crime: डोंबिवलीत दोन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, पीडित मुली गर्भवती; दोन आरोपी अटकेत

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: ही धक्कादायक घटना पुण्यातील उरुळी कांचन येथे घडली.

  • Que: आरोपीने पत्नीवर अत्याचार का केला?

    Ans: चारित्र्यावर संशय आणि मुलगा होत नसल्याच्या रागातून अत्याचार केल्याचा आरोप आहे.

  • Que: पीडित महिलेला मदत कशी मिळाली?

    Ans: पती कामावर गेल्यानंतर ती मुलींना घेऊन माहेरी पोहोचली, त्यानंतर नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार केली.

Web Title: Pune crime suspicious of her character husband throws acid on wifes private parts and confines her in the house for 15 days shocking incident in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2026 | 11:03 AM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Malegaon rape case: आधी बलात्कार, नंतर डोकं ठेचून…; मालेगाव अत्याचार-हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर, आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा
1

Malegaon rape case: आधी बलात्कार, नंतर डोकं ठेचून…; मालेगाव अत्याचार-हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर, आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा

Shikrapur Shirur Highway Project: पुणे-शिरूर ६ पदरी महामार्गाच्या खर्चात तफावत?; दोन दिवसांत बाधित शेतकऱ्यांची मोठी बैठक
2

Shikrapur Shirur Highway Project: पुणे-शिरूर ६ पदरी महामार्गाच्या खर्चात तफावत?; दोन दिवसांत बाधित शेतकऱ्यांची मोठी बैठक

ह्युंदाईच्या पुण्यातील तळेगाव प्लांटमध्ये 11,000 कोटी रुपयांपर्यंतची गुंतवणूक! 2030 पर्यंत वाढणार प्रोडक्शन
3

ह्युंदाईच्या पुण्यातील तळेगाव प्लांटमध्ये 11,000 कोटी रुपयांपर्यंतची गुंतवणूक! 2030 पर्यंत वाढणार प्रोडक्शन

प्रशिक्षणार्थी PSI पतीकडून विवाहितेचा छळ, पिस्तूल दाखवून धमकावल्याचा आरोप; नेमकं प्रकरण काय?
4

प्रशिक्षणार्थी PSI पतीकडून विवाहितेचा छळ, पिस्तूल दाखवून धमकावल्याचा आरोप; नेमकं प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.